सामना ऑनलाईन
1247 लेख
0 प्रतिक्रिया
कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर, क्यूआर कोडवर उपलब्ध
मुंबई महापालिकेने या वर्षीच्या गणेशोत्सवापासून ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्प साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण सुविधा तसेच गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदवण्याचा निर्णय घेतला...
मिठाईत भेसळ कराल तर याद राखा! एफडीएचा उत्पादकांना इशारा
सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांचीदेखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची...
कपड्यांच्या पुनर्वापराचे महत्त्व सांगणारा पंचगंगा उत्सव मंडळाचा प्रबोधनपर देखावा
कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या गणरायाला निरोप
गणेश चतुर्थी दिवशी शनिवारी मोठ्या दिमाखात घराघरात विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणरायाला आज मुंबई, महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ‘सर्वांना सुखी ठेव, सर्वांचे...
गणेशोत्सवादरम्यान मेट्रोच्या वाढीव फेऱ्या, शेवटची गाडी 11 ऐवजी रात्री 11.30 वाजता सुटणार
गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असते. हे लक्षात घेता महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या वाढीव...
कष्टकऱ्यांची मुंबई…परळमधील तरुणाने साकारला कल्पक देखावा
मुंबई ही कोणाची हो...तर मुंबई ही कष्टकऱ्यांची, इथे प्रामाणिकपणे राबणाऱ्या हातांची... मुंबईला आपलं म्हणणाऱ्यांची असे म्हटले जाते. मुंबईच्या जडणघडणीत कष्टकरी आणि कामगार वर्गाचे मोलाचे...
विज्ञान – रंजन – ‘क्षीर’सागर!
दृष्टिभ्रमाचे किती विविध प्रकार असतात ना? साधे जत्रेतले ते अंतर्गोल आणि बहिर्गोल आरसे आठवा. आपलीच प्रतिमा कृश किंवा लठ्ठ करण्याची ‘जादू’ हे आरसे करतात...
दिल्ली डायरी – भाजप, जगनमोहन आणि नवे समीकरण!
>> नीलेश कुलकर्णी
केंद्र सरकारचा एक ‘टेकू’ असलेले चंद्राबाबू भविष्यात कटकटी निर्माण करू शकतात, हे लक्षात आल्याने चंद्राबाबूंचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्याशी भाजपने पडद्याआडून...
सामना अग्रलेख – चेहरा कोण?
काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश...
देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, रुग्णाची प्रकृती स्थिर
देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स प्रभावित असलेल्या देशातून एक तरुण देशात आला आहे. या तरुणामध्ये मंकीपॉक्सची...
छत्तीसगडमध्ये वीज कोसळून एकाच गावातील सात जणांचा मृत्यू, चार जण गंभीर
वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून यात चार जण जखमी झाले आहेत. या चार जणांची प्रकृती गंभीर...
सायबर चोरट्यांनी 60 लाख रुपयांवर मारला डल्ला, 51 वर्षीय व्यक्तीने उचलले धक्कादायक पाऊल
नागपुरात एका 51 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी 60 लाख रुपये लांबवले. या धक्क्यातून या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ भागात ही धक्कादायक...
दापोलीत मिंधे गटाला भगदाड, पांगारी खापरे वाडीने घेतला हाती शिवसेनेचा भगवा !
दापोली तालुक्यातील ज्या 32 गावांचे प्रतिनिधित्व रामदास कदम यांनी केले होते. त्या 32 गावातील तामोंड या गावानंतर आता पांगारी खापरे वाडीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब...
बारामतीत दुसरा आमदार आला की माझी किंमत कळेल, अजित पवार यांचे विधान
बारामतीत दुसरा आमदार झाला पाहिजे मग माझ्या कामाची किंमत कळेल असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच गरज सरो वैद्य मरो असे...
लाडकी बहीणमुळे होमगार्डचा भत्ता रोखला, मत विकत घेण्याची योजना; आव्हाड बरसले
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण .या योजनेमुळे होमगार्डच्या भत्त्यात वाढ करता येणार नाही असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजना...
रश्मिका मंदाना परळीत, विजय वडेट्टीवार यांची धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका
अभिनेत्री रश्मिका मंदाना परळीत एका कार्यक्रमानिमित्त आली होती. तेव्हा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे. मुंडे राज्याचे असंवेदनशील...
दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर 18 टक्के जीएसटी? सोमवारी होणार निर्णय
शॉपिंगला गेल्यावर जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. कारण या क्रेडिट, डेबिट कार्डाच्या दोन हजार...