ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1364 लेख 0 प्रतिक्रिया

आली गवर आली, सोनपावली आली…आज घरोघरी गौराईचे आगमन

गणरायापाठोपाठ मंगळवारी गौरींचे  आगमन होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला येणार. आली गवर आली, सोनपावली आली... असे म्हणत घरोघरी...

देशातील पेन्शनधारकांची केंद्र सरकारकडून थट्टा, 36.40 लाख पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये पेन्शन

बबन लिहिणार, मुंबई देशभरात 36.40 लाख पेन्शनधारक असून एकट्या महाराष्ट्रात 28 लाख पेन्शनर्स आहेत. या पेन्शनर्संना केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे. महागाईच्या...

…मग तेव्हा आम्ही काय गोट्या खेळत होतो- संजय राऊत

बॉम्बेचे मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजेत यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 50 वर्षांपासून आंदोलने केली. सर्व स्तरावर आमच्या काही...

18 ऑक्टोबरपासून प्रो कबड्डी धमाका

कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर मिळवून देणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचा धमाका येत्या 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यातील लढतीने...

बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो- अमित शहा

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला नेले. त्याच गुजरातमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बॉम्बेचे मुंबई करा अशी मागणी करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो,...

सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार, सरकारकडे निधीच नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अन्य शासकीय योजनांचा खोळंबा झाला आहे. बहुतांश निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात असल्याने सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी...

दोन सांगून रहिवाशाला एकच घर दिले, बनवाबनवी करणाऱ्या विकासकाला म्हाडाचा दणका

पुनर्विकसित इमारतीत दोन घरे देण्याचा करारनामा विकासकाने केला होता, मात्र प्रत्यक्षात रहिवाशाला दोनऐवजी एकच घर देऊन बनवाबनवी करणाऱ्या विकासकाला म्हाडाने चांगलाच दणका दिला. फिटनेस...

‘गतिमान’ मिंधे सरकारचा वेग ‘गोगलगाई’चा! बघा, फडणवीसांनाही असंच वाटतं!

आमचे गतिमान सरकार आहे असा दावा मिंधे सरकारकडून सातत्याने केला जातो. मात्र सरकारच्या कामकाजात तसा अपेक्षित वेग दिसतच नाही. अगदी मिंधे सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र...

अफगाण-न्यूझीलंड कसोटी, पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी लढत पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे सुरूच होऊ शकली नाही. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे ओल्या मैदानावर पहिल्या दिवसाचा खेळ वाया...

मुख्यमंत्र्यांच्या मोफत तीर्थक्षेत्र वारीपूर्वी ज्येष्ठांना करावी लागते हॉस्पिटलची ‘वारी’, फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयाच्या खेटा

राज्यातील लाडक्या बहिणींनंतर ज्येष्ठ नागरिकांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने मोफत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली. पण या योजनेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयाचे...

निस्सांकाचा डंका, तिसरी कसोटी जिंकत श्रीलंकेने केला शेवट गोड

पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभवांमुळे खचलेल्या श्रीलंकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत यजमान इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत हरवण्याचा पराक्रम केला. सलामीवीर पथुम निस्सांकाच्या अभेद्य 127...

गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा रंगणार

गोरेगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरच्या (बीएएमयू) संयुक्त विद्यमाने नंदू नाटेकर स्मृती सीनियर आंतरजिल्हा (सांघिक) आणि राज्य...

सिनरच विनर, वर्षभरात दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर इटालियन वर्चस्व

वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या यानिक सिनरने आपल्या वर्षाचा शेवट अमेरिकन ओपन जिंकून केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या यानिक सिनरने अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचे...

सरकारी डॉक्टर खर्डेघाशीत बिझी झाल्याने रुग्ण ताटकळत, मिंधे सरकार ऑफलाइन

मिंधे सरकारच्या राजवटीत सरकारी रुग्णालयांतील निष्णात डॉक्टरांवर क्लर्कचे काम करण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयांतील ऑनलाईन यंत्रणा गेली दोन वर्षे ठप्प पडल्याने डॉक्टरांवर खर्डेघाशीचे...

