सामना ऑनलाईन
866 लेख
0 प्रतिक्रिया
‘बिहार विशेष दर्जाच्या निकषात बसत नाही’, जेडीयू खासदाराच्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्र्यांचं उत्तर; विरोधकांकडून नितीशकुमार...
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अलीकडच्या काळात बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीला एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक राजकीय...
Washim: 8 जणांना चावला कुत्रा, 3 मुलांचा समावेश; जमावाने केलं ठार
राज्याच्या वाशिम जिल्ह्यात सोमवारी एका कुत्र्याने तीन मुलांसह आठ जणांना चावा घेतला, या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांच्या जमावाने त्याला ठार मारले.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर केंद्रानं दिलं उत्तर, कर्मचाऱ्यांची घोर निराशा
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा सभागृहात जुन्या पेन्शन संदर्भात प्रश्न विचारला होता. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात...
Chandrapur – घराला पुराचा वेढा, आजी एकटीच घरात अडकलेली, पण हार नाही मानली! थरारक...
चंद्रपूर जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलं आहे. अनेक नद्या धोक्याच्यापातळीवर वाहू लागल्या आहेत. यामुळे बऱ्याच गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं असून अनेक गावात पोलिसांनी आपत्ती मदत...
राहुल गांधी आक्रमक; पेपर फुटीचा ‘गंभीर’ मुद्दा उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांवर साधला निशाणा
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET-UG पेपर लीकच्या वादावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, 'NEET समस्या...
Chandrapur: 24 तासापासून बस पुरातच अडकलेली, चालक-वाहक आणि प्रवासी सुखरूप बाहेर
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक भागात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. या पुरात एसटी बस अडकल्याची घटना जिल्ह्यातील...
UP Nameplate Controversy: यूपी सरकारने निर्णय मागे घ्यावा! NDA त तणाव; RLD, JDU, LJP...
यूपीमध्ये कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नेमप्लेट लावण्याचा वाद थांबत नाही. एनडीएचे मित्रपक्षही यूपीच्या भाजप सरकारच्या निर्णयाचा निषेध करताना दिसत आहेत. आधी JDUने तिखट प्रतिक्रिया दिली....
स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे धर्मवीरांना लहान का दाखवत आहेत? आनंद दिघे यांचे पुतणे आणि...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे गद्दारीचे पाप लपवण्यासाठी काढलेला 'धर्मवीर पार्ट - २' सिनेमा त्यातील कपोलकल्पित डायलॉगमुळे वादात सापडण्याची चिन्हे आहेत. सध्या या सिनेमाच्या...
सुजय विखे जनता जनार्दनाचा अपमान करत आहेत; लंके समर्थकांकडून जबरदस्त टीका
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर ‘EVM’मधील हेराफेरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.याप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना अनेक...
आज पाऊसवार; मुंबई-कोकणात संततधार, राज्यभर मुसळधार! विदर्भातील काही भागात शाळा-महाविद्यालयांना सुटी
कोकण किनारपट्टी, मुंबई, कोल्हापूर, सांगली वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. आज...
Nagar मोठी बातमी! राज्य कबड्डीच्या असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 21 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निवडणुकीला स्थगिती मिळावी व क्रीडा संहितेचे पालन व्हावे म्हणून खासदार नीलेश लंके...
Konkan Railway गणपतीत कोकणात जाण्यासाठी 7 विशेष ट्रेन; या दिवसापासून करता येईल बुकींग
गणपतीसाठी कोकणात जाणार आहात मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे.
प्रवाशांसाठी खुशखबर असं म्हणत कोकण रेल्वेने...
बांगलादेशात विद्यार्थ्यांचा असंतोष आला उफाळून; आंदोलकांनी सरकारी टीव्हीचं मुख्यालय पेटवलं, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू
बांगलादेशी विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशाच्या सरकारी टीव्ही चॅनेलचं मुख्यालय पेटवून दिलं. एक दिवस अगोदरच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चिघळत चाललेलं आंदोलन शांत करण्यासाठी या...
