सामना ऑनलाईन
3333 लेख
0 प्रतिक्रिया
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना धमकावत मारहाण करणाऱ्या भोजन ठेकेदाराविरोधात अखे गुन्हा दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना बंदूकीचा धाक दाखवून धमकी देत मारहाण करणाऱ्या भोजन ठेकेदारासह तीन जणांविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात तब्बल...
निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पुनरावृत्ती; विधानसभा अध्यक्षांचा धक्कादायक निर्णय
गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर बुधवारी लागला. मात्र, हा निकाल धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी...
पाठीत वार करत गद्दारी करणारे आता मुख्यमंत्री आहेत; आदित्य ठाकरे यांचा मिंध्यांवर हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी हातकणंगलेत महानिष्ठा, महान्याय संवाद दौऱ्याच्या झंझावातात त्यांनी मिंध्यांवर जहरदस्त प्रहार केला....
स्वत:ला विकू शकतात ते महाराष्ट्राला काय सोडणार? आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात झंझावात
‘‘हे दमदाटीचे सरकार तुम्हाला चालणार आहे का? तिघेही मुख्यमंत्र्यांसारखे वागतात. एकाकडे कुणी गेलं तर दुसऱ्याला राग येतो. जे स्वतःला विकू शकतात ते महाराष्ट्राला काय...
गद्दारांचा आज निकाल! अनेकांना वाटतेय फिक्सिंगची शक्यता!!
शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत जाऊन बसलेल्या गद्दारांचा उद्या निकाल लागणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल...
न्यायाधीश आणि आरोपींची मिलिभगत, न्यायाची अपेक्षा काय ठेवायची? उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल यायला आता अवघे काही तास उरले आहेत. उद्या सायंकाळी निकाल जाहीर होईल. पण निकाल देणारे न्यायाधीश आणि आरोपींची मिलिभगत झाली...
रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीचे सूडबुद्धीने छापे
शिवसेना नेते, आमदार रवींद्र वायकर यांच्या घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी आज सकाळी ईडीने छापे टाकले. ईडीच्या 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पेंद्र...
अजितदादा गटाला दरवाजे बंद! शरद पवारांनी ठणकावले
केंद्रातील भाजपचे सरकार बदलत नाही तोवर ईडी, सीबीआय आणि आयकर या केंद्रीय यंत्रणांच्या अशा धाडी पडतच राहणार.
उद्याच्या निकालानंतरही सरकार स्थिर राहील असे जर...
जागावाटपावर महाविकास आघाडीचे एकमत
महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांबाबत आज वन टू वन चर्चा झाली. त्यात जागावाटप कसे असावे, यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले, असे शिवसेना नेते, खासदार...
उस्ताद राशीद खान यांचे निधन; शास्त्रीय मैफिलीचा सितारा हरपला
संगीत सम्राट उस्ताद राशीद खान यांचे आज निधन झाले. दीर्घकाळ कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. कोलकाता येथील रुग्णालयात वयाच्या 55 व्या...
आजच्या निकालात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हे घडणार का?
मे 2023 मध्ये शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयात सविस्तर चर्चा व युक्तिवाद झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना पुढील...
राम भक्तीवर भाजपचा कॉपीराईट नाही; श्रीराम आणि हनुमान सर्वांचेच!
अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस उरले असताना भाजप नेत्या उमा भारती यांनी यावर आपले मत व्यक्त...
अंबड ग्रामस्थांनी मोदी सरकारच्या संकल्प रथाला गावातून हुसकवले; सरकारविरोधात संताप व्यक्त
वाढत्या महागाईने शेतकरीवर्गासह शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. त्यामुळे शासकीय अधिकार्यांनी आमच्या गावात मोदी सरकार संकल्प रथ आणू नये. शासकीय अधिकार्यांमार्फत...
पाथर्डीत अज्ञात वाहनाची विद्यार्थ्यांना धडक; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी
पाथर्डी शेवगाव रोडवर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. या अपघातात अनिकेत अकोलकर (वय 16,...
शिक्षकेची बदली रद्द करण्याची मागणी; दुसऱ्या दिवशीही शाळा बंद
चिंचपूर इजदे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद ठेवत आंदोलन सुरूच...
यवतमाळमध्ये शहर काँग्रेस कमिटीचे अर्धनग्न आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसह वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली व वाढवी मालमत्ता कर आकारणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे नगरपरिषदेसमोर 4 जानेवारीपासून आंदोलन...
