ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1902 लेख 0 प्रतिक्रिया

महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने अटक केली. पंकज ढोलकीया असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले...

दुलीप ट्रॉफीतही इशानबाबत साशंकता

गेल्या वर्षी हिंदुस्थानचा नंबर वन यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या इशान किशनचे हिंदुस्थानी संघातील भवितव्य हळूहळू अंधःकारमय होऊ लागलेय. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या...

कंदहार विमान अपहरण म्हणजे भाजप सरकारचे अपयश, त्यांची नावे भोला आणि शंकरच!

नेटफ्लिक्सवरील ‘आयसी 814 - द कंदहार हायजॅक’ या नव्या वेब सीरिजमुळे वाद निर्माण झालाय. वेब सीरिजमध्ये दहशतवाद्यांच्या खऱ्या नावांऐवजी ‘भोला’ आणि ‘शंकर’ ही नावे...

हिंदुस्थानचा पॅरालिम्पिक पदकविक्रम, पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वाधिक 19 पदकांचा विक्रम मोडीत

हिंदुस्थानच्या 84 खेळाडूंच्या पॅरालिम्पिक पथकांना अपेक्षित पदकविक्रम रचला. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक पथकापेक्षा सरस कामगिरी करताना पॅरालिम्पिक पथकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या 19 पदकांना मागे टाकत...

राहुल द्रविड आता राजस्थान रॉयल्सचे गुरुजी

हिंदुस्थानी संघाला यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ...

क्रीडा विश्वातील घडामोडी

क्रीडा नगरीतून शरथ कमल अजून खेळणार हिंदुस्थानचा महान टेबल टेनिसपटू शरथ कमल पाचव्या ऑलिम्पिक सहभागानंतर निवृत्तीची घोषणा करणार अशी सर्वांना आशा होती, पण तो अजून...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

विनेश फोगाट, बजरंग पुनिया हरयाणाच्या आखाड्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची येथे भेट घेतली. हरियाणात फोगाट आणि...

शिवसेनेच्या दणक्यानंतर मराठवाडी साठवण तलावाचे काम सुरू होणार

अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे पीक विम्यासह मराठवाडी साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कांनुरे यांच्या नेतृत्वाखाली...

Mumbai News – चेंबूरमध्ये दुमजली इमारतीचा भाग कोसळला, दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

दुमजली निवासी इमारतीचा भाग कोसळून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. तर या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. कविता साळवे असे...

मालवण पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. आपटे याला त्याच्या कल्याण येथील घरातून...

Palghar News – संपत्तीच्या वादातून मायलेकींची हत्या; दीर आणि नणंदेला पोलिसांनी घेतले ताब्यात

संपत्तीच्या वादातून दोन वर्षाच्या चिमुरडीसह आईची हत्या करून मृतदेह ओढ्यात फेकल्याची धक्कदायक घटना पालघरमधील मनोर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेचा दीर आणि नणंद...

टेक्सासमध्ये अपघातानंतर SUV ला भीषण आग, 4 हिंदुस्थानींचा होरपळून मृत्यू

अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर SUV ला भीषण आग लागून कारमधील 4 हिंदुस्थानींचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तरुणीचा समावेश आहे. चार हिंदुस्थानींपैकी तिघे तरुण...

संबंधित बातम्या