सामना ऑनलाईन
870 लेख
0 प्रतिक्रिया
इथे आदिवासी नाहीत म्हणून आज सुट्टी दिली नाही! जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्या विरोधात आदिवासी संघटनेचा संताप,...
>> सूरज बागड, भंडारा
भंडारा जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. राज्य सरकारने एक पत्रक काढलं होत की ज्या जिल्ह्यात आदिवासीची संख्या...
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; वाचा फटाफट
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; वाचा फटाफट
Drone Video: ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात; कोल्हापूरकर हळहळले
कोल्हापूरच्या कला नगरीची ओळख असलेल्या ऐतिहासिक कला आणि क्रीडा परंपरेच्या वारसा स्थळातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल गुरुवारी रात्री आगीत भस्मसात झालं. सोबत खासबाग...
टोन… बॉडी लँग्वेज… राज्यसभेत जगदीप धनखड-जया बच्चन यांच्यात शाब्दिक चकमक
अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणाऱ्या जया बच्चन आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतींवर त्यांचा अनादर केल्याचा आणि त्यांच्यासोबत 'अशोभनीय' स्वरात बोलल्याचा...
‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई; मिंधेंचा दावा खोडून काढत अजित पवारांनी दिलं उत्तर
महायुतीमध्ये सध्या प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या योजनेचं क्रेडिट घेण्यावरून युद्ध पेटलं आहे. ज्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या 'क्रेडिट वॉर'वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री...
NIA चं मोठं पाऊल; कश्मीरमधील पाकिस्तानी हँडलरसह चार दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने बुधवारी कश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि त्याची शाखा, द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने फेब्रुवारीमध्ये दोन लोकांची हत्या केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील एका...
थोडक्यात बातम्या
जय भीम नगरवरील कारवाई महापालिका, पोलिसांना भोवणार
जय भीम नगरमधील झोपडय़ांवरील कारवाई महापालिका, पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या कारवाईचा तपास सीआयडीकडे सोपवावा की यासाठी...
कर्मचाऱ्यांचे कार्यालय आणि वखारीला गळती; मुलुंड पूर्व संयुक्त स्मशानभूमीचे काम निकृष्ट दर्जाचे
मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी येथील संयुक्त स्मशानभूमीच्या नूतनीकरण, सुशोभीकरण आणि इतर काम सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असून त्यात मोठा प्रमाणात...
फिलिपाईन्समध्ये सापडले इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूल
फिलिपाईन्समध्ये दहा हजार वर्षांपूर्वींचे शिवाचे त्रिशूळ आणि तीन हजार वर्षांपूर्वींचे इंद्राचे वज्र सापडल्याचा दावा हिंदुस्थानी उद्योजक आणि संशोधक सय्यद शमीर हुसैन यांनी केला आहे.
2015...
नक्षलवादी सत्यनारायण राणी यांना दोषमुक्ती नाही
गडचिरोली बॉम्ब स्फोटाचा आरोप असलेला संशियत नक्षलवादी सत्यनारायण राणी यांची दोषमुक्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या बॉम्बस्फोटात एका नागरिकासह 15 पोलिसांचा बळी गेला...
शीव रेल्वे पुलाच्या कामात खंड पडू देऊ नका! शिवसेनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
शीव रेल्वे पूल तोडून तिथे नवा पूल उभारला जाणार आहे. सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करून तोडकाम सुरू आहे. मात्र हे तोडकाम काही कारणांनी...
Chandrapur जिल्ह्यात आढळला दुर्मिळ डुमरेल ब्लॅक हेडेड स्नेक
चंद्रपूर जिल्ह्यात क्वचित दिसणारा 'डुमरेल ब्लॅक हेडेड स्नेक' गोंडपिपरी तालुक्यात आढळून आला आहे. ग्रामीण भागात या सापाला काळतोंड्या म्हटले जाते. हा साप बिनविषारी असल्याची...
Nanded News अशोक चव्हाण यांना धक्का; डी. पी. सावंत यांनी सोडली साथ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमध्येच मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण समर्थक म्हणून ओळख असलेले माजी...
