सामना ऑनलाईन
3055 लेख
0 प्रतिक्रिया
Manipur Attack – मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ रॉकेट हल्ला, एकाचा मृत्यू; पाच गंभीर जखमी
मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ संशयित दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथील निवासी भागात शुक्रवारी दुपारी रॉकेट डागण्यात आले....
Ganeshotsav 2024 – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमानी वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडपासून ट्रॅफिक जाम झाल्याने तासनतास प्रवाशी एकाच ठिकाणी अडकले आहेत. तीन तासात गाडी...
Nashik News – विक्सची डबी घशात अडकली, श्वास गुदमरला; डॉक्टरांनी वाचवला चिमुकल्याचा जीव
लहान मुलं काय करतील याचा नेम नाही. यामुळेच लहान मुलांची विशेष लक्ष घेण्याची आवश्यकता आहे. अशीच घटना नाशिकमधील मनमाड तालुक्यात उघडकीस आली आहे. खेळता...
Kenya School Fire – केनियात शाळेच्या हॉस्टेलमध्ये अग्नीतांडव, 17 विद्यार्थी होरपळून मृत्यू; 14 जखमी
केनियातील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉस्टेलमधील 17 विद्यार्थी होरपळले असून 14 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात...
क्रेडिट घेण्याचं राजकारण नको! आदेश जारी करा! आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरती परीक्षेतील जाचक अटींविरोधात युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री...
निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे बंद करा, अन्यथा आंदोलन; बेस्ट कामगार सेनेचा प्रशासनाला इशारा
‘बेस्ट’मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊन प्रशासनाकडून हजारो रुपयांचा पगार दिला जात आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून त्यांच्यावर...
मुंबई-गोवा हायवे पूर्ण व्हायला आणखी अडीच वर्षे लागणार – रवींद्र चव्हाण
मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी छातीठोकपणे सांगितले होते. आता एक वर्षानंतर पुन्हा त्यांनी...
बोरिवली-विरार अतिरिक्त रेल्वे लाईन्सचा मार्ग मोकळा, 2612 खारफुटी तोडण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अतिरिक्त मार्गिकांच्या कामात अडथळा ठरलेल्या 2612 खारफुटी तोडण्यास...
समुद्र कोकणात, फिशरीज कॉलेजला जागा मात्र अमरावतीत, मिंध्यांचा अजब कारभार
कोकणाला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय, पण मिंधे सरकारने मात्र नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी अमरावतीमध्ये जागा मंजूर केली. मिंधे सरकारच्या या अजब कारभाराचे सर्वत्र हसे...
मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू
मालाड पूर्व येथील एसआरएच्या नवजीवन या 23 मजली इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू तर...
बाप्पाच्या स्वागतासाठी फुलबाजार फुलला, आवक कमी झाल्याने फुलांनी भाव खाल्ला
बाप्पाच्या पूजेसाठी सर्वाधिक डिमांड असणाऱ्या झेंडूने यंदा चांगलाच भाव खाल्ला असून आठवडाभरापूर्वी 60 ते 70 रुपये किलो दराने मिळणाऱ्या झेंडूसाठी आता तब्बल 320 रुपये...
सिंगापूरने पाच चेंडूंत जिंकला सामना, टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एका नकोशा विक्रमाची भर
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो हे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळाले आहे. कधी एका षटकात सहा षटकार, तर कधी एका डावात तीनशे धावा असा टी-20...
पोलिसांनी प्रकरण दडपण्यासाठी पैशांची ऑफर दिली, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या पालकांचा गंभीर आरोप
कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुरुंगात आहे. या संपूर्ण...
‘ती’च्या रक्षणासाठी बाप्पा धावत या! अनेक गणेशोत्सव मंडळांची यंदा श्रीकृष्ण अवतारात मूर्ती
बदलापूरच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘ती’च्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. याची नितांत गरज लक्षात घेत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव...
सहा वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के भरली मोठी धरणे
राज्यातील मोठी धरणे 2018नंतर तब्बल सहा वर्षांनी यंदा प्रथमच 100 टक्के भरली आहेत. उजनी, कोयना, जायकवाडी, त्याचप्रमाणे भातसा आणि वैतरणा ही धरणे 100 टक्क्यांच्या...
