ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1535 लेख 0 प्रतिक्रिया

जम्मू–कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, रुग्णवाहिकेवर अंदाधुंद गोळीबार

चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान मारले गेले तर दोन पोर्टरचा मृत्यू झाला. त्यानंतर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधमोहीम राबवत सुरक्षा...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

सरकार द्वेष पसरवतेय आपण ज्या युगात आहोत त्या काळात केंद्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार नियोजनबद्धरीत्या समाजात द्वेष आणि राग पसरवते. अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आपण...

‘कालनिर्णय’ची तेजोमय सांस्कृतिक दिवाळी

दर्जेदार लेखकांच्या साहित्याने नटलेल्या ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकाचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी’चे यंदाचे 32वे वर्ष आहे. निसर्ग, मनोरंजन, इतिहास,...

शिंजो आबेंचा पक्ष 15 वर्षांत पहिल्यांदाच बहुमतापासून दूर

जपानमध्ये या वेळी कुणालाच बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी एलडीपी अर्थात लिबरल डेमोक्रेटिक पार्टीची आघाडी संसदेत बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. शिंजो आबे यांच्या एलडीपीला...

पुणे-सोलापूर महामार्गावर MSRTCच्या दोन बसची समोरासमोर धडक, अपघातात दोन ठार; 40 ते 50 जण...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. तर सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर...

रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट, आगीत 4 जण भाजले

रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. स्फोटानंतर ट्रेनच्या बोगीला आग लागल्याने चार प्रवासी गंभीर भाजले. चौघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल...

हैदराबादमध्ये मोमोज खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू, 50 जण आजारी

मोमोज खाल्ल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. तर अन्य 50 जण आजारी पडले आहेत. रेश्मा बेगम असे मयत महिलेचे नाव...

कॅनडात टेस्ला कार अपघातात चार भारतीयांचा मृत्यू, एक जण जखमी

कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात एका रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. टोरंटोच्या डाउनटाउनमधील लेक शोर बुलेवर्ड ईस्ट आणि चेरी...

दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे महागात पडले, लाखोंचे सोने चोरले

दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सफाईसाठी आलेल्या दोघा कामगारांनी महिलेच्या घरातील लाखोंचे सोने लुटून पलायन केले. मुंबईतील दहिसर...
drowned

अफगानिस्तानमध्ये प्रवासी वाहन नदीत कोसळले, 8 प्रवाशांचा बुडून मृत्यू

अफगानिस्तानमध्ये प्रवासी वाहन नदीत कोसळल्याने 8 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. नदीवरील पुलावरून वाहन जात असतानाच हा अपघात घडल्याचे प्रांतिक अधिकाऱ्यांनी...

गणेश हंडोरे यांच्यावरील पोलीस कारवाई संशयास्पद, हायकोर्टाने मंजूर केला 15 हजार रुपयांचा जामीन

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांच्यावर पोलिसांनी लावलेल्या सदोष मनुष्यवधाच्या कलमावर उच्च न्यायालयाने संशय व्यक्त केला आहे. तसेच गणेश हंडोरे यांना...

जम्मू – कश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणणार प्रस्ताव

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या दृष्टीने केंद्रात करार झाला असून लडाख हा केंद्रशासित प्रदेश राहील असेही सांगण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू...

बेस्ट महाव्यवस्थापकांसह इतर अधिकाऱ्यांना दणका, कामगार न्यायालयाने जारी केले फौजदारी समन्स

बेस्टचे दिव्यांग चालक, वाहक पर्यायी कामासाठी पात्र आहेत. त्यांना बेकायदेशीरपणे पर्यायी काम नाकारणारे बेस्टचे महाव्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांना कामगार न्यायालयाने फौजदारी समन्स बजावले आहे....

उंदरांमुळे तुरुंगात अनेक दिवस उपाशी झोपलो, गलेलठ्ठ ‘टरबुजा’ची नजर ‘पुन्हा येईन’ म्हणायची

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आपल्या पुस्तकातील दोन प्रकरणांमधील काही उतारे सोशल मीडियावरून...

मुंबई पब्लिक स्कूल मॉडेल राज्यभर राबवा, सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतली आदित्य ठाकरे...

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत राबवलेली मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आदर्शवत ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा...

देशातील ढासळत्या पायाभूत सुविधांचे ताजे उदाहरण, वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीवरून राहुल गांधींची टीका

उद्घाटन आणि प्रचार तेव्हाच चांगले असतात जेव्हा त्यामागील खरा हेतू जनतेची सेवा करण्याचा असतो; परंतु जेव्हा देशाच्या सार्वजनिक संपत्तीची नीट देखभाल केली जात नाही...

