सामना ऑनलाईन
865 लेख
0 प्रतिक्रिया
देशातील वाढते रस्ते अपघात आणि मृत्युंसाठी जबाबदार कोण? नितीन गडकरींनी दिलं उत्तर
देशात सध्या रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्युंचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सिव्हिल इंजिनिअर्स, सल्लागार आणि सदोष...
चाळीस कोटी कोणाच्या घशात? जलजीवन योजनेचे बारा वाजले; आसनगावात पाणीटंचाईचे चटके
शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू...
गुजरातमधील बोट अपघातात पाच खलाशांचा मृत्यू; पालघरच्या चौघांचा समावेश
गुजरातमधील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीचा अपघात होऊन पाच खलाशांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यातील चार खलाशी पालघरच्या तलासरीमधील झाई...
मुंब्रामध्ये ईडीचा छापा
मुंब्रातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या ऑफिसवर आज सकाळी ईडीने छापेमारी केली. दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एसडी...
विद्यापीठांच्या उपकेंद्रांबद्दल समिती स्थापन ; 10 एप्रिलपर्यंत अहवाल देणार
राज्यातील विविध विद्यापीठांकडून उपकेंद्र स्थापन करण्याबाबत प्रस्ताव येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, उपकेंद्र स्थापन करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल 10...
भिवंडीच्या बापगावचे शेतकरी आक्रमक; पणन महामंडळाच्या जागेची मोजणी रोखली
भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या जागेची मोजणी करण्यास शेतकऱ्यांनी आज कडाडून विरोध केला आणि मोजणी रोखली. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना...
कळव्याच्या सिद्धिविनायक सोसायटीवर उंदरांचा हल्ला; रहिवासी पालिकेवर काढणार मोर्चा
कळव्याच्या सिद्धिविनायक सोसायटीवर उंदरांनी हल्ला केला असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे डोके अक्षरशः भणभणले आहे. पूर्वेकडचा नाला कचऱ्याने खच्चून भरला आहे. तरीदेखील ठाणे पालिकेने दुर्लक्ष केल्याने...
युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; अज्ञातावर गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. भिवंडीतील 'लाईफ इन भिवंडी' या युट्यूब चॅनलवरील कमेंट बॉक्समध्ये छत्रपतींबद्दल बदनामीकारक...
मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड कोण? मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
जो अधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतो त्याच्या ताटात यापुढे कधी भात देऊ नका, त्याच्या ताटात आम्ही माती, गोटे, लसणाची फोडणी करून घालतो. लाखो-करोडोंचा पगार...
मल्टिस्टेट पतसंस्थेवर कारवाईचे अधिकार केंद्राला; ज्ञानराधामधील बुडीत पैशांबाबत राज्य सरकारने हात वर केले
बीड जिह्यातील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी’ची नोंदणी केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कायद्यान्वये झाली असून बुडीत ठेवीसंदर्भात बहुराज्य संस्थेवर कारवाईचे करण्याचे अधिकार केंद्राचे आहेत, राज्य...
Maharashtra assembly budget session 2025- धुळीमुळे विधान भवनात खो-खो, सू-सू
विधिमंडळ अधिवेशन ( Maharashtra Assembly Budget Session 2025 ) सुरू होऊन चार दिवस उलटले तरी विधान भवनात पडलेला कचरा आणि धूळ स्वच्छ न केल्यामुळे...
कोल्हापूरात सरकारची मोघलशाही; शिवशंभूद्रोहींना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यापूर्वीच शिवप्रेमींना घेतलं ताब्यात
तमाम हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची...
South Korea सरावादरम्यान लढाऊ विमानातून अचानक बॉम्ब सुटले, 7 नागरिक जखमी
दक्षिण कोरियाच्या लष्करी विमानांनी गुरुवारी चुकून फायरिंग रेंजच्या बाहेर बॉम्ब डागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
योनहाप न्यूज एजन्सीनं...
अमेरिकेला खर्च परवडेना! लष्कराच्या विमानांनी अवैध स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्यास तुर्तास स्थगिती
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध निर्णयांचा धडाका लावला. यामध्ये अवैध स्थलांतरितांना लष्करी विमानांनी परत पाठवण्याचा निर्णय चर्चेत राहिला आहे....
कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत...
राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या किंवा कोकणातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नुतनीकरणाच्या कामामुळे दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी...
पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबईतील पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पीडब्ल्यूडी कर्मचाऱयांच्या वरळी येथील इमारतीबाबत...