RBI ची मोठी घोषणा, आता काही तासांत चेक होणार क्लिअर
चेक क्लिअर होण्यासाठी आतापर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागत होता, परंतु यापुढे चेक काही तासांतच क्लिअर होऊ शकणार आही. ज्या दिवशी बँकेत डिपॉझिट कराल त्याच...
ED च्या अधिकाऱ्याला CBI ने केली अटक; मुंबईतील ज्वेलर्सकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना...
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी मुंबईतील एका ज्वेलर्सकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक केली. ED च्या संचालकाने...
Kolhapur News ऐतिहासिक नाट्यगृहाला लागली आग
कोल्हापुरात छत्रपती शाहू कालीन ऐतिहासिक पॅलेस थेटर व सध्याचे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आज सायंकाळी मोठी आग लागली. आगीचे नेमके कारण कळले नसून...
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; वाचा फटाफट
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; वाचा फटाफट
Yavatmal News पोलिसांनी काढली आरोपींची वरात; वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार?
>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
तरुणाई मधील वाढती गुन्हेगारी हा खरे तर यवतमाळ जिल्ह्यातील एक ज्वलंत प्रश्न बनू लागला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना याच त्रास सहन...
#Bangladesh: अरुणाचलला अवैध स्थलांतरितांचा धोका? अनेकजण सीमाभागातून शिरण्याच्या तयारीत, विद्यार्थी संघटनेने केली सीमेवर कडक...
अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या संघटनेने हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करत भिती व्यक्त केली आहे. बांगलादेशातील अवैध स्थलांतरित अरुणाचलच्या सीमाभागातून प्रवेश करण्याची शक्यता आहे....
अल्पवयीन मुलाशी केले अश्लील चाळे
अल्पवयीन मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या मित्रांनी अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालगृहात केली....
लाच घेताना पालिकेचा अधिकारी ट्रॅप, लिपिकाला अटक
अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत पालिकेचे अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. पालिकेच्या के पूर्व वॉर्डातील पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांना...
हराया गया है! विनेश फोगाटने कुस्ती सोडल्यानंतर बजरंग पुनियाचा मोठा दावा
हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटने गुरुवारी या खेळातून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला...
दोन दिवसांत व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अॅडमिशन कार्यक्रम जाहीर करणार, युवासेनेने जाब विचारल्यानंतर उच्च शिक्षण...
सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षा घेऊन निकाल जाहीर झाले; परंतु प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नव्हता. त्यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य...
विनापरवानगी झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड, मंत्रिमंडळ निर्णय
मुंबईसह राज्यात होर्डिंगपासून इमारतीच्या बांधकामासाठी झाडांची बेसुमार कत्तल होते. झाडांच्या या कत्तलीला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली असून विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार...
आधी पोलिसाच्या डाव्या हाताच्या बोटाला धडक देऊन पळाला, नंतर केली मारहाण; अखेर झाली अटक
वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना मालाड परिसरात घडली. मारहाणप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अजिंक्य मानेला अटक केली.
सचिन कानडे हे वाहतूक विभागात काम करतात. मंगळवारी रात्री...
पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! ठाण्यात झळकले बॅनर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी बॅनर च्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ठाणे शहरात दर्शनीभागात पक्ष कुणी...
Pune news : झिका विषाणूचा उद्रेक सुरूच
पुणे शहरात आज सहा गर्भवतींसह एका 35 वर्षीय तरूणाला झिकाचे निदान झाले आहे. झिकामुळे बाळांमध्ये जन्मदोषाचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने नव्याने आढळून आलेल्या सहा...
कोकणात रिफायनरीनंतर आता बॉक्साईट प्रकल्प; नाणारपाठोपाठ सागवे घोडेपोईवाडीत होणार उत्खनन
नाणारपाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजून एका बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली असून या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11...
जय भीमनगरच्या कारवाईसाठी साकीनाका पोलिसांचे संरक्षण का? कोर्टाने मागितला खुलासा
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जय भीमनगरमधील झोपडपट्टय़ांवर कारवाई करण्यासाठी साकीनाका पोलिसांनी संरक्षण कसे दिले, असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी केला.
न्या. रेवती मोहिते-डेरे व...
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ, मंत्रिमंडळ निर्णय
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम...