सामना ऑनलाईन
1558 लेख
0 प्रतिक्रिया
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रेयसी ही नातेवाईकाच्या व्याख्येत येत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या...
साखर कारखानदारांवर सरकारची ‘साखरपेरणी’, कर्जासाठीच्या वित्त विभागाच्या अटी शिथिल
आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या राज्यातल्या साखर कारखान्यांवर राज्य सरकारने साखरपेरणी केली आहे. कारखान्याचे कर्ज थकले तर अध्यक्षांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य बँकेला मिळणार होते....
… तरच शरद पवार घेणार झेड प्लस सुरक्षा, मोदी सरकारला घातल्या अटी
केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार...
असलं रडकं सरकार बघितलं नाही – मनोज जरांगे
असलं रडकं सरकार कधीच बघितलं नाही. फडणकीस खूप हुशार, चाणक्य आहेत असे वाटायचे. मात्र ते फक्त याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस करण्यात आणि...
दुधात भेसळ करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले, एफडीएची मालाडमध्ये कारवाई
पहाटेच्या सुमारास नामांकित दुधात भेसळ करून आरोग्यास हानीकारक ठरणारे ते दूध नागरिकांना विकणाऱ्या दोघांचा कारभार एफडीएच्या पथकाने उधळून लावला. पथकाने मालाडच्या कुरार परिसरात छापेमारी...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुकीच्या 6 दिवस आधी स्फोटके जप्त
जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. निवडणुकीला...
मनू तीन महिने पिस्टलपासून दूर, विश्रांतीमुळे विश्वचषक नेमबाजीत खेळणार नाही
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांवर नाव कोरणारी हिंदुस्थानची युवा नेमबाज मनू भाकरला तीन महिने आपल्या पिस्टलपासून दूर राहणार आहे. तिला विश्रांती देण्यात आल्यामुळे आगामी आयएसएसएफ...
बँकर महिलेला लावला चुना, पोलिसात गुन्हा दाखल
कार्ड प्रोटेक्शन रद्द करणाच्या नावाखाली ठगाने बँकर्स महिलेला चुना लावला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला या बँकर्स असून त्या...
मुंबई इंडियन्ससोबतचा रोहितचा प्रवास संपलाय, समालोचक आकाश चोप्रा यांचा अंदाज
आयपीएलच्या मेगा लिलावाची तारीख जवळ आलीय आणि सर्वत्र एकच चर्चा आहे, रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये राहणार की जाणार? प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांच्यानुसार रोहित...
कविता राऊतची राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात धाव, सावरपाडा एक्स्प्रेसला हवंय उपजिल्हाधिकारी पद
सावरपाडा या आदिवासी पाड्यावरील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली...
मेहतांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच
अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहतांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच आहे. पोलिसांना मेहतांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच पोलिसांनी मेहतांच्या पत्नीचा जबाब नोंद...
हिंदुस्थानचा ‘आरपार चौकार’, दक्षिण कोरियाचा 3-1 गोलफरकाने पराभव
सुस्साट सुटलेल्या गतविजेत्या हिंदुस्थानने विजयाचा आरपार ‘चौकार’ ठोकत ‘आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक’ स्पर्धेतील आपली घोडदौड सुरूच ठेवली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने उपांत्यपूर्व लढतीत दक्षिण...
इशानचे शानदार शतकोत्तर, दुलीप ट्रॉफीत हिंदुस्थान ‘क’ संघाची साडेतीन शतकी मजल
गतवर्षी रणजी स्पर्धेत न खेळल्यामुळे हिंदुस्थानी संघच नव्हे तर केंद्रीय करारातून वगळलेल्या धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक इशान किशनने आज हिंदुस्थान ‘क’ संघाकडून खेळताना शानदार...
महिलांची फसवणूक करणारा लखोबा गजाआड, फसवणुकीच्या पैशातून करायचा मौजमजा
लग्न जुळणाऱ्या साईटवरून बनावट प्रोफाईल तयार करून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्याची फसवणूक करणाऱ्या लखोबाला बांगूरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर गुप्ते ऊर्फ सागर कृष्णकुमार...
…तर विराट कोहली जगातला पहिला फलंदाज ठरणार
येत्या आठवड्यात बांगलादेशविरुद्ध हिंदुस्थान पहिला कसोटी सामना खेळणार आहे आणि त्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून 58 धावा निघाल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 पेक्षा कमी...
