सामना ऑनलाईन
804 लेख
0 प्रतिक्रिया
Manipur मदत शिबिरात सोयींअभावी चौघांचा मृत्यू; विस्थापितांची स्थिती अत्यंत वाईट
जवळपास दीड वर्ष होत आलं मात्र मणिपूर शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून पुन्हा रस्त्यावर निदर्शने सुरू आहेत....
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे! संजय राऊत गरजले, पदाधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन
शिवसेना स्थापन करताना ज्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या हातात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात दिले आहे. निवडणूक आयोग कुणाच्या तालावर चालते, हे...
सरन्यायाधीशांच्या कृतीचा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने निषेध करावा! जेष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. सरन्यायाधीशांच्या...
Kolkata आरजी कारच्या माजी प्राचार्यांच्या मालमत्तेवर ED चे छापे
कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी कोलकाता येथील चार ठिकाणी छापे टाकले. ज्यात आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष...
गणपती मिरवणुकीदरम्यान मंड्यात दगडफेक; 52 जणांना घेतले ताब्यात
बुधवार, 11 सप्टेंबर रोजी गणपती मिरवणुकीत राज्याच्या मंड्या जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षाप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी 52 जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बदारीकोप्पलू गावात...
Madhya Pradesh भयंकर घटना! प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांना लुटले; मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार
दोन तरुण लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर मंगळवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील जाम गेटजवळ सशस्त्र हल्लेखोरांनी निर्घृण हल्ला केला. सुरुवातीला लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या...
मध्य रेल्वेचा लेट मार्क, प्रवासी हैराण
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना जवळपास रोजच आपल्या गंतव्य स्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक जण याविषयी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आज...
Ganeshotsav 2024 ‘चंद्रपूरचा राजा’साठी बनवला शिशमहाल, केलं 21 किलो चांदीचे दान, पाहा व्हिडीओ
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
'चंद्रपूरचा राजा' अशी ओळख असलेल्या जटपुरा युवक गणेश मंडळाच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच रांगा लागल्या आहेत. यंदा या मंडळाचे सुवर्ण...
शिमल्यात मशिदीत ‘बेकायदेशीर’ बांधकाम; स्थानिक आक्रमक, पोलिसांशी झाला संघर्ष
शिमल्यातील एका मशिदीच्या संकुलात कथित बेकायदेशीर बांधकामासंदर्भात निषेध मोर्चा निघाला. यावेळी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक नागरिक...
भूकंप पाकिस्तानात धक्के दिल्लीत, रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रता
बुधवारी पाकिस्तानात 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर संपूर्ण दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानच्या बहुतांश भागात सौम्य हादरे जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के...
Eknath Khadse भाजपमध्ये परतण्यास फडणवीस अडथळे आणू शकतात – एकनाथ खडसे
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये परतण्याची शक्यता धूसर दिसत आहे. कारण त्यांनी पक्षात पुन्हा प्रवेश करण्यास कधीही उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे. तसेच...
मोठी बातमी: बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीत ‘बीफ कटलेट’चे बिल? व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याला नागपूरमधील ऑडी अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी मिंधे सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतबाबत...
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; BSF जवान जखमी
बुधवारी पहाटे जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान जखमी झाला,...
Chandrapur News कार्यालय आहे की जुगार अड्डा? महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात रात्रीस खेळ चाले
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यातील एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरलं झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हा व्हिडीओ महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालय जिवतीचा आहे.जिथे बसून सामान्य...
Latur News: प्रेम नाकारलं म्हणून केला चुकीचा स्पर्श, मुलीच्या रौद्र रुपामुळे थेट घरी सोडलं;...
अहमदपूर तालुक्यातील एका गावामधील दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईल फोन करून घराबाहेर बोलवलं. त्यानंतर गावा बाहेरील पुलावर घेऊन जाऊन वाईट...
मेडिकल कॉलेजच्या लिफ्टमध्ये ज्युनियर डॉक्टरचा विनयभंग, आरोपीला अटक
झारखंडमधील रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथील ऑन्कोलॉजी विभागातील एका कनिष्ठ निवासी डॉक्टरचा रविवारी कामावर जाताना हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला....
पोलिसांसमोरच तळीरामांनी अवैध दारूच्या बाटल्या पळवल्या; अधिकारीही हैराण
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तळीराम दारूच्या बाटल्या पकडण्यासाठी धाव घेताना दिसत असून पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना...
Kolkata बलात्कार आणि हत्या प्रकरणात डॉक्टरच्या कुटुंबीयांना पैशांची ऑफर दिल्याचा दावा ममतांनी फेटाळला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात बलात्कार करून ठार झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांना कोलकाता पोलिसांनी पैसे दिल्याचा आरोप फेटाळून...
Ganeshotsav 2024 Video: पुण्याहून व्हिएन्नात कसे पोहोचले गणपती बाप्पा
Ganeshotsav 2024 चा उत्साह आपल्याला देशभरातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे जिथे हिंदुस्थानी माणूस पोहोचला तिथे तिथे हिंदुस्थानची संस्कृती पोहोचली आहे. आपल्या...
मुख्यमंत्री म्हणजे राजे नाहीत! भाजपच्या मुख्यमंत्र्याला सुप्रीम कोर्टाची सणसणीत चपराक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकपदी एका वादग्रस्त IFS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली केल्या. मात्र यावेळी राज्याचे वनमंत्री आणि इतरांच्या...
Nagar News नगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि कारची धडक; एक ठार, दोन जखमी
नगर दौंड महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी...
Manipur मध्ये बघ्याची भूमिका घेणाऱ्या केंद्रीय दलांना हटवा! भाजप आमदाराचं अमित शहांना पत्र, केली...
दीड वर्ष उलटून देखील मणिपूर अशांतच आहे. मणिपुरातील राज्य सरकार सरकारसोबतच केंद्रातील भाजप सरकार देखील मणिपूरची समस्या सोडवू शकलेली नसल्याचं पाहायला मिळत आहे. मणिपुरातील...