अडीच लाख चाकरमानी एसटीने पोहचले कोकणात, महामंडळाने रचला नवा विक्रम 

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या  पाच दिवसांत रवाना झाले आहेत. तब्बल पाच...

विमा घेणाऱ्यांना दिलासा नाहीच, 18 टक्के जीएसटी द्यावाच लागणार

हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्यांना कुठलाही दिलासा सरकारने दिलेला नाही. यावर एक समिती गठित झाली असून नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होईल अशी माहिती केंद्रीय...

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण सारख्या योजना आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी राज्याच्या...

देशात आढळला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू

काल देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते पॉझटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे हा हिंदुस्थानातला पहिल मंकीपॉक्सचा रुग्ण...

i Phone -16 लॉन्च होणार? Apple च्या इव्हेंटमध्ये उठणार पडदा

अ‍ॅपलचा आज एक इव्हेंट होणार आहे. आज अ‍ॅपल कंपनी बहुचर्चित आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार का हे कळणार आहे. यासोबतच कंपनी Apple Airpods, Apple...

मध्येच बंद पडली वंदे भारत ट्रेन, मालगाडीच्या इंजिनने खेचली गाडी

नवी दिल्लीहून वाराणसीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी उत्तर प्रदेशच्या इटावा स्थानकावर थांबली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही ट्रेन बराच वेळ थांबली. घटनेची माहिती मिळताच...

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली, रेल्वेने सोडल्या जादा गाड्या

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वेने या मार्गावरच्या गाड्याही वाढवल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर 325 पेक्षा जास्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत....

पण शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, अजित पवारांना सुप्रिया सुळे यांचे उत्तर

शरद पवार यांनी कधीच अर्थमंत्रिपद सांभाळले नाही असे विधान अजित पवार यांनी केले होते. पण शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि अंतिम निर्णय...

देवाभाऊंच्या ‘लाडक्यां’नी देवालाही सोडले नाही, मानद सचिव संदीप जोशींविरुद्ध न्यायालयात याचिका; मंदिरांच्या नावावर खोट्या...

राज्यातील मिंधे-भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा ‘देवाभाऊंच्या लाडक्यां’नी चक्क देवालाही सोडले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे, म्हणून होमगार्डचा भत्ता रोखला ! शेतकऱ्यांना प्रोत्साहन, कर्जमाफी द्यायलाही पैसे...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी महायुती सरकारने सर्व निधी वळवल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी प्रोत्साहन योजना व कंत्राटदारांना देण्यासाठी...

शिवकालीन सर्जेकोट किल्ल्याची आता केवळतटबंदी उरली! मिंधेंच्या बेगडी शिवप्रेमाचा पर्दाफाश

स्वराज्याची सागरी राजधानी शिवलंका म्हणजेच मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा सखासोबती सर्जेकोटची मागील 50 वर्षांत केवळ तटबंदी उरली आहे. बुरुजावर बेसुमार झाडी वाढली असून खंदकांचा...

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड; पती, पत्नी, मुलाची निर्घृण हत्या, चिकणपाड्यातील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील नेहरोली येथे घडलेले तिहेरी हत्याकांड चर्चेत असतानाच या घटनेची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील चिकणपाडा गावात घडली आहे. या गावात राहणाऱ्या पती, पत्नीसह...

सहकाऱ्यांनो, ऑनड्युटी असताना नाचू नका! वरिष्ठांच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण आहे. हा सण सर्वांना आनंदात आणि भक्तिभावात साजरा करता यावा याकरिता मुंबईचे पोलीस अहोरात्र खडापहारा देत आहेत. नागरिकांचे सुरक्षा कवच...

कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर, क्यूआर कोडवर उपलब्ध   

मुंबई महापालिकेने या वर्षीच्या गणेशोत्सवापासून ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्प साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण सुविधा तसेच गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदवण्याचा निर्णय घेतला...

मिठाईत भेसळ कराल तर याद राखा! एफडीएचा उत्पादकांना इशारा

सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांचीदेखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची...

कपड्यांच्या पुनर्वापराचे महत्त्व सांगणारा पंचगंगा उत्सव मंडळाचा प्रबोधनपर देखावा

कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि...

संबंधित बातम्या