मुंबईत अनेक रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची भीती, एल्फिन्स्टन रेल्वे पूल चेंगराचेंगरीतूनही धडा नाही

एलफिन्स्टन (आताचे प्रभादेवी) आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 29 सप्टेंबर 2017 रोजी घडली होती. या...

दिवाळीपूर्वीच 11 शहरांत प्रदूषणाचा कहर, दिल्ली बनले गॅस चेंबर, आग्य्राच्या ताजमहालालाही धोका

दिवाळीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच देशभरातील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत देशातील 11 शहरांची एक्युआय म्हणजेच हवेच्या...

पुन्हा वांद्रे, चार वर्षांपूर्वीही उसळली होती प्रवाशांची गर्दी; पोलिसांनी केला होता लाठीचार्ज

वांद्रे टर्मिनसवर 14 एप्रिल 2020 रोजीही हजारो प्रवाशांची गर्दी उसळली होती. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे उत्तर प्रदेशातील नागरिक कोरोना काळात मुंबईत अडकावे लागू...

फसवणुकीचा कॉल येतो तेव्हा थांबा, विचार करा नंतर अ‍ॅक्शन घ्या

डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी प्रतीक्षा करा, विचार करा आणि नंतर अ‍ॅक्शन घ्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानवासीयांना दिला. आज मन की बातचा...

हायकोर्टाचा मढ आयलंडमधील बेकायदा बांधकामांवर बडगा, चौकशीसाठी नेमली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती

मढ आयलंडमधील बेकायदा बंगले व बांधकामे उच्च न्यायालयाच्या रडारवर आली असून याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे...

अदानीचे स्मार्ट मीटर बसवायला ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना जुंपले

एकीकडे बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत असताना आता ग्राहकांचा विरोध असणारे अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना जुंपल्याचा संतापजनक प्रकार समोर आला...

आईची हत्या करून मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न, वरळी येथील घटना

आईची हत्या करून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वरळी येथे घडली. मुलावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून...

कैद्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक पणत्या, आकाश कंदील, तोरणं अन् सुगंधी उटणं; नागरिकांकडून मोठी पसंती

<<<आशीष बनसोडे>>> आली दिवाळी... सुबक पणत्यांची, आकर्षक आकाश कंदिलांची, सुगंधी उटणे, विविध छटांच्या रांगोळ्यांची अन् मोहक अशा तोरणांची... प्रत्येकाच्या घराची दारे या वस्तूंनी सजू, नटू...

स्वामी संस्थेने साजरी केली कर्करोगग्रस्तांसोबत दिवाळी, संगीतसंध्या मैफलीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली

स्वामी संस्थेच्या वतीने कर्करोगग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा वाद्यवृंदाने झाली. मराठी, हिंदी गाण्यांच्या या संगीतसंध्या मैफलीने कार्यक्रमाची रंगत...

चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा, दीड लाखाची रोकड चोरली

ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी चितळे बंधूंच्या बाणेरमधील मिठाईच्या दुकानावर दरोडा टाकून दीड लाखाची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी शॉपचे शटर उचकटून रोकड लंपास केली आहे....

आनंदाचे, उत्साहाचे दीप उजळले, रमाधाममधील आजी-आजोबांनी बनवली दिवाळी शुभेच्छापत्रे

खोपोलीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या रमाधाम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक शुभेच्छापत्रे बनवली असून त्यावर सुंदर संदेशही लिहिले आहेत. रंगीत कार्ड पेपर, स्केच पेन्स, कात्री,...

राज्यातील महत्वाच्या घडामोडी

पनवेल, कर्जत, उरणमधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी दैनिक सामनाच्या मुंबई आवृत्तीत रायगड जिह्यातील पनवेल उरण कर्जत मधील महिला...

Latur News – झोपण्याच्या जागेवरून क्षुल्लक वाद, दगडाने ठेचून एका व्यक्तीची निर्घृण हत्या

आपल्या जागेवर झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादातून भंगार गोळा करणाऱ्याने एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली. लक्ष्मण गजघाटे असे मयत व्यक्तीचे तर...

नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या बॅगेत पिस्तुलच्या गोळ्या सापडल्या, श्रीनगर विमानतळावरून घेतले ताब्यात

जम्मू-काश्मीरमधील बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांच्या सामानात पिस्तुलच्या गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. वीरी यांना श्रीनगर विमानतळावरून...

संबंधित बातम्या