सामना ऑनलाईन
1254 लेख
0 प्रतिक्रिया
कर्ज देणाऱ्या अॅप्सवर सरकारचा वॉच
परवानगीविना कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घातली जाणार आहे, यासंबंधीची चाचपणी केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने या योजनेबाबत विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. हे...
सामना अग्रलेख – देशमुख, सूर्यवंशीचे काय झाले?
सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांच्या खुनाचे खरे आरोपी मोकाट आहेत व मुख्यमंत्री फक्त तोंडाने हवा सोडत आहेत. विरोधी पक्षाचे लोक बीड किंवा परभणीत गेले तर...
बीएसएनएल आणणार ई-सीम
सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) येत्या मार्चपर्यंत ई-सीम लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच पुढील वर्षी जूनपर्यंत संपूर्ण देशात 4जी नेटवर्क...
आयफोन 15 स्वस्तात मिळतोय
फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो हे दोन फोन स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे....
भाजप ईडी, सीबीआय सारखी अस्त्र वापरणार; खासदार अरविंद सावंत यांची टीका
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनद्गार काढले. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार...
हेच का राज्य सरकारचे युवा धोरण, कंत्राटी नोकरभरतीवर रोहित पवार यांचा सवाल
अनेक कंत्राटी नोकरदारांना पगार मिळाले नाहीत. यावर सरकारचे हेच युवा धोरण आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
काँग्रेसच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाचे उत्तर, वाचा काय म्हणाले
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर संशय व्यक्त केला. आता...
मोहन भागवत हिंदू धर्माचे ठेकेदार नाही, स्वामी रामभद्राचार्य यांची टीका
मोहन भागवत एका संघटनेचे प्रमुख होऊ शकतात पण आमचे नाही, असे विधान स्वामी रामभद्राचार्य यांनी केले आहे. तसेच मोहन भागवत हिंदू धर्माचे ठेकेदार नाही,...
ख्रिसमसवर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? काँग्रेस नेते वेणुगोपाल यांचा सवाल
जेव्हा जेव्हा सांप्रदायिक मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भाजपची भुमिका एका बाजूला असते असे विधान काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी...
शिवसेनेच्या मागणीला यश; शक्ती विधेयक पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती
'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या सभागृहात उठलेल्या आवाजानंतर आता यंत्रणा जागी झाली असून शक्ती विधेयक हे पुढील कार्यवाहीसाठी...
व्हॉट्सअॅप जुनी ऑपरेटिंग सिस्टम बंद करणार
व्हॉट्सअॅप आपली जुनी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच अँड्रॉईडच्या किटकॅट व्हर्जनवर चालणाऱ्या व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे दहा वर्षे जुन्या असलेल्या या व्हर्जनवर...
बोलणे महागल्याने जिओचे सबक्रायबर्स घटले, BSNLला पसंती
नामांकित टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे मागील 4 महिन्यांत तब्बल 1.64 कोटी सबक्रायबर्स कमी झाल्याने कंपनीला मोठा फटका बसला. दुसरीकडे सरकारी कंपनी बीएसएनएलला ग्राहकांचा चांगला...
देशभरात डिजिटल अरेस्टचा सिलसिला सुरूच, इंजिनीअरकडून 11 कोटी उकळले
बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल 11.8 कोटी रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास...
अयोध्येत 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी असे तीन दिवसीय भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ या वर्षी...
लक्षवेधी – जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार रोहिंग्यांचे वास्तव्य
जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 10 हजार रोहिंग्ये राहत असून त्यातील 6 हजार जम्मू जिल्ह्यात आहेत. त्यांना अवैध पद्धतीने हिंदुस्थानात वसवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली 6 बिगर सरकारी...
17 जानेवारीला येतोय ‘पाताललोक-2’
लॉकडाऊनमध्ये गाजलेल्या ‘पाताललोक’ या वेब सीरिजचा दुसरा भाग येत्या 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाताललोकच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता...
अमेरिकेत ट्रम्प यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ‘श्रीराम’
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी हिंदुस्थानी वंशाचे उद्योगपती श्रीराम कृष्णन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर व्हाइट हाऊसचे वरिष्ठ...
दिलेले टार्गेट पूर्ण करा, नाही तर लाल मिरची खा! चीनमधील कर्मचाऱ्यांना कंपनीचे अजब फर्मान
टार्गेट पूर्ण करण्यासाठी चीनमधील एका कंपनीने कहर केला. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून तिखट लाल मिरची खाण्याचे फर्मान काढले. कंपनीच्या या नव्या...
वर्गच नाही, तर शाळेतूनही मी पळून जायचो; अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट
सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या पर्वात अमिताभ बच्चन यांनी स्वतःसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला. या सीजनचा एक प्रोमो समोर आला असून...
अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
हैदराबाद पोलिसांनी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जूनला नोटीस बजावली आहे. पोलिसांनी अल्लू अर्जूनला सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं आहे. चिक्कडपल्ली पोलिसांनी...
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मानखुर्दमध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या...
नितीन गडकरींनी नागपुरकरांची मागितली माफी, कंत्राटदाराला दिली तंबी
नागपूर विमानतळाच्या रनवेच्या रिकार्पेटिंगचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरकरांची माफी मागितली आहे. तसेच हे काम ज्या...
परभणीतली घटना सरकारपुरस्कृत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
परभणीतली घटना ही सरकारपुरस्कृत होती अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणू असेही...
प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या चित्ररथाचा समावेश
यंदा प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहिये. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाला यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ दिसणार आहे.
26 जानेवार प्रजासत्ताक दिनी राज्यांचे...
नव्या वर्षात महागाईचा भडका उडणार, साबणापासून चहापर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार
नव्या वर्षात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्या हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर, डाबर, टाटा कंझ्युमर, पार्ले प्रॉडक्ट्स, विप्रो कंझ्युमर, मॅरिको,...
शेअर बाजारात उलथापालथ, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे घसरगुंडी
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने लागोपाठ तिसऱयांदा व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला. फेडरलच्या या निर्णयाचा जबरदस्त फटका जगभरातील शेअर बाजारांना बसला. हिंदुस्थानातील शेअर...
अमेरिकेच्या एका प्रोजेक्टमुळे दीड लाख घरांना वीज
सौर उर्जेबद्दल आपण ऐकलंय. पण लवकरच हायड्रोजनवर आधारित उर्जेची निर्मिती होणार आहे. अमेरिकेत जगातील पहिले ग्रिड स्केल न्यूक्लियर फ्यूजन वीज प्लांट उभा राहतोय. जर...
कुंभमेळ्यासाठी रेल्वेची 12 प्रादेशिक भाषांमध्ये उद्घोषणा
येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू होणार आहे. 45 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यात देशविदेशातून 40 कोटी भाविक सहभागी होतील. उत्तर मध्य रेल्वेने...
मस्कच! फक्त आठवड्यात कमावले 8.66 लाख कोटी
अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे. 16 आणि 17 डिसेंबर अशा दोन दिवसांत मस्क यांच्या संपत्तीत 31 अब्ज डॉलरची वाढ झाली...
दहा रुपयांची पाण्याची बाटली शंभरला विकली
बंगळुरूमध्ये 10 रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली 100 रुपयांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. एका जागरुक ग्राहकाने हे प्रकरण उघडकीस आणले. पल्लब डे...