सामना ऑनलाईन
2030 लेख
0 प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीने थैमान घातले होते. आता आणखी एका महामारीसाठी तयार रहा असे सांगणारा एक अहवाल निती आयोगाने प्रसिद्ध केला...
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
शिवसेनेची वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेला ‘दसरा मेळावा’ दादर येथील शिवतीर्थावरच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दसरा मेळाव्यासाठी रीतसर परवानगी देणारे पत्र महापालिकेच्या ‘जी/उत्तर’...
मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा, शिवसेनेच्या मागणीला अखेर यश
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वरांनी अशा शब्दांत वर्णन केलेल्या मराठी भाषेला आज मोठ्या संघर्षानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. यामुळे महिलांविषयीच्या घृणास्पद मानसिकतेला चाप बसणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मिंधे सरकारवर टीका केली....
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश
हरयाणात एका नेत्याने आधी भाजपसाठी प्रचार केला. त्यानंतर तासाभरात काँग्रेसच्या मंचावर जात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. अशोक तंवर असे या नेत्याचे नाव असून ते माजी...
महाराष्ट्रात अदानी कंपनीला वीज पारेषणाचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल
महाराष्ट्रात अदानी कंपनीला वीज पारेषणाचे कंत्राट दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
2021 च्या जनहित याचिका क्रमांक 88 मध्ये केलेले...
आभाळमाया – सुसाट त्सुचिनशान!
त्सुचिनशान धूमकेतू आताच एकदम अचानक उगवलेला नाही. 2023 पासून तो खुणावतोय. तो सूर्याजवळ (म्हणजे आपल्यापासून 9 कोटी किलोमीटर अंतरावर) कधीच आलाय, पण येत्या 10...
लेख – चिनी आयातीचा वरचष्मा
>> सूर्यकांत पाठक
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संस्थेच्या अहवालानुसार, चीनमधून होणाऱ्या आयातीमुळे भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) नुकसान होत आहे. छत्र्या, खेळणी,...
सामना अग्रलेख – वांगचुक यांची अटक… लडाखींची मुस्कटदाबी थांबवा!
लडाख हा हिंदुस्थानचा मुकुट आहे व तेथील पर्यावरणाचे संरक्षण करून हा मुकुट जिवापाड सांभाळणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असायला हवे. ते सोडून लडाखचे पर्यावरण...
बदलापूर प्रकरणात फरार असलेले सहआरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवांना अटक
बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. बदलापूरात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार...
गृहमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी खराब, सुप्रिया सुळे यांची टीका
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी खराब आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या विधानाचे...
वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, नाना पटोलेंची टीका
वोट जिहादची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तसेच फडणवीसांना माफी मागावी अशी मागणीही पटोले...
शिवनेरी सुंदरी नेमण्याऐवजी सुविधा द्या, काँग्रेसने मिंधे सरकारला सुनावलं
ई शिवनेरीमध्ये आता शिवनेरी सुंदरी असणार आहे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शिवनेरी सुंदही देण्याऐवजी सुविधा द्या अशी मागणी काँग्रसने केली आहे....
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटात गोळीबार झाला आहे. त्यानंतर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमीही झाले आहेत.
मणिपूरच्या उखरूल...
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशांत किशोर यांनी केली पक्षाची घोषणा
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाचे नाव जन सुराज पक्ष असे ठेवले आहे. 2025 मध्ये...
इराणचा इस्रायलवर हल्ला, हिंदुस्थानातील इस्रायल दुतावासाच्या सुरक्षेत वाढ
दिल्लीतल्या इस्रायल दुतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर बॅरिकेड लावले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. माध्यमानांही या भागात...
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक
दिल्लीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचे 560 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे. यात प्रकरणी आतापर्यंत चार...
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल देणार पंतप्रधान मोदींना निरोपाचा अखेरचा संकेत, जयराम रमेश यांचा दावा
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला होता. आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यांना निरोपाचा...
कॅनडात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याशी छेडछाड
कॅनडातील ब्रॅम्प्टन प्रांतात उभारण्यात आलेल्या महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळय़ावर काही पॅलेस्टिनी हल्लेखोरांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्यावर पॅलेस्टाईनचा...
मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल, मनोज जरांगे यांचा अमित शहा यांना इशारा
आंदोलने होतच असतात, त्याचा फारसा परिणाम होत नाही, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्याची मनोज जरांगे पाटील यांनी चिरफाड केली. अमित शहा यांना...
घर, कार घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच; यावेळीही व्याजदर जैसे थेच ठेवणार
एकीकडे महागाईने कहर केलेला असताना व्याजदरात तरी थोडा दिलासा मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. परंतु नवीन वर्षात घरखरेदी किंवा कार खरेदी करणाऱ्यांच्या पदरी निराशाच...
अमित शहा, बंद दाराआडचे धंदे बंद करा! हिंमत असेल तर मैदानात या आणि शिवसेना...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कुटील कारस्थानाचा बुरखा टराटरा फाडला. चार दिवसांपूर्वी अमित शहा...
लाडक्या बहिणींचा ‘देवा’च भाऊ, भाजपने मिंधे-अजितदादांना निवडणुकीआधीच लाथाडले! राज्य सरकारच्या योजनेत मोदींचा उदो उदो
लाडक्या बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपने मिंधे आणि अजितदादांना लाथाडायला सुरुवात केली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
राज्य सरकारच्या हाफकिन महामंडळात नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट उघड, सरकारी नोकरीच्या मोहापायी लाखो गमावले; बेरोजगारांची...
राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या परळच्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुण-तरुणींची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत दोन...
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सशस्त्र हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मिंधे सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दिवसाढवळ्या सशस्त्र हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन...
मोदींना सत्तेतून हटवेपर्यंत मी काही मरत नाही! तब्येत बरी नसतानाही खरगेंचे कश्मीरात तडाखेबंद भाषण
जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिह्यात एका सभेत भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावरच बेशुद्ध पडले. बरे वाटल्यानंतर खरगे पुन्हा व्यासपीठावर आले आणि त्यांनी तडाखेबंद भाषण...
कृषीपुरस्कार सोहळ्यात गोंधळ, शेतकऱ्यांचा फेटे फेकून निषेध
राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे आज देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुंबईत गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्तेच सर्व विजेत्यांना...
शिवसेनेच्या दणक्याने अदानी व्यवस्थापनाला जाग, विमानतळ हेल्पडेस्कच्या ठिकाणी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य उल्लेख
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी मनमानी कारभार करणाऱया अदानी व्यवस्थापनाला शिवसेनेच्या दणक्याने अखेर जाग आली. महाराष्ट्र वाहतूक सेनेने जाब विचारताच विमानतळ हेल्पडेस्कच्या...
शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे लोकार्पण, सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन; पुण्यात मेट्रो आधीच यायला हवी होती!
पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती, पण शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा अभाव राहिला. कुठल्याही योजना...
जलदगती न्यायालयात लैंगिक अत्याचाराचे 1200 खटले प्रलंबित
बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने या खटल्यांचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी राज्यात 30 फास्ट ट्रक कोर्ट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण सध्याच्या घडीला...