सामना ऑनलाईन
1402 लेख
0 प्रतिक्रिया
Yeah… yeah काय लावलंय, Yes म्हणा! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान वकिलाची घेतली शाळा
न्यायालयात कामकाज सुरू असताना एका शिस्तीत हे काम सुरू असते. तिथे काही संकेत पाळावे लागतात, शिष्टाचार पाळावा लागतो. मात्र काहीवेळी वकिलांकडून मर्यादा ओलांडली जाते,...
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
आय एम ए डिस्को डान्सर... म्हणत हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात येणार...
तुमचा दसरा मेळावा मुंबईत नाही, सूरतमध्ये घ्या! संजय राऊत मिंधे गटावर बरसले
लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून ती उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंधे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मत विकत घेण्याची योजना आहे, असा जबरदस्त हल्लाबोल...
…तोपर्यंत राजीनामा देणार नाही, सिद्धरामय्यांचे विरोधकांना स्पष्ट उत्तर
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) कडून जमीन वाटपाशी संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधीपक्षात असलेल्या भाजपकडून राजीनामा...
Madhya Pradesh रुग्णालयातील एसी पडले बंद, रुग्णांना स्वत:चे पंखे सोबत घेऊन यावे लागतात
भाजप शासित मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सरकारी सेठ गोविंद दास व्हिक्टोरिया जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU) गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत बिकट स्थितीत आहे. आयसीयूमधील...
Manipur: 2 मैतेईंचे अपहरण; चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
मणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. नुकते मैतेई समाजातील दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर...
Pune: पोर्शे हिट अँड रन प्रकरणात नवीन खुलासा; रक्ताचे नमुने बदलण्यावेळची आणखी धक्कादायक माहिती...
पुण्याच्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी शुक्रवारी धक्कादायक खुलासे केले आहेत. नवीन खुलाशानुसार आरोपीच्या पोर्शे कार चालवणारा आरोपी मुलगा हा नशेत होताच....
जम्मू-कश्मीरच्या निवडणुकांनंतर…; योगी आदित्यनाथ यांनी केला मोठा दावा
सध्या देशाचं लक्षं लागलं आहे ते जम्मू-कश्मीर मध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं आहे. पुढील टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू...
संसदेच्या संरक्षण समितीमध्ये राहुल गांधी; वाचा कोणत्या पक्षातील नेत्यांचा कोणत्या समितीत समावेश
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या संरक्षणविषयक संसदेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व कायम ठेवले आहे, तर अभिनेत्री-खासदार कंगना रणौतला माहिती तंत्रज्ञान किंवा आयटी समितीवर नियुक्त करण्यात...
बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला मोठा झटका; सरकारवरील ताशेरे हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका...
गुजरात सरकारला मोठा झटका देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेशी संबंधित आपल्या आदेशात केलेल्या टिप्पण्या काढून टाकण्यास नकार दिला.
2002 च्या गुजरात...
कंगनाची विधानं निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक…! संतापलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली जळजळीत प्रतिक्रिया
अभिनेत्री खासदार कंगना रणौतने भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. आता तर भाजपचे प्रवक्तेच कंगनावर जोरदार टीका करत आहे. त्यामुळे पक्षाचं देशासमोर हसं झाल्याची भावना...
शुक्रे आयोगाच्या अहवालातील मराठा समाजाची व्याख्या चुकीची; हायकोर्टात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
>> मंगेश मोरे, मुंबई
मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दिलेल्या 10 टक्के आरक्षणावर बुधवारी उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मराठा समाजाला मागास ठरवताना शुक्रे...
Mumbai Rain: पावसावेळी मॅनहोलमध्ये बुडून महिलेचा मृत्यू, तासाभरानंतर मृतदेह बाहेर
बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व येथील उघड्या नाल्यात एका 45 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला.
NCP पक्ष आणि चिन्हाचा वाद: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुनावणी व्हावी; सुप्रीम कोर्टाला विनंती
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तेव्हा पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली...
आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा तहसील कार्यालयात ठिय्या; कोरे निवेदन दिले, प्रशासनाची तारांबळ, पत्रानंतर आंदोलन स्थगित
शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सकल मराठा...
शिवसेनेचा रेकॉर्डब्रेक आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मशाल यात्रेचा समारोप
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जि. प. सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मशाल यात्रा काढण्यात आली होती. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान सिंदखेडराजा मतदारसंघात...
Mumbai Rain: मुंबईत वेड्यासाराखा पाऊस कोसळला; रस्ते जलमय, रेल्वे वाहतूक मंदावली, विमाने वळवली
परतीचा पाऊस मुंबई ठाण्यासह राज्याच्या अनेक भागात धुमाकूळ घालत कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे अक्षरश: हाल सुरू आहेत. मध्य रेल्वेला या पावसाचा फटका बसला असून...
#MumbaiRain: गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर
हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक 26 सप्टेंबर 2024) सकाळी 8.30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता...
बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न
बदलापुरातील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी अक्षय शिंदेला फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कारवाई...
आम्ही बदल्याचे राजकारण करत नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी करतो! आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर
'मिंधे गट आणि भाजप हे घाणेरडे राजकारण करण्यात गुंतले आहेत. पण आमचं तसं नाही. आम्ही बदला घेण्यासाठीचे राजकारण करत नाही. आम्ही इथे महाराष्ट्राच्या विकासासाठी...
अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याच्या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 कार्यकर्त्यांना अटक
>> संदिप आडसुळ, शिरोळ
केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या आज 25 सप्टेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात...
हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो! उद्धव ठाकरेंचं...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीवर मतांचा पाऊस पाडला. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील अनेक सर्वे रिपोर्ट महाविकास आघाडीला...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येईल त्या दिवशी मोदींना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल! संजय...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खारदार संजय राऊत मंगळवारी मनमाड येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणेच...
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण; नवी माहिती आली समोर
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला.
ठाणे क्राइम ब्रँच युनिट एकचे...
PM Modi ‘प्रो अमेरिकन’ पंतप्रधान! अमेरिेकेचे राजदूत गार्सेटींच्या विधानाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून हिंदुस्थानात परतत आहेत. क्वाडच्या (QUAD) निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान, अमेरिकेचे हिंदुस्थानातील...
BMC कॅडरवर अन्याय का? महापालिका उपायुक्तांच्या नियुक्ती संदर्भातील निर्णयावरून आदित्य ठाकरेंचा सवाल
मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदी राज्य सरकारी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या निर्णयावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी निशाणा साधला आहे. सोशल मीडिया साइट X...
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची गाडी खड्ड्यात अडकते तेव्हा… व्हिडीओ व्हायरल
राज्यातच नाही तर देशभरात रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक रस्त्यावर इतके खड्डे आहेत की प्रवाशांचे कंबरडे मोडले जाते. मात्र अशाच एका खड्ड्यात केंद्रीय...