ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3379 लेख 0 प्रतिक्रिया

जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, वयाच्या 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी मालिकाविश्वात आणि चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारे जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले. वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास...

ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव

सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर 1350 रुपयांनी घसरून 93000 रुपये प्रति 10 ग्रॅम...

बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिकांचे कायदेशीर कर्तव्यच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करणे हे महापालिकांचे कायदेशीर कर्तव्यच आहे. कायदा धाब्यावर बसवून उभारलेली बांधकामे खपवून घेताच कामा नयेत, असे महत्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. नालासोपारा...

लग्नाचा 25वा वाढदिवस, पत्नीसोबत डान्स, नाचता नाचता कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पती-पत्नी स्टेजवर एकमेकांसोबत डान्स करत होते. नाचता नाचता अचानक पती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला....

Photo – मुंबईत धुळीचे वादळ!

मुंबईत शुक्रवारी दुपारी धुळीची चादर पसरली होती. यामुळे शहरातील दृश्यमानता कमी झाली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला. सामान्य जनजवीन विस्कळीत झाले. धुळीच्या वादळाचा...

Mumbai News – भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक, एक महिला ठार; तीन जण जखमी

भरधाव स्कॉर्पिओ कारने रिक्षाला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रिक्षाचालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव येथे गुरुवारी...

Rain Alert – मुंबईत पुढील 3-4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे...

गेल्या चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यानंतर आज मुंबईत पुढील तीन-चार तासांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली...

काय सांगता! मुंबई ते दुबई दोन तासांत!! हायस्पीड रेल्वे लिंकचा प्रस्ताव, पाण्यातून धावणार सुसाट...

मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई प्रवास केवळ दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही योजना आहे. या...

म्यानमारमध्ये माणुसकीचे दर्शन! भूकंपग्रस्त भागात हिंदुस्थानी जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

भूकंपग्रस्त मंडालेमध्ये हिंदुस्थानी जवानांचे मदत आणि बचावकार्य अथकपणे सुरू आहे. विनाशाच्या काळात श्रद्धा आणि माणुसकीचे दर्शन घडत आहे. म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या भयंकर भूकंपात मृतांची...

नियम! वेटिंग तिकिटावर प्रवास केल्यास दंड!!

रेल्वेचा प्रवास सुखद व्हावा यासाठी प्रवाशांकडून आधीच तिकिटाची बुकिंग केली जाते, परंतु बऱ्याचदा तिकीट कन्फर्म मिळत नाही. वेटिंगवर तिकीट असल्याने प्रवासावेळी सीट मिळत नाही....

शुभांशू शुक्ला अंतराळात जाण्यासाठी सज्ज, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले आणि अंतराळात जाणारे...

काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या साथीदारांसह नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या. त्यानंतर आता हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला...

ऐकावं ते नवलच! ट्रम्प यांनी निर्जन बेटांवरही लादला कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर त्यांचे टॅरिफ अस्त्र उगारले आहे. यातून निर्जन बेटेदेखील सुटलेली नाहीत. म्हणजे ज्या प्रदेशात कुणी राहत नाही,...

गौरी खानने 11.61 कोटींना विकला फ्लॅट

शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने दादरमधील अपार्टमेंट 11.61 कोटी रुपयांना विकले आहे. गौरीने हे अपार्टमेंट 2022 मध्ये 8.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते....

दिल्लीत स्टार्टअप महाकुंभाला सुरुवात

दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून स्टार्टअप महाकुंभाला सुरुवात झाली आहे. 3 एप्रिल ते 5 एप्रिल असे तीन दिवस हा स्टार्टअप महाकुंभ चालणार आहे. यामध्ये...

तीन महिन्यांत सोने 15043 रुपयांनी महागले

सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. तीन महिन्यांत सोने 15043 रुपयांनी महागले आहे. या वर्षी, 1 जानेवारीपासून आतापर्यंत, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 15,043...

‘गोल्डन व्हिसा’ हवाय; मोजा 24 कोटी

न्यूझीलंडमध्ये राहायचंय का? मग तुमच्यासाठी न्यूझीलंडचा ऑक्टिव इन्व्हेस्टर प्लस व्हिसा 1 एप्रिलपासून खुला झाला आहे. न्यूझीलंड सरकारने परदेशी गुंतवणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. गोल्डन...