महाराष्ट्रातही ‘वनतारा’ उभारण्यासाठी अनंत अंबानींना पत्र; राज्य सरकारचे अंबानींना साकडे
महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत आहे. वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अनंत अंबानी यांनी गुजरातमध्ये जसे ‘वनतारा’ प्राणिसंग्रहालय उभारले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही वन्यप्राण्यांसाठी वनतारासारखा प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगपती...
एप्रिल परीक्षा फुल; दीड महिना फक्त परीक्षा पे परीक्षा, वेळापत्रकावरून शिक्षकांमध्ये संताप
परीक्षा पे चर्चा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात वाढणाऱया ताणतणावापासून दूर राहावयास सांगत असतात; परंतु यंदा शिक्षण विभागाने शाळांच्या वार्षिक परीक्षा काळातच...
ड्रग्जची नशा महामारीसारखी; उच्च न्यायालयाचे चिंताजनक निरीक्षण
ड्रग्जची तस्करी हा एक गंभीर गुन्हा असून त्याचे व्यसन हे एखाद्या महामारीसारखे आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने ड्रग्ज तस्करीबाबत चिंता व्यक्त केली.
अमली पदार्थ...
हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी होणार, 11 मार्च रोजी खऱ्या-खोट्याचा होणार पर्दाफाश
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता याची आता लाय डिटेक्टर चाचणी होणार आहे. त्यासाठी...
अदानीची सिमेंट प्लान्टसाठी 158 झाडांवर कुऱ्हाड!
पर्यावरणाचा ऱ्हास करत अदानी कंपनीला रायगड जिह्यातील अंबा नदीच्या शेजारी सिमेंट वाहून नेण्यासाठी जेट्टी व कॉन्व्हेअर बेल्ट उभारायचा असून या प्रकल्पासाठी 158 झाडांवर कुऱ्हाड...
अरेरे काय दुर्दैव! पालकमंत्री पदाच्या वादामुळे ‘छावा’च्या विशेष स्क्रीनिंगला मिंधेंच्या मंत्र्यांची गैरहजेरी?
छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा छावा (Chhaava) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरात पाहिली जात आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने बुधवारी मंत्री आणि आमदारां साठी याचा विशेष...
‘समग्र शिक्षा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
समग्र शिक्षा विभागातील कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आमची मागणी पूर्ण करा अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी...
पूल पूर्ण झाला मग वाहतुकीसाठी खुला का करत नाही? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबईतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी एकामागून एक प्रकल्प आणले जात असताना काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन मात्र व्हीआयपींचा वेळ मिळत नसल्याने लांबवले जाते. घाटकोपर-रमाबाई आंबेडकर कॉलनी उड्डाणपुलाबाबतही...
जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला पोलीस चौकीवर संशयास्पद ग्रेनेड हल्ला
जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पोलीस चौकी ओल्ड टाउनजवळ संशयास्पद ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती समोर येत असल्यानं सुरक्षेची चिंता निर्माण झाली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना...
Naxal IED blast झारखंडच्या सिंहभूम मध्ये स्फोट, 3 जखमी जवानांना केलं एअरलिफ्ट
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यावेळी IED चा स्फोट झाला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF)चे तीन जवान जखमी झाले.
स्फोटानंतर...
Panvel- एसटी आगारातील भंगार गाड्यांत दारू पार्ट्या, सरनाईकांच्या परिवहन खात्यात नेमके चाललंय काय?
स्वारगेट स्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर तेथीलच एका बसमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या. यावरून सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच आता पनवेल एसटी आगारातील भंगार...
Karjat – शिवद्रोही कोरटकरला सरकारचे संरक्षण का? विविध संघटनांचे आंदोलन
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे प्रशांत कोरटकर याच्यावर कारवाई करावी यासाठी कर्जतमध्ये विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले...
Kalyan News- सावधान! दूषित पाण्याने अख्खी सोसायटी पडली आजारी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणीपुरवठा झाल्याने अख्खी सोसायटी आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. या सोसायटीला गेल्या 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे रहिवाशांना...
No Selfie Please- गाडी थांबवून सेल्फी काढणं पडलं महागात; आकारला दणदणीत दंड
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरसावे उड्डाणपुलावर वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्यांच्या काशिमीरा वाहतूक पोलिसांनी पावत्या फाडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी 325 प्रवाशांकडून दंड आकारला आहे. उड्डाणपुलावर...