ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3328 लेख 0 प्रतिक्रिया
bombay-high-court-1

हायकोर्टाचा मध्य रेल्वेला झटका; माटुंग्यातील भूपेंद्र व्हिला इमारत तुमची नाही, पुनर्विकासाला परवानगी देण्याचे आदेश

माटुंग्यालील भूपेंद्र व्हिला इमारत मध्य रेल्वेची नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाला रेल्वेने ना–हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आदेशही न्यायालयाने...

क्रांतिज्योती पेटल्या तर सरकार खाक होईल! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

हक्काच्या मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना ‘मिंधे’ सरकारला लाखो अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे पहायलाही वेळ नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच अंगणवाडी...

31 डिसेंबरपूर्वी मुंबई-गोवा हायवेचे काम पूर्ण करा! मिंधे सरकारसह केंद्राला हायकोर्टाचा अल्टीमेटम

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात दिरंगाई करणाऱ्या मिंधे सरकारसह केंद्रातील मोदी  सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाने अखेरची संधी दिली. बस्स, पुरे झाले तुमचे ‘डेडलाईन पे...

ईडीचा कारभार मनमानी, चौकशीला येऊ शकत नाही; केजरीवाल यांचे खरमरीत पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले. अबकारी धोरण प्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून 3 जानेवारीला...

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण; सेबीच्या तपासात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणे हे सेबीचे काम आहे. हिंडेनबर्ग अहवालात अदानी उद्योग समुहावर केलेल्या...

पोलीस तक्रार प्राधिकरणाबाबत जनजागृती का केली नाही? गृह विभागाच्या सुस्त कारभारावर हायकोर्टाची नाराजी

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाबाबत जनजागृती न करणाऱ्या गृह विभागाच्या सुस्त कारभारावर बुधवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नऊ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या प्राधिकरणाची माहिती...

लोकसभा निवडणुकीचे पडघम; अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महत्त्वाचे निर्देश जारी केले. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया येत्या 9 जानेवारी ते 12...

अजितदादांच्या बंगल्यात मटण-बिर्याणी, रसमलाईचा मेन्यू; देवगिरीत खानपानासाठी दीड कोटीचे कंत्राट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून बैठकांना हजेरी लावणारे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना मटण-चिकन बिर्याणीपासून रसमलाईसारख्या स्वीट डिशवर ताव मारता...

व्यवस्थापकीय संचालकांच्या ढिसाळ कारभारामुळे ‘महानंद’ची वाताहत; कामगार संघटनेचा आरोप

महानंद डेअरीत पूर्वी 63 अधिकारी होते. आता केवळ तीन अधिकारी आहेत.  महानंदकडे आता पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालकही नाही. सध्याच्या लोकनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मंडळाचा मनमानी...

2024 हे वर्ष आपलं आहे! हुकूमशाहीविरुद्ध मिळून लढूया, अंतिम विजय सत्याचाच आहे!- आदित्य ठाकरे

सध्याची ‘महाराष्ट्रविरोधी राजवट’ महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रवासीयांनो... नवे 2024 वर्ष हे आपलं आहे. या वर्षात तुमचे मत तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी...

70 हजार कोटी खाणारा बंदर आता पोपट झालाय! विजय वडेट्टीवार यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ  गेला अंदर, असं सांगत होते. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. 70 हजार कोटी...

संजय राऊत यांच्या दणक्यानंतर सरकारला आली जाग; आरोग्य सहसंचालकांना पदावरून हटवले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारला जबरदस्त दणाका दिला होता. या दणक्याने सरकार...

मुंबई बँकेतील पूल अकाऊंटमुळे शिक्षकांच्या पगाराचा गोंधळ; 3 तारीख उलटली तरी बँकेत रक्कम जमा...

महिन्याची 3 तारीख उलटून गेली तरी शिक्षकांच्या बँक खात्यात पगाराची रक्कम जमा झालेली नाही. मुंबई बँकेतील पूल अकाऊंटमुळे शिक्षकांच्या पगाराला विलंब होत आहे. पगार...