मारुतीच्या कार 62 हजारांपर्यंत महाग होणार

पुढील आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या 7 कार 62 हजार रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने...

आयकर विभागाकडून स्विगीला तब्बल 158 कोटींची नोटीस

प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला आयकर विभागाकडून तब्बल 158 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. स्विगीने एक्सचेंज फाईलमध्ये ही माहिती दिलीय. या नोटिसीवर उपायुक्त,...

व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्यास महागात पडणार, ‘यूएससीआयएस’ने दिला स्थलांतरितांना इशारा

तुम्ही तुमच्या नागरिकत्व अर्जात खोटी माहिती दिली तर आम्हाला कळेल, असा थेट इशारा गुरुवारी यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने (यूएसआयएस) दिला. नागरिकत्व अर्जामध्ये इस्लामिक...

नोकरी! रेल्वेत 1007 पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1000 हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून सुरू करण्यात...

व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनींवर डोळा! जीनांनाही लाजवेल असा भाजपला मुसलमानांचा कळवळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जोरदार...

Waqf Amendment Bill – राज्यसभेत वादळी चर्चा… गदारोळ; लोकसभेत बुलडोझरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत या विधेयकाला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. दुपारी एक वाजता हे विधेयक मांडले गेले. त्यानंतर वादळी चर्चा...
supreme court

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांची संपत्ती जाहीर करणार! यशवंत वर्मा कॅशकांड इफेक्ट

देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सर्व 33 न्यायमूर्ती आपली वैयक्तिक संपत्ती जाहीर करणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे...

अमेरिका हिंदुस्थानकडून वसूल करणार 27 टक्के कर, ट्रम्प यांचा मोदींवर ‘फ्रेंडशीप’ टॅक्स

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्र उगारून हिंदुस्थानसह जगभरातील सर्व देशांवर सरसकट 10 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. तर काही निवडक देशांवर...

‘मिठी’सह मुंबईतील नाले गाळाने तुडुंब, धारावीत मिठी नदी कचऱ्याने ओव्हरफ्लो

मुंबईमध्ये दरवर्षी फेब्रुवारीअखेर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे बहुतांशी नाले अजूनही कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. धारावीतून जाणाऱ्या मिठी नदीच्या...

महायुती सरकारचा 100 दिवसांचा कृती आराखडा फेल, मुदत संपत आली तरी कामे रखडलेलीच; मुदतवाढ...

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा दिला. आढावा बैठका घेऊन या 100 दिवसांत काय कामे करणार...

मुंबईकरांवर घनकचरा कर लादू नका! आदित्य ठाकरे यांची मागणी

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडले जात असताना पालिकेकडून आता ‘युजर फी’च्या नावाखाली कचऱ्यावर कर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईकरांवर हा ‘घनकचरा कर’...

न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण, 168 कोटींची मालमत्ता जप्त करण्यास पोलिसांना मुभा; ठेवीदारांना कोर्टाचा...

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पाच आरोपींच्या 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यास दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पोलीस लवकरच संबंधित...

म्हाडाच्या स्कॅनिंग विभागाची दुरवस्था; तडे गेलेले पत्रे, नादुरुस्त पंखे, तुटलेल्या खिडक्या

तडे गेलेले पत्रे, तुटलेल्या खिडक्यांमुळे कार्यालयात होणारा उंदीर-घुशींचा वावर, नादुरुस्त पंख्यांमुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याने घामाघूम झालेले कर्मचारी अशी दुरवस्था म्हाडा मुख्यालयातील स्कॅनिंग विभागाची झाली...

कामराच्या शोची तिकीट विक्री थांबवण्यासाठी‘बुक माय शो’ला पत्र, मिंधे गटाच्या कुरापती सुरूच

‘गद्दार’ गीतामुळे अंगाचा तीळपापड झालेल्या मिंधे गटाने स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. कामरावर फौजदारी कारवाई करण्यात यश न आल्याने मिंधे...

संबंधित बातम्या