सामना ऑनलाईन
2915 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुस्थानात अल्पसंख्याकांविरोधात हिंसक घटना वाढल्या, अमेरिकन सरकारच्या अहवालातून उघड
हिंदुस्थानात अल्पसंख्याकांविरोधातील हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचे युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या अमेरिकेन सरकारच्या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, हा अहवाल पक्षपाती...
अमेरिकेत मतदारांना द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा, मतदार ओळखपत्र आधारला जोडण्याबद्दल ट्रम्प यांच्याकडून हिंदुस्थानचे कौतुक
अमेरिकेत आता मतदारांना मतदार नोंदणी अर्ज भरताना नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट सादरा लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेतील बदलांशी निगडित एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर...
उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित, योगी आदित्यनाथ यांचा दावा
उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. येथे सर्व धर्माचो लोक सुरक्षित आहेत. राज्यात हिंदू सुरक्षित असले...
पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल
मूळची कर्नाटकची आणि पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर चौघांनी अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी...
ईडीचे माजी प्रमुख पंतप्रधानांना देणार आर्थिक सल्ला, संजय कुमार मिश्रा आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्थिक सल्ला देताना दिसणार आहेत. कारण आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव म्हणून...
मंगल मिरवणुकीत गाणी वाजवली; मशिदीजवळ दगडफेक
झारखंडमधील हजारीबागच्या झेंडा चौकात रामनवमीपूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गाणी वाजवण्यावरून मंगळवारी रात्री उशिरा जामा मशिदीजवळ दगडफेक झाली. त्यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता....
सिग्नलवर गैरवर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन
आलिशान कारमधून उतरून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. देश सोडून जायचे नाही, दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत...
लोकसभेत राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांच्यात खडाजंगी
लोकसभेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात खडाजंगी झाली. मला बोलू दिले गेले नाही, त्यामुळे लोकसभा लोकशाही मार्गाने चालवली जात...
ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला
ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने बुधवारी (दि.26) सकाळी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक करून...
संभलमध्ये घरांच्या छतावर नमाजाला बंदी
येथे घरांच्या छतावर, रस्त्यावर नमाजाला बंदी घालण्यात आली आहे. कोतवाली येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे निर्देश दिले. मशीद तसेच दर्ग्याच्या आत...
गाझात हमासला विरोध, नागरिकांचे जोरदार आंदोलन
हमासविरोधात येथे पहिल्यांदा जोरदार आंदोलन करण्यात आले. हजारो लोक रस्त्यावर उतरले. हमास एक दहशतवादी संघटना असून त्यांनी सत्ता सोडावी अशी मागणी पॅलेस्टिनींनी लावून धरली....
भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या
भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल टाइगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु,...
IPL 2025 – धावांचे तूफान धडकणार, हैदराबाद-लखनौ लढतीत आज फटकेबाजी
आपल्या पहिल्याच सामन्यात 286 धावांचा पाऊस पाडणारा सनरायझर्स हैदराबाद आता लखनौशी भिडणार आहे आणि या सामन्यातही धावांचे तुफान धडकणार असल्याचे भाकीत क्रिकेटतज्ञांनी वर्तवले आहे....
IPL 2025 – षटकारोत्सवारंभ, पाच सामन्यांतच 119 षटकारांचा वर्षाव
आयपीएल सुरू होताच इम्पॅक्ट प्लेअरचा झंझावात दिसू लागल्याने षटकारोत्सवालाही प्रारंभ झाला आहे. चौकारांपेक्षा षटकारच सर्व फलंदाजांची पहिली पसंती असल्यामुळे गेल्या पाच सामन्यांतच 119 षटकार...
पाकिस्तानचा टी-20 मालिकेतही चोथा, न्यूझीलंडने पाचव्या सामन्यात मिळवला चौथा विजय
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानी संघाचा टी-20 मालिकेत चोथा करत चौथ्या विजयाची नोंद केली आणि पाच सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. पाकिस्तानच्या...
