सामना ऑनलाईन
1262 लेख
0 प्रतिक्रिया
आता पाकिस्तानात क्रिकेट नाही, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका श्रीलंका किंवा यूएईत खेळविण्याचा विचार
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या दारुण आणि लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला तोंड लपवायलासुद्धा जागा उरलेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची मालिका पाकिस्तानात न खेळवता श्रीलंका किंवा यूएईमध्ये आयोजित...
Pune News – सेल्फीचा नाद जीवावर बेतला, कुंडमळा धबधब्यात दोघे वाहून गेले
कुंडमळा धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले दोघे सेल्फी घेताना पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना मावळमध्ये घडली. वाहून गेलेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश...
Latur News – पत्नीला कामावर जाण्यास रोखले म्हणून बॉस भडकला, पतीला गाडीखाली चिरडून ठार...
पत्नीला कामावर जाण्यास मनाई केली म्हणून तिच्या बॉसने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. आरोपीला देवणी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल...
Palghar News – केवळ चांदीच्या चार कॉईनसाठी त्रिपल मर्डर, वाडा तालुक्यातील ‘त्या’ हत्याकांडाचं गूढ...
पालघरमधील त्रिपल मर्डरचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने भाडेकरूने मालकाच्या कुटुंबाला संपवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी आणि मुलीची...
अंगावर उलटी केल्याने आईसमोरच चिमुकल्याला बेदम मारहाण, उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू
अंगावर उलटी केली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बालकाला तात्काळ रुग्णालयात...
Good News – गणेश चतुर्थी दिवशीही मुंबईत रेल्वे आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार
चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीही मुंबईतील आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे येत्या शनिवारी 7 सप्टेंबर...
PHOTO – गोखले पुलावर महाकाय तुळई सरकवण्याची कार्यवाही यशस्वी पार
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत गोखले पुलावर 25 मीटर तुळई सरकवण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली आहे. एकूण 86 मीटर तुळई सरकवणे आवश्यक असून त्यापैकी 25...
बायकोनेच जयदीप आपटेचा गेम केला! निशिगंधा आपटेने पोलिसांना टीप दिली आणि खेळ खल्लास
गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. कल्याण येथील घरातून बुधवारी रात्री आपटेला अटक करण्यात आली. विशेष...
Yavatmal News – नाल्याला आलेल्या पुरात पिकअप वाहन वाहून गेले, सुदैवाने चालक सुखरुप बचावला
मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने पिकअप वाहन वाहून गेल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. सुदैवाने वाहन चालक यात सुखरूप बचावला आहे. वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या शेवाळा...
Nagpur News – कौटुंबिक कारणातून वहिनीला शिवीगाळ, संतापलेल्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या
पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मारहाणीत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलीस...
सिक्कीममधील पाकयोंगमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 4 जवानांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील झुलुक येथे जात असतानाच लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावर गुरूवारी...
मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकरी मृत्यूला कवटाळताहेत, वर्षभरात जूनपर्यंत तब्बल 430 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे 8 ते 10 लाख हेक्टरवरील जिरायत शेतीचा अक्षरशः चिखल झाला. त्यामुळे...
केंद्राच्या पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीही ‘आपलं सरकार’कडून बेदखल, दोन हजारांहून अधिक तक्रारी प्रलंबित
सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर सर्वसामान्यांनी दाखल केलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याचे एकीकडे उघड झाले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या...
नितीन गडकरींचा मिंधे सरकारला घरचा आहेर, पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर कोसळला नसता
सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर कोसळला नसता, असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिंधे सरकारला चांगलाच...
ओशिवराची पाणी तुंबण्यापासून होणार सुटका, स्ट्रोम वॉटर पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा
ओशिवरा येथे स्ट्रोम वॉटर पंपिंग स्टेशन उभारण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. मोगरा नाला येथे हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. मात्र येथील...