‘लाडकी बहीण’साठी सप्टेंबरमध्येही नावनोंदणीची मुभा, आदिती तटकरे यांची माहिती
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना नावनोंदणी करता आली नाही. त्यामुळे महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. पण आता सप्टेंबर...
गणेशोत्सवात रात्रभर विशेष बससेवा
मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात भाविक तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांना भेट देता यावी, या उद्देशाने बेस्टतर्फे रात्री 10.30 ते सकाळी 6 या वेळेत 24...
मुंबईतील महत्वाच्या घडामोडी
लालबागच्या राजाचा मुकुट 16 कोटींचा
लालबागच्या राजाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे राजाला 20 किलो सोन्याचा नक्षीदार मुकुट अर्पण करण्यात आला आहे. हा मुकुट राजाला रिलायन्स...
कैद्यांनी साकारलेला बाप्पा राजभवनात
सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन जल्लोषात होऊ लागले आहे. नामांकित मूर्तिकारांकडून आकर्षक गणेशमूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल असताना नाशिक कारागृहात घडणाऱ्या बाप्पांनाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत...
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा – स्विटेक पराभूत; सिनरची आगेकूच
यजमान अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिने अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकचा पराभव करीत अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपात्य फेरी गाठत आणखी एक धक्कादायक निकाल नोंदविला....
दुलीप ट्रॉफीत स्टार फ्लॉप, मुशीर खानच्या बॅटीतून आणखी एक झुंजार शतक
हिंदुस्थानच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत स्टार कसोटीपटू ऋषभ पंत, यशस्वी जैसवाल, सरफराज खान आणि श्रेयस अय्यर हे फ्लॉप...
पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा रौप्य महोत्सव, हिंदुस्थानच्या खेळाडूंनी जिंकले 25 वे पदक
ज्युदोपटू कपिल परमारने पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या जे 1 श्रेणीत ब्राझीलच्या एलिल्टन डे ओलिविएराचा 10-0 ने धुव्वा उडवला आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या पदकांचा रौप्य...
बटलर नव्हे फिल सॉल्ट इंग्लिश कर्णधार
जोस बटलरकडे असलेले इंग्लिश टी-20 क्रिकेटचे नेतृत्व फिल सॉल्टकडे सोपविण्यात आले आहे. बटलरच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
आता पाकिस्तानात क्रिकेट नाही, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका श्रीलंका किंवा यूएईत खेळविण्याचा विचार
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या दारुण आणि लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला तोंड लपवायलासुद्धा जागा उरलेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची मालिका पाकिस्तानात न खेळवता श्रीलंका किंवा यूएईमध्ये आयोजित...
Pune News – सेल्फीचा नाद जीवावर बेतला, कुंडमळा धबधब्यात दोघे वाहून गेले
कुंडमळा धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले दोघे सेल्फी घेताना पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना मावळमध्ये घडली. वाहून गेलेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश...
Latur News – पत्नीला कामावर जाण्यास रोखले म्हणून बॉस भडकला, पतीला गाडीखाली चिरडून ठार...
पत्नीला कामावर जाण्यास मनाई केली म्हणून तिच्या बॉसने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. आरोपीला देवणी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल...
Palghar News – केवळ चांदीच्या चार कॉईनसाठी त्रिपल मर्डर, वाडा तालुक्यातील ‘त्या’ हत्याकांडाचं गूढ...
पालघरमधील त्रिपल मर्डरचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने भाडेकरूने मालकाच्या कुटुंबाला संपवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी आणि मुलीची...
अंगावर उलटी केल्याने आईसमोरच चिमुकल्याला बेदम मारहाण, उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू
अंगावर उलटी केली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बालकाला तात्काळ रुग्णालयात...
Good News – गणेश चतुर्थी दिवशीही मुंबईत रेल्वे आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार
चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीही मुंबईतील आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे येत्या शनिवारी 7 सप्टेंबर...
PHOTO – गोखले पुलावर महाकाय तुळई सरकवण्याची कार्यवाही यशस्वी पार
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत गोखले पुलावर 25 मीटर तुळई सरकवण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली आहे. एकूण 86 मीटर तुळई सरकवणे आवश्यक असून त्यापैकी 25...