Jalna News – पत्नीला व्हिडिओ कॉल करत पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
जालन्यातील दहीफळे तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणातून पत्नीला व्हिडिओ कॉल करत पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहीफळ खंदारे येथे...
Raigad News – रोहा शहरातील रासायनिक कारखान्यात स्फोट, दोन कामगार ठार; चार जण जखमी
रायगडमध्ये एका रासायनिक कारखान्यात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार ठार झाले तर चार जण जखमी झाले. रोहा शहरातील साधना नायट्रो केम...
शीर गायब, कानपूर महामार्गावर महिलेचा निर्वस्त्र मृतदेह; बलात्कारानंतर हत्या?
कानपूर महामार्गावर शीर नसलेला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेची...
Pune News – पतीने नवीन मोबाईल दिला नाही, पत्नीने थेट जीवनच संपवले
पतीने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. शिवानी गोपाळ शर्मा असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड...
‘मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्या भेटीत….’; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, बलात्काराच्या आरोपातून तरुण निर्दोष
बलात्काराच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. 'कुठलीही मुलगी पहिल्या भेटीत अनोळखी मुलासोबत हॉटेलच्या रूममध्ये जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आणि बलात्काराच्या...
Palghar News – नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, तिघांना अटक
नोकरीचे आमिष दाखवून तिघांनी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
पेटत्या मशाली हाती घेऊन गौरीसमोर पलेत्या नाच, केळशीकरांनी लुटला पारंपरिक नृत्याचा आनंद
'आलेली गवर फुलून जाय, माळ्यावर बसून पोळ्या खाय' असा मुखाने गजर करत हातात पेटत्या मशाली घेऊन ढोल, सनई, टिमकी, खालु, बाजांच्या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्याच्या...
Pune News – उधार औषधं दिली नाही म्हणून मेडिकल मालकावर चाकू हल्ला, आरोपी अटक
उधार औषधे दिली नाही म्हणून मेडिकल मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात मेडिकलचा मालक गंभीर जखमी झाला आहे. हडपसर येथील...
काँग्रेसची जम्मू-कश्मीरसाठी पाच वचने, महिलांना 3 हजार प्रति महिना; पाच लाख बिनव्याजी कर्ज
जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी महिला उद्योजकांसाठी पाच लाख बिनव्याजी कर्ज आणि प्रति कुटुंब 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा यासह पाच वचनांची घोषणा आज काँग्रेसने केली आहे....
उत्तम शिक्षणासाठी मदरसे हे चुकीचे ठिकाण, बाल हक्क आयोगाची सर्वोच्च न्यायालयासमोर चिंता
उत्तम दर्जाच्या शिक्षणासाठी मदरसे हे चुकीचे ठिकाण आहे. ते मनमानी पद्धतीने काम करत असून संवैधानिक आदेश, शिक्षण हक्क कायदा आणि बाल न्याय कायदा 2015...
चोराने प्रवाशाचा तीन लाखांचा कॅमेरा लांबवला, लोकलच्या गर्दीत संधी साधली
मालाडला राहणारा तरुण कॅमेऱ्याची डिलिव्हरी देण्यासाठी गोरेगावहून लोकलने दादरला निघाला. पण दादर स्थानकात गर्दीमुळे कॅमेऱ्याची बॅग लोकलमध्येच राहिली आणि तो बाहेर फेकला गेला. नंतर...
महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
रस्त्याने जात असलेल्या महिलेला पाहून अश्लील कृत्य करून विनयभंग करणाऱ्याला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. संतोष अहिरे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात...
ई-मोटरसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने तिघे भाजले, मालाड येथील घटना
इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने तीन जण भाजल्याची घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे...
घरफोडीप्रकरणी मोलकरणीला अटक
घरफोडीप्रकरणी मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. चंदा मिरधा असे तिचे नाव आहे. तिच्याकडून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिला अटक करून न्यायालयात...
आपत्कालीन साखळी खेचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
गीतांजली एक्सप्रेसची आपत्कालीन साखळी खेचल्याने मध्य रेल्वेची टिटवाळा-कसारा लोकल वाहतूक सुमारे एक तास खोळंबल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन गर्दीच्या वेळेस...