ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1235 लेख 0 प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीत साडे दहा लाखहून अधिक मतं रद्द, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत स्पष्ट

निवडणूक आयोगाने नुकतील लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात साडे दहा लाखांपेक्षा अधिक मतं ही रद्द करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 5...

प्रासंगिक – अशा आत्महत्येपासून धडा घेतला पाहिजे 

>> विजय पांढरीपांडे  अतुल सुभाष या तरुणाची आत्महत्या जितकी चिंताजनक त्याहीपेक्षा त्याने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडीओ गंभीर अन् विचार करण्यालायक आहे. महिलांवरील अत्याचाराची सर्व क्षेत्रांकडून ताबडतोब...

लेख – ट्रम्प यांचे धोरण आणि काही भाकिते

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 डिसेंबर रोजी एरिझोना येथील कार्यक्रमात  बोलताना तिसरे महायुद्ध ते होऊ देणार नाहीत आणि...

सामना अग्रलेख – ‘म’ महागाईचा, ‘चारशे पार’चा सूड

महागाईचा मार असह्य होत असल्याने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी मात्र महागाईतील ‘म’सोबत त्यांचा संबंध नाही एवढे बेफिकीर आहेत. त्यांना...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 ते भारताचे पंतप्रधान होते. पंडित...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांनी दिली...

सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात, सोनिया गांधी यांची भाजपवर टीका

सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात आला आहे अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच संघ आणि भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काहीच...

अखेर निकालाच्या सहा महिन्यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण आकडेवारी ECI ने केली जाहीर

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता. पण आता तब्बल सहा महिन्यानंतर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी...

सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची गरज, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान

बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले आहे. या अधिवेशनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची...

हे असले बॉस? परवाना नसताना धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तुल, गुन्हा दाखल करण्याची दमानिया यांची...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असलेला एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर असे फोटो आणि रील्स पाहून नवी पिढी...

भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली...

भाजपला 2023-24 या वर्षात 2 हजार 244 कोटी रुपायंची देणगी मिळाली आहे. 2022-23 च्या तुलनेत ही देणगी तिप्पट आहे. दुसरीकडे काँग्रेसला या वर्षात 288.9...

रेल्वेत 32 हजार जागांसाठी भरती

रेल्वे विभागात ग्रुप डी पदांच्या जवळपास 32 हजार जागांवर भरती करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने आरआरबी ग्रुप डीच्या 32 हजार जागांसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी...

कर्जाचा भार वाढता वाढे, जगात प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज

जगातील प्रत्येक देशावरचं कर्ज वाढत असून जगातील प्रत्येक व्यक्तीवर सरासरी 11 लाख रुपयांचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज...

प्रासंगिक – शक्तीच्या देवतेची उपासना

>> मोक्षदा घाणेकर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यातील गुरुवारी बहुतांश महिला श्री महालक्ष्मी व्रत करतात. आजचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील अखेरचा गुरुवार असणार...

हिमाचल प्रदेशात दहा हजार पर्यटकांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशात मोङ्गय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. लाहौलच्या सिस्सू आणि कोकसरपासून अटल टनल रोहतांगपर्यंत बर्फात अडकलेल्या 8 हजार 500 आणि कुफरीमध्ये फसलेल्या 1 हजार...

‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे स्पॅडेक्स 30 डिसेंबर 2024 ला लाँच केले जाणार आहे. हे मिशन आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ...

गुगलमध्ये ‘वाईट स्वेटर’ स्पर्धा

गुगल कंपनीतील कर्मचाऱयांसाठी ख्रिसमसनिमित्त वाईट स्वेटर (अग्ली स्वेटर) स्पर्धा आयोजित करण्यात आली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कंपनीच्या या स्पर्धेत भाग घेतला. पिचाई यांनी...

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळात ख्रिसमस

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्सने आपल्या साथीदारांसोबत अंतराळात ख्रिसमस सण साजरा केला. सुनीता यांनी सांताची टोपी परिधान केली होती. तसेच खास ख्रिसमसनिमित्त सजावट...

आभाळमाया – आगीन-पाण्याने भरलेला क्वेसार!

खगोल अभ्यासातली आपली यानं, दुर्बिणी हे ‘इन्व्हेन्शन,’ पण नव्याने सापडलेले दूरस्थ ग्रह, तारे, क्वेसार, पल्सार, दीर्घिका वगैरे डिस्कव्हरी. अशीच एक भन्नाट ‘डिस्कव्हरी’ खगोल अभ्यासकांसमोर...

सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’चे शूटिंग सुरू, मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला ‘मुहूर्त’

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सूरज चव्हाण याच्या पहिल्यावहिल्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस’च्या महाअंतिम...

1 फेब्रुवारीला शेअर बाजार सुरू राहणार

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 1 फेब्रुवारीला शनिवार आहे. परंतु, अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक...

लेख – डी. फार्मसी पदविकाधारकांचे भवितव्य टांगणीला

>> श्रीरंग काटेकर औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदविका (डी. फार्मसी) प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) या शिखर संस्थेने एक्झिट एक्झाम देणे बंधनकारक...

सामना अग्रलेख – धन्य तो निवडणूक आयोग!

निवडणुकांवरचा विश्वास उडेल अशा पद्धतीने नियम बदलून देशाच्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम निवडणूक आयोगाने चालविले आहे. यामुळे महाराष्ट्रातील मतदान केंद्रावर संध्याकाळी पाचनंतर रांगा...

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले

नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेली साईबाबांची शिर्डी सलग...

चिमुकल्याच्या अंगावरून गाडी गेली तरी बचावला, चालक फरार

एका सहा वर्षाच्या चिमुकल्यावरून गाडी गेली. सुदैवाने या अपघातात चिमुकला बचावला असून चालक फरार झाला आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसईत...

एन श्रीनिवासन यांचा इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा, पत्नी आणि मुलीनेही सोडली कंपनी

एन श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा दिला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने अल्टाट्रेक च्या 7 हजार कोटी रुपयांहून अधिक असलेल्या व्यवहाराला मंजूरी...

विठ्ठल मंदिराचा दरवाजा चांदीने झळाळणार, भक्ताकडून 30 किलो चांदी दान

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. यामुळे मंदिराला पूरातन रुप प्राप्त होणार आहे. या कामात भाविकही हातभार लावत आहेत. विठ्ठल...

पुण्यातील मुळा मुठा नदीत मृत माशांचा खच, चौकशी सुरू

पुण्यातील मुळा मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे नदीची परिसंस्था बिघडत चालली असून यावर पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली...

महायुतीच्या 15 दिवसाचा सात बारा, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

महायुतीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवसही झाले नाही. त्यात बीड आणि परभणी सारखी घटना घडली, काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार...

दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर...

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? असा सवाल...

संबंधित बातम्या