धाराशीव, सांगली, कोल्हापूर व पुणे तीन गटांत उपांत्य फेरीत
भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत धाराशीव, सांगली, कोल्हापूर व पुणे यांनी प्रत्येकी तीन गटांत उपांत्य फेरी गाठली. ठाणे, सातारा व मुंबई उपनगरने प्रत्येकी...
स्पोर्टिंग क्लब कमिटीचा दणदणीत विजय
ध्रुव ब्रीदने 25 धावांत मिळवलेले पाच विकेट आणि हर्ष गायकरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीने युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएट्चा 9 विकेट्सनी दणदणीत...
माझे शतक विसर, मोठे फटके मार, श्रेयसने प्रोत्साहन दिल्याचे शशांकचा खुलासा
हिंदुस्थानचे फलंदाज हे शतकासाठी नाहीतर संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतात हे पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने सिद्ध करून दाखवले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात 97 धावांवर नाबाद असतानादेखील...
कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात अंकुर, वीर संताजी विजयी
अरुण क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात अंकुर स्पोर्ट्स क्लबने वारसलेनचा 52-27 असा 25 गुणांनी पराभव केला. तसेच वीर संताजीने जय दत्तगुरू संघाचा...
Jalna News – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेचे विहिरीत उपोषण सुरू
शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून कालच मुंबई येथे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असता कारभारी म्हसलेकर यांनी जालन्यातील बदनापूर येथे...
संपूर्ण दापोली विधानसभा मतदार संघच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे – अमोल...
दापोली विधानसभा मतदारसंघ हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे. तो यापुढे देखील राहील, असा ठाण विश्वास अमोल किर्तीकर यांनी वाकवली...
देशभरात UPI सेवा डाऊन, पैसे पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात वापरकर्त्यांना अडचणी
देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर बुधवारी डाउन झाला आहे. यामुळे वापरकर्त्यांना फोनपे, गुगल पे आणि इतर पेमेंट अॅप्सवरून पैसे पाठवण्यात आणि प्राप्त...
मुंबई विमानतळावर शौचालयात आढळला नवजात बालकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. विमानतळावरील शौचालयातील कचराकुंडीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुणी टाकला...
साफसफाई करताना कुलरचा शॉक लागून दोघी जावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ईदनिमित्त घराची साफसफाई करत असताना कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली. बिस्मिलाबी इस्माईल शेख आणि शेख जहुराबी शेख युसुफ अशी...
पुण्याच्या महिलेचा धावत्या एक्सप्रेसमध्ये विनयभंग, TTE विरोधात गुन्हा दाखल
धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा टीटीईने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरखपूर-बंगळुरू ट्रेनमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ स्थानकात टीटीईविरोधात तक्रार दाखल करण्यात...
भाजप नेत्याची गोळी घालून हत्या, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु
भरदिवसा भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. अनिल महातो उर्फ अनिल टायगर असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. अनिय...
विना हेलमेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तरुणाला 10 लाखांचा दंड, वाहतूक विभागाचा अजब कारभार
अहमदाबादमध्ये वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विना हेलमेट दुचाकी चालवल्याने ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाला तब्बल 10 लाख 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ई-चलन...
Akola News – विटा वाहून नेणाऱ्या ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, भीषण अपघातात 10 विद्यार्थी...
विटा वाहून नेणाऱ्या ट्रकने खासगी स्कूल व्हॅनला धडक दिल्याने भीषण अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. अकोल्यात पातुर बाळापूर...
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी...
माशा अल्लाह… ईदनिमित्त मोदीजानची सौगात; कमळाबाई वाटणार शेवई, खजूर आणि ड्रायफ्रूट
‘हिंदू खतरे में...’ अशी आरोळी ठोकणाऱ्या ‘मोदीजान’ची ईदनिमित्त मात्र मुस्लीम बांधवांवर सौगात झाली असून ‘मुसलमानांशी प्यार ही प्यार’ उफाळून आले आहे. या उपक्रमात पंतप्रधान...