ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

866 लेख 0 प्रतिक्रिया

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच; 32 महिन्यांत 48 सैनिक शहीद, पाहा मोठ्या हल्ल्यांची टाइमलाइन

जम्मू आणि कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार हिंदुस्थानी लष्कराचे जवान शहीद झाले असून, गेल्या 32 महिन्यांत जम्मू प्रदेशात शहीद...

सातारा जिह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; भूजल पातळी घटली, माण, खटावमध्ये आजही 21 टँकरने पाणीपुरवठा

सातारा जिह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली, तरी माण, खटावसह अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिह्यातील 155 गावांतील...

सातारा जिह्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त, 36 प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गेल्या 10 वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती रखडली होती. अखेर या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या 36 प्राथमिक शिक्षकांची...

शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत आंदोलन, दूधहंडी फोडून सरकारचा निषेध

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूधदर प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी सामील झाले होते....

लेंडी नदीवरील साकतचा पूल खचला, वाहतूक ठप्प

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पूल अतिपावसामुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांनी...

विशाळगडावरील हिंसाचाराला राज्य सरकारच जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावले

ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला रविवारी लागलेल्या हिंसक वळणाचे आपण समर्थन करत नाही. पण हे का घडले, याचे कारण शोधले पाहिजे. याला सर्वस्वी प्रशासन आणि...

इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त कश्मीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने संताप

धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त कश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असे वादग्रस्त विधान भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली असून, सर्वत्र...
jitan sahani

INDIA आघाडीतील नेते मुकेश सहानी यांच्या वडिलांची निर्घृण हत्या, आरजेडीची सरकारवर टीका

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख मुकेश सहानी यांच्या वडिलांची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी जितन सहानी...
Vijaykumar Gavit

पालकमंत्री विजयकुमार गावित बेपत्ता; पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

>>सूरज बागडे, भंडारा भंडारा शहरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन दूर्लक्ष्य करत आहेत. अशावेळी पालकमंत्री विजयकुमार गावित हे गायब आहे....
band

नगरमधील महसूल कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

महसूल कर्मचारी संघटनेने आज आपल्या विविध मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य...

आताच्या मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही! प्रा. लक्ष्मण हाकेंचा मिंध्यांवर निशाणा

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राजकीय...

Nagar: आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या! शिवसेना आक्रमक

नगर महानगरपालिका नगर शहरात 36 रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावना नगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने...

चंद्रपुरात तासाभरात पडला 100 मिमी पाऊस; प्रसूती कक्ष जलमय

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाच नाही. मात्र रविवारी संध्याकाळी पावसाने शहराला झोडापून काढलं आणि अवघ्या तासाभरात 100...

नगरच्यावेळी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचं ऐकलं नाही? दादांनी खासगीत सांगितल्याची सूत्रांची माहिती

लोकसभा निकाल लागून दीड महिना लोटला आहे तरी लोकसभेच्या जागा आणि निकालांवरून अजूनही चर्चा सुरू आहेत. कारण देखील तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तगडा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा इतिहास अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी माहिती व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर...

शरद पवारांसोबतच्या भेटीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी सकाळी अचानक पवारांच्या भेट घेतली. ते सिल्व्हर ओक येथे दाखल...

पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा सुरू राहणार – रोहन...

पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. 21 जुलैअखेर...

Pune: पोलीस पूजा खेडकरांच्या घरी पोहोचले, फरार कुटुंबीयांचा शोध सुरू

पिस्तुलचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे पोलीस सोमवारी त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की, त्यांचं...

सांगली जिल्ह्यात 2.20 लाख हेक्टरवर पेरणी; दमदार पावसाने खरिपाचा टक्का वाढला

सांगली जिह्यात जूनच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा खरिपाच्या पेरण्यांचा टक्का वाढला. जिह्यात खरिपाच्या 2 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रांपैकी 2 लाख 20...
sharad pawar chhagan bhujbal

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीला बसलेल्या दणक्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीमध्ये अजित पवार गटाला अवघी एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे...

श्रीगोंद्यातील सेवा सोसायटीत सचिवाकडून 26 लाखांचा अपहार

श्रीगोंदा सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने पदाचा गैरवापर करीत देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली तसेच इतर बनावट बिले तयार करून ती खर्ची टाकून 26 लाख 49 हजार 812...

Rain Update: मुळा धरण 30 टक्के भरले

भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा...

सगेसोयरेच्या अध्यादेशाला आमचा विरोध – प्रा. लक्ष्मण हाके

‘महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी, व्हीजेएनटीचे आरक्षण असून, या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये. खोटय़ा कुणबीकरणाद्वारे शासनाच्या संरक्षणात प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. या सगळ्या गोष्टींसह...
barki waterfall road panchganga

कोल्हापूर जिह्यात संततधार; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, 22 बंधारे पाण्याखाली

पुराच्या उंबरठय़ावरून मागे फिरलेला पाऊस पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कालपासून सक्रिय झाला आहे. आज सकाळपासून तर धुवाँधार, संततधार स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यामुळे...
KONKAN RAILWAY DARAD

Konkan Railway प्रवाशांसाठी मोठी अपडेट; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली माहिती

कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाणखवटी दरम्यान विन्हेरे भागातील मातीचा ढिगारा लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. X सोशल...
shiroli-nagaon-hatkanangale

Kolhapur: हद्दवाढीविरोधात शिरोली, नागावमध्ये कडकडीत बंद

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली व नागाव (ता. हातकणंगले) गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत...

JNU मध्ये आता हिंदू, बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रे सुरू होणार; अधिसूचना जारी

एका अधिकृत अधिसूचनेनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) हिंदू अभ्यास केंद्र सुरू करणार आहे. तसेच यासोबत बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रंही उघडण्यात येणार आहेत. स्कूल ऑफ...

मला भेटण्यासाठी सोबत आधार कार्ड आणा! कंगनाचं फर्मान

नवनिर्वाचित भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विविध विधानांवरून चर्चेत असते. आता कंगनाने तिच्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मंडीतील लोकांना तिची भेट...
SpiceJet employee slaps cop

जयपूर: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला लगावली चपराक; झाली अटक, अधिकाऱ्यानंही काढली छेड?

स्पाइसजेटच्या एका महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तिने सुरक्षा तपासणीवरून झालेल्या वादात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकाऱ्याला थप्पड मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसत...

मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ

जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाचं वर्णन म्हणजे मुसळधार अशा एकाच शब्दात करता येतं. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात अशाच जलधारा कोसळू लागल्या आहेत. यामुळे कामासाठी...

संबंधित बातम्या