सामना ऑनलाईन
3137 लेख
0 प्रतिक्रिया
एअर इंडियाच्या दिल्ली-न्यूयॉर्क विमानात धक्कादायक प्रकार, ऑमलेटमध्ये आढळले झुरळ
एअर इंडियाच्या दिल्ली-न्यूयॉर्क विमानात प्रवाशाला दिलेल्या ऑमलेटमध्ये चक्क झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महिला प्रवाशाने सोशल मीडियावरून तक्रार दाखल केली आहे. सोशल...
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पाच जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवान आणि दहशताद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एका अधिकाऱ्यासह सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत....
तामिळनाडूत टाटाच्या आयफोन प्लान्टला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
तामिळनाडूतील टाटाच्या आयफोन प्लान्टमध्ये शनिवारी पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्यासाठी...
दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले
घाटकोपर येथे रिक्षाने प्रवास करणाऱ्या दोघा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दोघे चोर सटकले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी थेट सोलापूर गाठले. तेथून पुन्हा ते मुंबईला...
महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन; वाडिया महाविद्यालय संस्थाचालक, ट्रस्टीविरुद्ध गुन्हा दाखल करा
नेस वाडिया महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल करताना संस्थाचालकासह ट्रस्टींनी वेळखाऊ भूमिका घेतली. याप्रकरणी ट्रस्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल...
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा दावा विवाहिता करू शकत नाही, हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला अटकपूर्व...
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा दावा विवाहित महिला करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशाल शिंदे...
भाजपच्या संजय पाटलांची राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये माजी...
मॉलमधून चोरायचे महागडे कपडे
नामांकित मॉलमध्ये खरेदीच्या नावाखाली कपडे चोरणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. अजय झोडगे आणि प्रशांत चव्हाण अशी त्याची नावे आहेत. ते चोरलेले कपडे अवघ्या...
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, केजरीवाल यांचा अजित पवारांवरून मोदींवर घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, असा जोरदार घणाघात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरून...
नाटेकर स्मृती बॅडमिंटन उद्यापासून
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आयोजित नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र आंतर-जिल्हा आणि खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा उद्या रविवारपासून गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे खेळविली जाणार आहे. ही...
आता जागतिक अजिंक्यपदाचे लक्ष्य
हे पूर्ण वर्ष माझ्यासाठी दुखापतींनी भरलेलं होतं. ऑलिम्पिकपाठोपाठ डायमंड लीगमध्येही दुखापतीचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला, मात्र मी आता या दुखापतीतून सावरलोय. नव्या हंगामासाठी मी...
पत्नीवर फेकले फिनाईल
अमली पदार्थाचे व्यसन आणि तृतीयपंथीयांशी असलेले संबंध याच्या वादातून घटस्फोटासाठी पतीने पत्नीवर फिनाईल फेकल्याची घटना घडली. पीडित महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या...
ब्राव्होने धोनी आणि चेन्नईची साथ सोडली
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आधीच सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला होता, पण आता त्याने आयपीएलची सर्वात लोकप्रिय फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचीही साथ...
लिव्हिंगस्टोनने स्टार्कच्या शेवटच्या षटकात चोपल्या 28 धावा
लियाम लिव्हिंगस्टोनने मिचेल स्टार्कच्या डावातील शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करताना 6, 0, 6, 6, 6, 4 अशा तब्बल 28 धावा चोपून काढल्या. त्यामुळे स्टार्क...
कामिंदु मेंडिसने साधली डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी, तेराव्या डावातच गाठला कसोटीच्या एक हजार धावांचा...
पहिल्या आठही कसोटींत सलग अर्धशतकी टप्पा गाठण्याचा महापराक्रम रचणाऱ्या श्रीलंकन फलंदाज कामिंदु मेंडिसने आज आपल्या तेराव्या डावातच एक हजार धावांचा टप्पा गाठत सर डॉन...