नायलॉन मांजा जप्तीसाठी कोपरगाव पालिकेचे पथक सज्ज; आता थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार
नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी कोपरगाव शहर नगरपालिकेने कठोर पावले उचलली असून नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी दोन पथके सज्ज करण्यात आली आहेत. यात नगर पालिकेसोबत...
माढा तालुक्यात एटीएमवर डल्ला; चोरट्यांनी 12 लाख लांबवले
माढा तालुक्यातील मोडनिंब येथील रेल्वे स्थानक रोडवरील स्टेट बँक आँफ इंडियाच्या एटीएममधील 12 लाख 80 हजार 800रुपये चार अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. ही घटना...
रेसकोर्स बळकावून मिध्यांच्या मित्राला देण्याचा डाव आहे का? जाहीर पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांचे सवाल
रेसकोर्स आणि मुंबईतील ओपन स्पेसच्या जमीन बळकावून त्या मिंध्यांच्या मित्राला देण्याचा डाव आहे का, असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य...
त्यांचे कोणतेही सैन्य येऊ द्या, मी अंगावर घेण्यासाठी सज्ज आहे, ही लढाई जिंकणारच! आदित्य...
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील राधानगरी येथे शिवसेना मेळाव्यात राज्यातील सद्यपरिस्थिती, घटनाबाह्य सरकार, राज्यासमोरील आव्हाने याबाबत मार्गदर्शन...
मूक अभ्यासक्रम – कौशल्य विकासाच्या संधींचे प्रवेशद्वार
>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक
मर्यादित विद्यार्थी संख्या, फी, वेळेची कमी उपलब्धता, प्रवास खर्च, स्टेशनरी खर्च इत्यादी अनेक गोष्टींच्या मर्यादा पारंपरिक पद्धतीने बंद...
कुणासाठी रचलाय ‘सापळा’…
रहस्यपट ‘सापळा’ हा आगामी चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर नुकताच प्रकाशित झाला. टीझरवरून ही ‘मर्डर मिस्ट्री’ असावी असे वाटतेय....
यंगिस्तान – जामगावचा भुईकोट
>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
जामगावचा भुईकोट किल्ला तब्बल 86 एकरांवर पसरलेला आहे. डौलदार तटबंदीने व खणखणीत बुरुजांनी नटलेला हा भुईकोट आजही सुस्थितीत आहे....
देहबोली, पेहराव अन् मानसिकता…
>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक
एक उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्हाला शब्दांचा जितका अभ्यास करायचा असतो तितकाच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचा आहे तुमचा पेहराव, तुमची देहबोली...
रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्कार
जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या 20 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार...
गोल्डन ग्लोब पुरस्कार; ‘ओपनहायमर’ने मारली बाजी
जगभरातील प्रतिष्ठेचे गोल्डन ग्लोब पुरस्कार आज पॅलिपहर्निया येथे आज जाहीर झाले. पुरस्कार सोहळय़ात ‘ओपनहायमर’ आणि ‘बार्बी’ या चित्रपटांचा बोलबाला दिसून आला. पुरस्काराचे यंदाचे 81...
लेख – चीन-तैवान संघर्षः महायुद्धाची भीती
>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर
सध्या तैवानच्या मुद्दय़ावरून जगातील दोन मोठय़ा शक्ती चीन आणि अमेरिका आमने सामने आहेत. चीनने तैवानबाबत पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे....
मुद्दा- हिट ऍण्ड रन कायदाः रोगापेक्षा इलाज भयंकर
>> अनंत बोरसे
भारतीय न्यायिक संहिता 2023 या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि हा कायदा आता देशात लागू करण्यात आला आहे. या कायद्यात सुधारणा करून कलम...
मुद्दा – बचाव कार्यातील तंत्र
>> सुनील कुवरे
मानवी आयुष्य अतिशय अनमोल असते आणि जीवनातील लढाई ही नेहमी धैर्य आणि हिमतीने जिंकता येते हे उत्तराखंडमधील घटनेने समोर आले. उत्तरकाशीच्या सिलक्यातील बोगद्याचे...
शांतीचे सूर – मुंबई संस्कृती महोत्सव रंगणार
इंडियन हेरिटेज सोसायटीचा मुंबई संस्कृती महोत्सव येत्या 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी पर्ह्ट येथील टाऊन हॉलच्या साक्षीने (एशियाटिक लायब्ररी) होणार आहे. महोत्सवाची सुरुवात...