शिवडीतील बस थांब्यावर खासगी विकासकाचे अतिक्रमण; शिवसेनेची बेस्ट परिवहन विभागाकडे लेखी तक्रार

शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील शिवाजीनगर बेस्ट बस थांब्यावर खासगी विकासकाने अतिक्रमण केले आहे. बस थांब्याला चिकटूनच या विकासकाने इमारतीचे बांधकाम केले असून...

मुंबई मिळाली नाही म्हणून बदला; किसान सभेचा आरोप

संयुक्त महाराष्ट्राच्या देदिप्यमान संघर्षामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही. त्याचा बदला म्हणून आता मुंबई क  महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरित केले जात आहेत. महानंदचे हस्तांतरण ...

दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 जानेवारीपासून

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांसह जगभरातील विविध देशांमधील...

याद राखा, आमच्या गाड्या रोखाल तर… मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला बजावले

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई आम्ही सुरू केली आहे. 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार्‍या मराठ्यांना घेरण्याचे मनसुबे रचले जात आहेत. याद राखा, आमच्या गाड्या...

महानंदच्या शेकडो एकर मालमत्तेवर डोळा, महानंद अमूलच्या घशात घालण्याचा डाव; खासदार विनायक राऊत यांचा...

महाराष्ट्र शासनाचा महानंद प्रकल्प राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे चालवायला देण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प अमूलच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महानंदच्या शेकडो...

नगरमध्ये भाजप- मित्र पक्षातील वाद उफाळला; लोकसभेसाठी उतरण्याची राणी लंके यांची घोषणा

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरून भाजप व मित्रपक्षांमध्ये वादाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी मोहटा देवी गडावर जाऊन शिवस्वराज्य...

आडकाठी करू नका, जड जाईल! आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक देणार आहेत. मुंबईत ते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढणार...

वडिलांनी कुर्‍हाडीचे घाव घालून केली 15 वर्षाच्या मुलीची हत्या; वाघोलीतील घटनेने खळबळ

पोटच्या मुलीवर कुर्‍हाडीने सपासप वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी वाघोली परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद...

पुण्यात चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी आलेला पोलिसांच्या जाळ्यात; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नामांकित अ‍ॅप्पल कंपनीचा चोरी केलेला लॅपटॉप विकण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून साडेचार लाख रुपये किमतीचा लॅपटॉप आणि 25 हजार रुपयांचे...

यवतमाळ दारव्हा रोडवरील मुंढळ जवळ चक्का जाम; ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शिवसैनिक आक्रमक

>> प्रसाद नायगावकर दारव्हा यवतमाळ रोडवरील बोरी अरबजवळील मुंढळ फाट्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती....
atul-londhe-congress

गुजरात लॉबीकडून महाराष्ट्राची लुटू सुरुच, ‘महानंद’ही गुजरातच्या दावणीला बांधला; अतुल लोंढे यांचा हल्लाबोल

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राची लूट होत आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे...

पेणमध्ये अवैध डिझेल तस्करांवर कारवाई; 6 टँकरसह दिड कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई - गोवा महामार्गावरील पेणजवळ असलेल्या तरणखोप गावाच्या हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध डिझेल तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 6 डिझेलचे अनधिकृत...

तुमच्यात एवढी हिंमत असेल, तर न्यायालयात जाऊन मान्य करा की तुम्ही मशीद तोडली; ओवैसींचा...

अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

लोभासाठी स्वतःला विकणारे उद्या आपले भविष्यही विकतील; आदित्य ठाकरे यांचा मिंध्यावर घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विचार...

अदानींमुळे शेतकरीही हैराण; राजू शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात उद्योगपती गौतमी अदानींना मदत करत असून त्याविरुद्ध सुरू केलेल्या लढय़ासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी...

‘शासन आपल्या दारी’ उधळण्याचा इशारा देताच मिंधेंची गाळण; रायगडात दडपशाही; शिवसैनिकांना नोटिसा

छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणाऱ्या मिंधेंचे आमदार भरत गोगावले यांच्या ‘चिंधीचोर’ गुंडांवर कारवाई करा, अन्यथा 5 जानेवारी रोजी...

लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची सूचना

डोळा हा शरीराचा प्रमुख अवयव असून मोबाईलच्या अति व वाढत्या वापरामुळे डोळय़ाचे आजार वाढल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे पालकांनी काही ठरावीक वयात...

संबंधित बातम्या