ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3393 लेख 0 प्रतिक्रिया

तुकडे करून ड्रममध्ये भरेन, प्रियकरासोबत रंगेहाथ पकडताच पत्नीची धमकी; अभियंत्याची कारवाईची मागणी

मेरठमधील घटनेप्रमाणे हत्या करत तुकडे करुन ड्रममध्ये भरेन अशी धमकी पत्नीने पतीला दिली. यानंतर सरकारी अभियंता असलेल्या पीडित पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाईची...

नवऱ्याचे समलैंगिकतेचे बिंग फुटले, पत्नीची हत्या करत बेडमध्ये कोंबले; दिल्ली हत्याकांडात मोठा खुलासा

दिल्लीत एका घरामध्ये बेडच्या बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे....

फुकटच्या योजना बंद करा; उधळपट्टी थांबवा, मुख्य सचिवांचा महायुती सरकारला दणका

राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात येताच राज्याच्या मुख्य...

‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप

भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम...

नाशिकमध्ये शिवसेनेचे 16 एप्रिलला निर्धार शिबीर, उद्धव ठाकरे संवाद साधणार

नाशिकच्या गोविंदनगर येथे बुधवार, 16 एप्रिल रोजी शिवसेना पक्षाचे एकदिवसीय निर्धार शिबीर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना...

मुंबईकरांना मिळाली निसर्गरम्य पाऊलवाट, मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्पाचे लोकार्पण

सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या कमला नेहरू उद्यानाजवळ मलबार हिल येथील पहिल्या निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आज करण्यात आले. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार...

कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका, 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या...

<<< रतींद्र नाईक >>> देशातील सर्वात उंच पूल, लांबलचक बोगदे, अद्ययावत रेल्वे स्थानक बांधण्याचा अनुभव असूनही रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला मुंबई...

पुन्हा एकदा मराठी पडद्यावर अवतरणार दिनकर भोसले, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’चा सिक्वेल येतोय

<<< प्रभा कुडके >>> ‘ए भोसले खायची नाय ऐपत, मग पापलेट का बसलास दाबत’, ‘मला मराठीतच बाबा म्हणायचं’ या अशा अनेक संवादांनी थिएटर दुमदुमले होते...

धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ, डीआरपीने प्रसिद्ध केले निवेदन

अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता 15 एप्रिलपर्यंत...

राज्यातल्या धरणांत पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला… फक्त 47.74 टक्के जलसाठा

उन्हाच्या झळा जसजशा वाढत चालल्या आहेत त्याचबरोबर राज्यातल्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. दोन आठवड्यांपूर्वी 50 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता 47 टक्क्यांवर आला...

दुचाकी विक्रीवर दोन हेल्मेट सक्तीचे

दुचाकीवर चालकासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागते. मुंबईसारख्या शहरात सहप्रवाशाकरिताही हेल्मेट वापराची सक्ती अधूनमधून होत असते, मात्र चालकांच्या विरोधामुळे ती सक्ती काही...

मुंबईत बेस्ट, अदानीची वीज महागणार

मुंबईतील वीज पुरवठादार कंपन्या अदानी आणि बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अदानी कंपनीच्या 101 ते 300 युनिट वीज...

साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

आज संपूर्ण राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर साईभक्तांना आनंदाची बातमी मिळाली आहे. साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता साई...

बोरिवली ते विरार पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम ‘स्लो ट्रॅक’वर, प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी तीन...

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. बोरिवली स्थानकांपुढील प्रवास आणखी गतिमान करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे...

रुग्णांची परवड रोखण्यासाठी समिती, अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

न्यायालयाने आदेश देऊनही ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याने रुग्णांची परवड होत आहे. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सुविधेअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे....

नागपूर दंगल प्रकरण, कारवाईच्या नावाखाली अतिरेक नको! अनिल देशमुखांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

नागपूर येथे झालेल्या दंगलीनंतर होत असलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेहमीच शांत आणि सर्वधर्मीय लोकांच्या शहरात 17 मार्चची घटना इतिहासातील एक काळा...

उन्हाळी सुट्टीत एसटीच्या 764 नवीन फेऱ्या धावणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या उन्हाळी सुट्टीत एसटीच्या 764 नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी हंगाम कालावधीत प्रवासी गर्दी होणाऱ्या मार्गावर 15...

कामाख्या एक्स्प्रेस घसरली, एकाचा मृत्यू, 8 जखमी

बालासोर येथील घटना ताजी असतानाच ओदिशात पुन्हा एकदा रेल्वे अपघात घडला. बंगळुरू ते आसामला जाणाऱ्या कामाख्या एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचचे 19 डबे चौद्वार परिसरातील...

माजी मुख्याध्यापिकेला हायकोर्टाचा दणका

माध्यान्ह भोजन योजनेशी संबंधित फसवणूक प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या माजी मुख्याध्यापिकेला हायकोर्टाने दणका दिला आहे. याप्रकरणी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे...

इंडिगोला आयकर विभागाचा 944 कोटींचा दंड

देशातील सर्वात मोठी हवाई प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो या कंपनीला आयकर विभागाने तब्बल 944 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या...

‘महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न’ या विषयावर चर्चा

आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून लागू होणाऱ्या सीबीएससी पॅटर्नबाबत 5 एप्रिलला शिक्षण कट्टा या शैक्षणिक विषयांवर कार्यरत असलेल्या व्यासपीठावर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे....

ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली, दिवाणी न्यायाधीश परीक्षेत गुणवत्तेचा ‘बीड पॅटर्न’

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून, बीडची...

रामनवमीनिमित्त अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह

श्री रामनवमीनिमित्त दादरमधील गोखले मार्गावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा हरिनाम सप्ताह 7 एप्रिलपर्यंत सुरू राहणार...

टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारे अटकेत, बांगूर नगर पोलिसांची कारवाई

टास्कच्या नावाखाली कापड व्यापारी महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. तेजस धेदर आणि अभिषेक कांबळे अशी त्या दोघांची नावे आहेत....

वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

वृद्ध महिलेला डिजिटल अटकेची भीती दाखवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलीस आणि वकिलाला चारकोप पोलिसांनी अटक केली. भरतराम देवाशी आणि कमलेश चौधरी अशी त्या...

ब्लॅकमेल करून महिलेकडे मागितली खंडणी, शाहू नगर पोलिसात गुन्हा नोंद

महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी शाहू नगर...

गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, गुन्हे शाखेकडून तपास सुरू

गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 3 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. महिलेने पैशाची मागणी करताच तिला दुबईच्या एका व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा...

इस्टेट एजंट बनला गांजा तस्कर, सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाकडून अटक

झटपट पैशासाठी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्याला इस्टेट एजंटला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्याच्याकडून 3 कोटींचा गांजा जप्त केला. मोहम्मद शरीफ...

Ratnagiri News – रत्नागिरीत गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्था आयोजित गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचे यंदा 21 वे वर्ष होते. यावेळी वातावरण भगवेमय...

Spectrum Rocket Crashes – अवघ्या 40 सेकंदात जमिनीवर रॉकेट कोसळले, युरोपच्या अंतराळ प्रकल्पाला धक्का

युरोपियन अंतराळ प्रकल्पाला रविवारी मोठा धक्का बसला आहे. युरोपमधून उपग्रह प्रक्षेपण जलद करण्यासाठी विकसित करण्यात आलेले रॉकेट नॉर्वेमध्ये उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 40 सेकंदातच कोसळले....

संबंधित बातम्या