जम्मू–कश्मीरला राज्याचा दर्जा देणारच
केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा दिला जातो पण, एखाद्या राज्याचाच दर्जा काढून घेणे हे प्रथमच घडले असून, निवडणुकांनंतर जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा दिला गेला नाही...
शिवसेनेची मध्यस्थी यशस्वी; गिरणी कामगारांचे उपोषण अखेर मागे
गिरणी कामगारांचे मुंबईतच मोफत पुनर्वसन करावे तसेच उर्वरित सर्व गिरणी कामगार आणि वारसांना घरासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी आदी मागण्यांसाठी मुंबई उपनगर...
कारने महिलेला चिरडले; दुभाजकापर्यंत फरफटत नेले, मालाडमध्ये वरळीची पुनरावृत्ती
वरळी येथे महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना मंगळवारी रात्री मालाड येथे घडली. भरधाव वेगातील गाडीने महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. सहाना...
सिमेंट-काँक्रीटीकरणाला 1 ऑक्टोबरचा मुहूर्त, 240 दिवसांत रस्ते कामे पूर्ण करा
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रखडलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे 1 ऑक्टोबरपासून सुरू करून 31 मे 2025 पर्यंत म्हणजेच 240 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित...
दिल्ली महापालिकेच्या पाच प्रभाग समित्यांवर आप, भाजपने जिंकले सात वॉर्ड
दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 12 पैकी 7 वॉर्ड जिंकले. आपने 5 वॉर्डवर विजय मिळवला. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत...
महिलेचा विनयभंग करणारा अटकेत
गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने अटक केली. पंकज ढोलकीया असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले...
दुलीप ट्रॉफीतही इशानबाबत साशंकता
गेल्या वर्षी हिंदुस्थानचा नंबर वन यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या इशान किशनचे हिंदुस्थानी संघातील भवितव्य हळूहळू अंधःकारमय होऊ लागलेय. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या...
कंदहार विमान अपहरण म्हणजे भाजप सरकारचे अपयश, त्यांची नावे भोला आणि शंकरच!
नेटफ्लिक्सवरील ‘आयसी 814 - द कंदहार हायजॅक’ या नव्या वेब सीरिजमुळे वाद निर्माण झालाय. वेब सीरिजमध्ये दहशतवाद्यांच्या खऱ्या नावांऐवजी ‘भोला’ आणि ‘शंकर’ ही नावे...
हिंदुस्थानचा पॅरालिम्पिक पदकविक्रम, पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वाधिक 19 पदकांचा विक्रम मोडीत
हिंदुस्थानच्या 84 खेळाडूंच्या पॅरालिम्पिक पथकांना अपेक्षित पदकविक्रम रचला. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक पथकापेक्षा सरस कामगिरी करताना पॅरालिम्पिक पथकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या 19 पदकांना मागे टाकत...
राहुल द्रविड आता राजस्थान रॉयल्सचे गुरुजी
हिंदुस्थानी संघाला यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ...
क्रीडा विश्वातील घडामोडी
क्रीडा नगरीतून शरथ कमल अजून खेळणार
हिंदुस्थानचा महान टेबल टेनिसपटू शरथ कमल पाचव्या ऑलिम्पिक सहभागानंतर निवृत्तीची घोषणा करणार अशी सर्वांना आशा होती, पण तो अजून...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
विनेश फोगाट, बजरंग पुनिया हरयाणाच्या आखाड्यात
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची येथे भेट घेतली. हरियाणात फोगाट आणि...
शिवसेनेच्या दणक्यानंतर मराठवाडी साठवण तलावाचे काम सुरू होणार
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे पीक विम्यासह मराठवाडी साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कांनुरे यांच्या नेतृत्वाखाली...
Mumbai News – चेंबूरमध्ये दुमजली इमारतीचा भाग कोसळला, दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
दुमजली निवासी इमारतीचा भाग कोसळून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. तर या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. कविता साळवे असे...
मालवण पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. आपटे याला त्याच्या कल्याण येथील घरातून...