पहिल्या दिवशी पावसाचीच फटकेबाजी, दिवसभरात पावसामुळे 55 षटकांचा खेळ वाया
ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फलंदाज हे फिरकीच्या तालावर नाचतात हा गेल्या चार दशकांचा इतिहास असला तरी रोहित शर्माने पावसाच्या शक्यतेमुळे चेन्नईचा विजयी संघच कायम ठेवला...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
1 ऑक्टोबरपासून कैलास पर्वत यात्रा
हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशी कैलास पर्वत दर्शन यात्रा येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात्रेची घोषणा कुमाऊ मंडल विकास निगमने...
रशियात मुले जन्माला घाला अन् नऊ लाख मिळवा, जन्मदर वाढविण्यासाठी वाट्टेल ते!
रशियातील जन्मदर वाढविण्यासाठी रशिया सरकारने महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. 24 वर्षांखालील महिलांनी मुलाला जन्म दिल्यास सरकारकडून या महिलेला 1.02 लाख रुबल म्हणजेच...
शेअर मार्केटमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी तोटा
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये वुमेन ट्रेडर्सची संख्या लक्षणीय आहे. नुसती संख्याच नव्हे तर शेअर बाजारात पुरुषांच्या तुलनेत महिला अत्यंत हुशारीने...
चीनची आण्विक पाणबुडी समुद्रात बुडाली
चीनची आण्विक पाणबुडी वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये बुडाली आहे. बुडालेली पाणबुडी झाओ वर्गाची अणुऊर्जेवर चालणारी होती. ही घटना मे किंवा जून महिन्यात घडली असली तरी...
गर्लफ्रेंडच्या शॉपिंगसाठी लॉ शिकणारा विद्यार्थी झाला चोर
आपल्या गर्लफ्रेंडचा शॉपिंगचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आणि तिला महागडा आयफोन घेऊन देण्यासाठी लॉचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला चोरी करावी लागल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस...
900 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची तक्रार नाही!
एखाद्या कंपनीबद्दल तिथल्या कर्मचाऱ्यांची एकही तक्रार नसणे, असं होणं जरा कठीणच असते. कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या काही ना काही तक्रारी असतात. मात्र...
चौघांकडे जगातील सर्वात जास्त संपत्ती
जगभरात 200 अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले चार अब्जाधीश आहेत. चौघांची एकूण संपत्ती एपूण 885 अब्ज डॉलर एवढी आहे. एलन मस्क, जेफ बेजोस, मार्क...
बाबा लगीन… ढिंगच्यॅक ढिंगच्यॅक, नोव्हेंबरमधील विवाहासाठी आतापासूनच हॉटेल; मंगल कार्यालये बुक
ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने लग्नाचा बार उडणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर लग्नासाठी सर्वात शुभ तारखा...
काय सांगता! पुण्यात भंगारवाल्याकडे आयफोन 16!
पुणे तेथे काय उणे, असे म्हणतात ते उगीच नाही. आयफोन 16 लाँच होऊन अजून महिनासुद्धा झाला नाही. कंपन्यात लाखभर रुपये पगार असणारे अनेक जण...
कार्डवाल्यांचं ‘क्रेडिट’ घसरलं!, देशात डिफॉल्टरची संख्या वाढली
गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर बँकांनीही मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड देण्यात सुरुवात केलेय. याशिवाय क्रेडिट कार्डच्या शॉपिंगवर...
गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला, नागपुरात हजारो उतरले रस्त्यावर
गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. नागपूरमध्ये आज गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी एक प्रचंड मोर्चा काढण्यात...
जल्लोष, आवाज युवा सेनेचाच! सिनेट निवडणुकीत दहाही जागांवर दणदणीत विजय
मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवा सेनेने दहापैकी दहा जागा जिंकल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवसेना प्रमुख...
मतदान यादीतून ‘आप’ समर्थकांची नावे हटवण्याचा भाजपचा प्रयत्न, अरविंद केजरीवाल यांचा आरोप
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघावर निशाणा साधला आहे. भाजप मतदान यादीतून आप समर्थकांची नावे मतदार यादीतून...
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती
मुसळधार पावसामुळे उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे...