सामना ऑनलाईन
3291 लेख
0 प्रतिक्रिया
‘सह्याद्री’च्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा
संपूर्ण सातारा जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘सह्याद्री’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये ‘पी. डी. पाटील पॅनेल’ने सर्व 21 जागा जिंकत...
माझ्या जवळचा असला तरी कारवाई करा, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
बारामतीत दोघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. तो माझ्या कितीही...
बलात्कार प्रकरणी जैन मुनीला 10 वर्षांचा कारावास
दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज याला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 19 वर्षीय मुलीवर बलात्कार...
मनोधैर्य उंचावले, आता विजयाचे ध्येय; बुमराच्या पुनरागमनाने मुंबईचे बळ वाढले
<<< क्रीडा प्रतिनिधी >>>
पहिल्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या विजयाचे खाते वानखेडेवरच उघडले गेले होते. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या खेळपट्टीवर त्याच विजयाची...
दीड कोटीचा निधी ‘गोखले’मधून वळवला, मिलिंद देशमुखांवर गुन्हा
नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधून (जीआयपीई) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांकडे काणाडोळा करीत सुमारे एक कोटी 42 लाखांचा निधी नियमबाह्यपणे वळविण्यात आल्याचा...
अग्निशमन अधिकाऱ्याची घर खरेदीच्या नावाने फसवणूक
घर खरेदीच्या नावाखाली सायबर ठगाने अग्निशमन अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक केली आहे. अग्निशमन दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदारांनी 2018 मध्ये पनवेलमध्ये घर खरेदी केले....
समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांची ‘भीमजयंती’
समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या महामानव प्रतिष्ठान व ‘एक वही एक पेन’ अभियानने यंदाची ‘भीमजयंती’ शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी...
मध्य प्रदेशात धार्मिक ठिकाणी दारूबंदी
मध्य प्रदेशात 1 एप्रिलपासून 17 धार्मिक ठिकाणी दारूबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे उज्जैनच्या सीमेत दारूची विक्री करता येणार नाही. काळभैरव हे मंदिर...
विनयभंग प्रकरणी डिलिव्हरी बॉय गजाआड
महिलेचा विनयभंग करून पळून गेलेल्या डिलिव्हरी बॉयला अखेर व्ही.पी. रोड पोलिसांनी अटक केली. शाहरुख शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर...
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
अमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अंधेरी परिसरात...
अश्लील व्हिडीओ दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार
अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस...
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पोप यांची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती
ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस (88) दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्हॅटिकनमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिले. आज आरोग्य कर्मचारी आणि आजारी लोकांसाठी आयोजित कार्यक्रमात...
जोफ्रा आर्चर झोपेतून उठला अन् दोन त्रिफळे उडविले
पहिल्याच सामन्यात आयपीएलच्या इतिहातासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पंजाब किंग्जविरूद्धच्या लढतीत शनिवारी कमाल केली. आपल्या संघाची फलंदाजी चालू...
विजयाची हॅटट्रिक अन् पराभवाचा चौकार, सिराजच्या भेदकतेमुळे गुजरातचा आणखी एक विजय
मोहम्मद सिराजच्या भन्नाट आणि सुसाट माऱ्याने हैदराबादच्या फलंदाजांनाही गंडवले आणि गुजरातला सलग तिसरा विजय मिळवून दिला. हैदराबादचे 153 धावांचे आव्हान गुजरातने शुभमन गिल आणि...
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा, हिंदुस्थानच्या हितेश गुलियाला ऐतिहासिक सुवर्णपदक
हिंदुस्थानच्या हितेश गुलियाने ब्राझील येथे पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. कारण या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हितेश हा पहिला हिंदुस्थानी...
निवृती? इतक्यात नाही! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम
यशस्वी कर्णधार... भन्नाट यष्टिरक्षक... ग्रेट फिनिशर... असा लौकिक मिळविलेला महेंद्रसिंह धोनी आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या या...
मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघ अजिंक्य
मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघाने मुंबई शहर दिवाणी न्यायालय कर्मचारी संघाचा...
मंडपेश्वरची राज्य मानांकन स्पर्धा
बोरीवली पूर्वेच्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या (एमसीएफ) दहाव्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे येत्या 18 ते 20 एप्रिलदरम्यान प्रेमनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष...
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या...
पुण्यातील नाना पेठेतील राम मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या...
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू
प्रात्यक्षिक पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते उघडले गेले नाही. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीममधील एका पॅरा जंप प्रशिक्षकाचा...
Train Incident – उज्जैनजवळ बीकानेर-बिलासपूर एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये घबराट
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या शिवपुरा स्थानकाजवळ बीकानेर-बिलासपूर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ट्रेनमधून धूर येऊ लागला आणि स्फोटांचा मोठा आवाज झाला. यामुळे प्रवाशांमध्ये...
Drunk and Drive – सी लिंकवर मद्यधुंद व्यावसायिकाच्या कारची दुभाजकाला धडक, तीन जण जखमी
वांद्रे-वरळी सी लिंकवर कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चालकासह त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात घडला....
शेगावमध्ये रामनवमी उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न, लाखो भाविकांची उपस्थिती
संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित 131 वा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमी, रविवार 6 एप्रिल...
Acid Attack – भाजप नेत्याच्या मुलीवर जीवघेणा हल्ला, खिडकीतून तरुणीवर अॅसिड फेकून आरोपी फरार
बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या माजी जिल्हा अध्यक्षाच्या मुलीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीच्या खोलीतील खिडकीतून तिच्यावर...
Pune News – टँकरचालकाचा बेफिकिरपणा बालकाच्या जीवावर, रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षाच्या...
पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत पाणी देऊन परतत असताना चालकाच्या नजरचुकीमुळे टॅंकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू...
गुंतवणुकीत महिलांची ‘मनी पॉवर’, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात महिला पुरुषांच्या पुढे
पैशांची बचत करण्यामध्ये महिला या नेहमीच पुरुषांपेक्षा पुढे असतात. बचतीसोबत आता म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्येही महिला पुढे गेल्या असून पुरुषांच्या तुलनेत महिलांनी म्युच्युअल फंडात...
दिल्ली-श्रीनगर वंदे भारतमध्ये ‘ब्रेक’, कटरा स्टेशनमध्ये बदलावी लागेल ट्रेन; चिनाब रेल्वे पुलाचे 19 एप्रिलला...
उधमपूर येथील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे म्हणजेच चिनाब पुलाचे उद्घाटन येत्या 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. याचवेळी...
ओला इलेक्ट्रिक कंपनीत पुन्हा कर्मचारी कपात
ओला इलेक्ट्रिक कंपनी पुन्हा एकदा 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. हे कर्मचारी कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. कंपनीतील खरेदी, पूर्तता, ग्राहक संबंध आणि...
आता चारधाम यात्रा करा थेट हेलिकॉप्टरने
चारधामसाठी जाणाऱ्या भाविकांना आता थेट हेलिकॉप्टरने चारधाम दर्शन घेता येणार आहे. हेलिकॉप्टरची सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री धाममध्ये हेलिपॅड तयार...
500 रुपयांच्या नव्या नोटा येणार, जुन्या नोटाही वैधच राहतील
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 500 आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवीन...