सामना ऑनलाईन
866 लेख
0 प्रतिक्रिया
पुराचं पाणी अचानक वाढलं अन् वृद्ध व्यक्ती 4 तास झाडावरंच लटकली, मध्यरात्री बचाव पथकानं...
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथे एक वृद्ध व्यक्ती पुरामुळे चक्क चार तासांहून अधिक काळ झाडावरच लटकली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) झाडावर लटकलेल्या...
NEET-UG: धक्कादायक! महाराष्ट्र-बिहार-यूपी-ओडिशातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तराची भाषा गुजराती निवडण्यास सांगितली
NEET-UG संदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी गुजरातमधील गोध्रा येथील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर...
NEET पेपर लीक प्रकरण केंद्र पातळीवरचे, सोशल मीडियावर काही पडले नाही; CBI ची न्यायालयात...
NEET-UG 2024 पेपर फुटी प्रकरण व्यापक नसून 'स्थानिक पातळीवरील' आहे, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहे अशी शक्यता असल्याचं...
J&K हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर स्थानिकांना अन्न शिजवण्यास भाग पाडलं; सूत्रांची माहिती
जम्मू आणि कश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी अनेक गावकऱ्यांना बंदुकीच्या जोरावर त्यांच्यासाठी अन्न शिजवण्यास भाग पाडलं होतं, अशी माहिती आता...
औषधी वनस्पतींच्या नावाखाली खेचरांवरून सुरू होती सोन्याची तस्करी, लडाखमध्ये सीमाभागात 108 किलो सोनं जप्त
बॉलिवूडमध्ये बॉर्डर, रिफ्यूजी हे चित्रपट चांगले गाजले होते. यामध्ये सीमेवरील भागात होणारी तस्करी, तस्करी रोखण्यासाठीचे हिंदुस्थानी जवानांचे प्रयत्न सारं अगदी जबरदस्त अंदाजात दाखवले आहे....
Bhandara: बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेत कारखान्यातील रसायनयुक्त पाणी; शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
>> सूरज बागडे, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी सुकळी शिवारामधील बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेत औषधनिर्मिती कारखान्यातील रसायनयुक्त विषारी पाणी सोडले जात आहे. वितरिकेतून बावनथडी प्रकल्पातील पाणी शेती...
CCTV: आईचा जीव बछड्यात… रेस्क्यू करण्यात आलेल्या बछड्याला भेटण्यासाठी मादी बिबटाची धडपड
आई ही आई असते, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. प्राण्यांच्या बाबतीत देखील बऱ्याचदा हा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. भंडाऱ्यात देखील एक अशीच घटना...
Nashik: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, मद्यपी चालकाला अटक
गंगापूर रस्त्यावर बारदान फाटा येथे मंगळवारी सायंकाळी भरधाव कारच्या धडकेत महिला ठार झाली. मद्यपी कारचालकाला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
बारदान फाटा येथील मिसळच्या हॉटेलमधील...
Nagar: 24 तासात बदलले आयुक्त; यशवंत डांगे महापालिकेचे नवे आयुक्त
नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी 24 तासापूर्वी झालेली बदली प्रक्रिया रद्द करून आता नव्याने पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नगर महानगरपालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली...
‘बाई गं’… पाच जन्माच्या बायकांपासून पिच्छा सोडवणाऱ्या नवऱ्याची तारंबळ; स्वप्निल-प्रार्थना येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला 'बाई गं' हा नवा चित्रपट येत्या 12...
Chandrapur: शाळेची इमारत जीर्ण… छताला गळती; दोन वर्षांपासून नाट्यगृहात भरते शाळा, सरकार-प्रशासनाचं दुर्लक्ष
स्कूल चले हम... पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया... अशी ब्रीद सरकारकडून मिरवली जातात मात्र खेड्यापाड्यांवर परिस्थिती गंभीर आहे. गरिबांची मुलं शिकायलाच नको असं धोरण...
Worli hit and run वेळी गाडी चालवत असल्याची मिहीर शहाची कबुली, सूत्रांची माहिती
मुंबईतील Worli hit and run प्रकरणातील मुख्य आरोपी मिंधे गटाच्या नेत्याचा मुलगा मिहीर शहा याने स्कूटरला बीएमडब्ल्यूने धडक दिली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाला...
कोर्टाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका; अधिकाऱ्यांना वठणीवर आणू! हायकोर्टाचा संताप
मुंबई महापालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणावर उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र संताप व्यक्त केला. अनेक प्रकरणांत पालिकेचे बिल्डरधार्जिणे धोरण स्पष्ट दिसून येते. बिल्डरची मर्जी राखण्यासाठी पालिकेने सर्व...
घटस्फोटित मुस्लिम महिला पोटगी मागू शकते! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे की घटस्फोटित मुस्लिम महिलेला फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPc) च्या कलम 125 अंतर्गत तिच्या आधीच्या पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार...
संदेशखलीच्या CBI चौकशीचे प्रकरण: पश्चिम बंगालला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, केंद्राला फटकारलं
संदेशखली घटनेतील सीबीआयने पूर्व संमतीशिवाय नोंदवलेल्या खटल्यांना आव्हान देणारा पश्चिम बंगाल सरकारचा दावा वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बुधवारी यासंदर्भात झालेल्या सुनावणी...
बीडीडीप्रमाणे विक्रोळीतील पोलीस वसाहतीतील घरांची मालकी हवी; हेड कॉन्स्टेबलची याचिका
बीडीडीसह अन्य पोलीस वसाहतीतील काही पोलिसांच्या नावे तेथील घरे करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे विक्रोळी टागोर नगर पोलीस वसाहतीतील घरांची मालकी द्यावी, असा प्रस्ताव हेड...
मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीन फर्नांडिसला ईडीचे समन्स
सक्तवसुली संचालनालयाने (ED) बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला बुधवारी 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी...
जम्मू आणि कश्मीर बस हल्ल्यामागे लश्कर-ए-तोयबा? NIA ने व्यक्त केला संशय
गेल्या महिन्यात जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) व्यक्त...
दिव्यांगांच्या शिक्षणासाठी मिंधे सरकारची असमर्थता; शैक्षणिक सुविधाकरिता निधी पुरवण्याबाबत वेळकाढूपणा, हायकोर्टाने व्यक्त केली ‘नाराजी’
दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी प्रभावी योजनांची अंमलबजावणी न करणाऱया मिंधे सरकारवर मंगळवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विविध शैक्षणिक सुविधांसाठी निधी पुरवण्यात सरकार ढिम्म...
न्याय द्या, नाहीतर मंत्रालयात जाऊन जीवन संपवू! दोन दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण सुरू
सख्ख्या भावाची आणि चुलत भावाची निर्घृण हत्या करण्यात आली. आता आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्या भीतीपोटी मुलांना नातेवाईकांकडे ठेवलेय. गावात पाय ठेवला...
म्हाडाच्या 388 इमारतींचा पुनर्विकास सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे रखडला; दीड लाख रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात
राज्यातील म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून 33 (24) अंतर्गत अधिसूचना काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही 33 (7) नियमाचे सर्व फायदे न...
केरळ केअर होममध्ये कॉलराचा प्रादूर्भाव, आरोग्य विभाग झाला खडबडून जागा
केरळमधील एका खासगी देखभाल गृहात कॉलराचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं उपाय योजना सुरू केल्या आहेत.
राज्याच्या आरोग्य...
जय भीम नगरवर पावसाळ्यात बुलडोझर का फिरवला? हायकोर्टाने महापालिका, पोलिसांना फटकारले
पवई येथील जय भीम नगर झोपडपट्टीवर पावसाळ्यात बुलडोझर का फिरवला. या कारवाईत काही चुकीचे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा सज्जड दम उच्च...
30 दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर काम बंद आंदोलन, ग्रामपंचायत कामगारांचे आंदोलन
वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या सात हजार ग्रामपंचायत कामगारांनी आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. सरकारने 30 दिवसांत आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही...
विनाशकारी रिफायनरी बारसूत येऊ देणार नाही! विनायक राऊत यांचा इशारा
कोकणच्या निसर्गाची राखरांगोळी करणारा विनाशकारी प्रस्तावित बारसू–सोलगाव रिफायनरी प्रकल्प बारसूत येऊच देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज दिला. रिफायनरी प्रकल्पविरोधकांच्या...
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा 4.5 रिश्टर स्केलचा हादरा
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव व वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवार, 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचा 4.5...
मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नांदेड, हिंगोलीसह संभाजीनगरही हादरले, लोक घराबाहेर आले
मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, वसमतसह छत्रपती संभाजीनगरात आज सकाळी 7:15 च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती मिळत आहे....
जगभरातील बातम्या वाचा झटपट
लिसा नंदी ब्रिटनच्या सांस्कृतिक मंत्रीपदी
हिंदुस्थानी वंशाच्या लिसा नंदी यांची ब्रिटनच्या सांस्कृतिक मंत्री पदी निवड झाली आहे. प्रधानमंत्री केअर स्टॉर्मर यांनी लिसा यांची मंत्री पदी...
इस्रायलमध्ये पंतप्रधानांविरोधात नागरिकांची निदर्शने
गाझामधील युद्धाला नऊ महिने पूर्ण होत असताना इस्रायलमधील नागरिकांनी रविवारी देशभरातील महामार्ग रोखून धरत पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना पायउतार होण्याचे आवाहन केले.
7 ऑक्टोबर रोजी...
कौतुकाचा वर्षाव! पंतप्रधान पद सोडल्यावर सायकलवरून घर गाठले
14 वर्षे नेदरलँड्सचे पंतप्रधान राहिल्यानंतर मार्क रुट यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान कार्यालय सोडले, ते पाहून जगभरातून कौतुकाचा...