मनोरमा खेडकर यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याचं प्रकरण
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची फरार आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची 7 दिवसांची कोठडी...
मनोरमा खेडकर यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या फरार आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी न्यायालयासमोर आणलं असून खेडकर यांच्यासह आणि...
छत्रपती संभाजीनगर: मॉलमध्ये बिबट्याची ‘विंडो शॉपिंग’; वनविभागाचे जवान शोधून शोधून हैराण
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्यानं चांगलाचा धुमाकूळ घातला आहे. गेल्या 72 तासांपासून बिबट्याच्या वाटेकडे खडा पहारा देणारा वन विभाग मात्र त्याला शोधून हैराण झाला आहे....
मुंबईतील उच्चशिक्षित तरुणीचा रील्स बनवताना अपघाती मृत्यू, अन्वी कामदारने गमावला जीव
इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याच्या नादात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या 27 वर्षीय तरूणीला आपला जीव गमावावा लागलाय. ही घटना माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धबधब्यावर घडली आहे....
#MumbaiRains मुंबई उपनगरात पावसाची दमदार हजेरी, सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात, नागरिकांची तारांबळ
मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे....
Nagar: लोकसभा मतदारसंघातील EVM व VVPAT मशीनची पडताळणी होणार, निवडणूक आयोगाचे आदेश
नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पराभव जिव्हारी लागला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला होता...
संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या एक मराठी साप्ताहिक 'विवेक'ने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीचं खापर अजित पवार यांच्या गटावर फोडलं आहे.
'कार्यकर्ता खचलेला...
भंडारा: शाळेला पालकांनीच ठोकलं टाळं, केली शिक्षकांची मागणी
>> सूरज बागड, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील धोप या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालकांनी चक्क शाळेला टाळे ठोकले आहे. शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शाळेला नियमित...
Andhra rape-murder: शाळकरी मुलांनी फोनवर पॉर्न पाहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, नंतर केली हत्या
आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यात 7 जुलै रोजी आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तीन शाळकरी मुलांनी फोनवर अश्लील व्हिडिओ पाहिला होता आणि...
केंद्राकडून NITI आयोगाची पुनर्रचना, पाहा कुणाकुणाचा समावेश
केंद्राने मंगळवारी 15 केंद्रीय मंत्र्यांसह NITI आयोगाची पुनर्रचना केली, ज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सहयोगी आणि चार पूर्णवेळ सदस्य सरकारी थिंक टँकचा एक भाग आहेत....
सर्वोच्च न्यायालयाला मिळाले 2 नवीन न्यायाधीश, मणिपूरमधून पहिले न्यायाधीश
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला आता आणखी दोन न्यायाधीश मिळाले...
ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरतीप्रक्रियेत उमेदवारांचे प्रचंड हाल; स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा मोर्चा...
एअर इंडिया ची उपकंपनी असलेल्या 'ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड' मध्ये दिनांक 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत...
Nagaland ambush: सैनिकांवर खटला चालवण्यास नकार दिल्याने केंद्राकडे सुप्रीम कोर्टाने मागितलं उत्तर
नागालँडमध्ये 2021 मध्ये झालेल्या चकमकीत 13 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 30 सैनिकांवर खटला चालवण्यास केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयानं मंजूरी नाकारली होती....
लोहरा पाझर तलाव फुटल्याने शंभर एकरावरील नुकसान
सोमवारी सायंकाळ पासून जिल्ह्यात संतधार पाऊस सुरू झाला होता. या पावसामुळे हिंगोली तालुक्यातील लोहरा पाझर तलाव फुटल्याची घटना घडली. यामुळे पिंपळदरी व लोहरा येथील...
पूजा खेडकर प्रकरण; वैद्यकीय प्रमाणपत्राचा अहवाल आज सरकारकडे सादर केला जाणार
राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली...
साताऱ्यात दोन चोरट्यांकडून 26 गुन्ह्यांची उकल, 39 लाखांचे 54 तोळे सोने जप्त
ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करून दरोडा व जबरी चोरी करणाऱया टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 26 गुह्यांचा छडा...