ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

859 लेख 0 प्रतिक्रिया

IPL म्हणजे ‘Indian Paper Leak’ म्हणत राघव चढ्ढा यांचा केंद्रावर निशाणा

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेच्या अधिवेशनात नुकत्याच झालेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पेपर लीक घोटाळ्यावर केंद्र सरकारविरोधा जोरदार...
paddy-scam-bhandara

भंडारा: कोट्यवधींच्या धान घोटाळा प्रकरणी 6 आरोपींची तुरुंगात रवानगी

>> सूरज बागडे, भंडारा भंडारा जिल्ह्यातील सहा राईस मिलचा साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहार प्रकरणात समावेश असल्याचे सीआयडीच्या तपास सामोर आल्याने सीआयडीने सहा आरोपींना...
sanjay-raut-rajya-sabha

मोदींचं सरकार अल्पमतातील सरकार! संजय राऊत यांची राज्यसभेतील भाषणातून तुफान फटकेबाजी

केंद्रात NDA सरकार आल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन खऱ्या अर्थानं वादळी भाषण ठरलं आहे. विरोधकांची ताकद या अधिवेशनात...
ambulance

102 ची रुग्णवाहिका चक्क लग्नसमारंभात उभी; शिवसैनिक भडकले, आंदोलन छेडलं, प्रशासनाची पळापळ

102 रुग्णवाहिकेचा खासगी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात पुढे आला आहे. रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध न होणारी 102 रुग्णवाहिका लग्न समारंभात दोन...
praveen-chakravarty

SEBI च्या नोटीसीनंतर अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण अधिक चिघळणार! काँग्रेसच्या नेत्यानं ट्विट करत व्यक्त केलं मत

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस दिल्याने अदानी प्रकरण अधिकच चिघळले असल्याचं मत प्रोफेशनल्स काँग्रेस आणि डेटा विश्लेषण...
adani hindenburg

अदानी प्रकरण: हिंडेनबर्गला SEBI कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली; कंपनी देखील लढण्याच्या तयारीत, ब्लॉगमधून...

अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की, 'हिंदुस्थानच्या नियमांच्या संशयास्पद उल्लंघनाचा' ठपका ठेवत 27 जून रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)...

‘त्यांनी भाजपवर हल्ला केला, हिंदूंवर नाही’; राहुल गांधींच्या विधानावर प्रियंका गांधी यांचं स्पष्टीकरण

विरोधी पक्षनेते या नात्याने पहिल्याच भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य हे हिंदूंच्या विरुद्ध अपमानास्पद असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आणि...

पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय? नाना पटोलेंनी विचारला सवाल

लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार...

15 जुलैपर्यंत ‘लगीनघाई, नंतर नोव्हेंबरमध्ये विवाह मुहूर्त

सात महिने बॅण्ड, शहनाई वाजली. आता 15 जुलैपर्यंत मुहूर्त असून ठरलेली लग्नकार्ये 15 जुलैच्या आत उरकावी लागणार आहेत. त्यानंतर ‘सावधान’ चार महिन्यांसाठी बंद होणार...
manipur-bridge

मणिपूरमध्ये दोन वेळा कोसळलेला पूल नव्याने बांधला, आता तिसऱ्यांदा कोसळून एकाचा मृत्यू

इम्फाळ नदीवरील बेली पूल रविवारी सकाळी कोसळला. या पुलावरून जाणारा ट्रक नदी पात्रात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 च्या सुमारास...

राज्य पोलीस दलातील 379 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील 379 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले 52 पोलीस निरीक्षक मुंबई बाहेर तर 35 हून अधिक...

कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण; बोगद्यातील गळती रोखली

मुंबई महापालिकेच्या महत्त्काकांक्षी कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जलद गतीने सुरू असून वर्षाअखेरीपर्यंत हा पूर्ण मार्ग मुंबईकरांसाठी खुला होणार...

मानवी तस्करी प्रकरणी नौदल अधिकाऱ्यासह महिलेला अटक; जम्मू-कश्मीर व्हाया दक्षिण कोरिया

बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा तयार करून जम्मू-कश्मीर येथील नागरिकांना दक्षिण कोरियाला पाठवल्याप्रकरणी आणखी एक नौदल अधिकाऱयासह महिलेला गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) ने...
Action against unauthorized hawkers

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच; तीन दिवसांत 538 जणांवर बडगा

पावसाळय़ात उघडय़ावर स्वच्छता न ठेवता दूषित खाद्यपदार्थ विकून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱया अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिका आणि पोलिसांची कारवाई सुरूच असून आतापर्यंत 538 जणांवर कारवाई...

वरळी दुग्धशाळा वसाहतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला; डेअरी प्रशासनाचे दुर्लक्ष, गॅलरीचा भाग कोसळल्याने चिंता वाढली

वरळी दुग्धशाळा सरकारी वसाहत इमारतीच्या गॅलरीचा भाग रविवारी सकाळी अचानक कोसळला. या इमारतीमध्ये कोणी राहत नव्हते. सकाळी दहाच्या वेळेत येथे रहदारी असते. सुदैवाने कोणतीही...

बार्बाडोस विमानतळ केलं बंद; टीम इंडिया हॉटेलमध्येच अडकली

  टी-20 वर्ल्ड कप 2024 वर टीम इंडियानं नाव कोरलं आणि जगभरात हिंदुस्थानींनी आनंदोत्सव साजरा केला. हिंदुस्थानला टीम इंडियाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र तिकडे...

महाराष्ट्रात भाजप पुन्हा जिंकणार नाही! आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मतदारांचे मानले आभार

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत मिंधे, गद्दार, चोर यांच्यासह ईडी आणि सीबीआयसारखे मित्र होते, तरी पण राज्यात ते नऊवरच थांबले. तेही नऊवर आणि आपणही नऊवर, हीच...

विधान भवनावर आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक

मानधनात वाढ, पेन्शन, उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सोमवार, 1 जुलैला विधान भवनावर धडक देणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा...

संबंधित बातम्या