सामना ऑनलाईन
1369 लेख
0 प्रतिक्रिया
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एका तरुणाला आयपीएस अधिकारी बनवतो म्हणून दोन लाख रुपयांना चुना लावला आहे. या तरुणाला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश दिला आणि पोलिसांत रुजू झाला असे सांगण्यात...
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
नालासोपारा स्थानकावर टीसीवर एका प्रवाशाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात टीसी जखमी झाला असून आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल...
BSNL चे ग्राहक वाढले, जियो आणि व्होडाफोनने रिचार्ज महाग केल्याचे परिणाम
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने कमबॅक केला आहे. गेल्या काही महिन्यांत बीएसएनलच्या ग्राहकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. ट्रायने याबाबत एक आकडेवारी जारी केली आहे....
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आपच्या नेत्या आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. आतिशी या दिल्लीच्या...
भाजप माझ्या नावाने खोटं पसरवत आहे, राहुल गांधी यांचा आरोप
राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समुदायाबद्दल विधान केले होते. हे विधान वादग्रस्त असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी अनेक राज्यात राहुल गांधी...
राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे...
नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशी यांनी घेतली शपथ, पाच जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असून सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. अरविदं केजरीवाल...
Aaditya Thackeray PC : एवढे भित्रे, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही.
एवढे भित्रे, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
गर्भवती महिलेसाठी पोलीस बनले देवदूत
गर्भवती महिलेसाठी डोंगरी पोलिसांचे ‘निर्भया’ पथक हे देवदूत बनले. प्रसूतीसाठी जात असलेल्या महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. महिला पोलिसांनी बॅनर आणि ताडपत्री लावून महिलेला...
शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक, सेन्सेक्स 84,544 तर निफ्टी 25,790 अंकांवर बंद
अमेरिकेत व्याज दरात कपात आणि बाजारातील शानदार भरभराटीनंतर हिंदुस्थानी शेअर बाजारात जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 1395 अंकांच्या वाढीसोबत...
कोकणातील ‘एमआयडीसी’च्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, भाजपच्या माजी आमदाराच्या मागणीने उद्योग खात्यात खळबळ
महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही. संकट तयार करायचे आणि ते संकट मी दूर केले असे दाखवायचे, अशी त्यांची स्टाईल आहे. जमीन मालकाचा नव्हे...
लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा! आज मुंबईत ‘जनसभा’
निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियानच्या वतीने मुंबईत शनिवार, 21 सप्टेंबर रोजी जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी...
मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली दुरुस्ती पूर्णपणे घटनाबाह्य आहे,...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
मुंबई विद्यापीठाने रविवारी होणारी सिनेट निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केल्याने राज्यात दोन वर्षांपूर्वी गद्दारीने स्थापन झालेल्या मिंधे सरकारमध्ये शिवसेना आणि युवा सेनेची प्रचंड भीती...
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की आणि कुणी यांना फक्त महाराष्ट्र ओरबाडून खायचा आहे. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता... टेंडरवाले आणि दोन नंबरचे बोगस धंदे...
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या...
मुंबई शहर व उपनगरांतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभ्या केल्या जाणाऱया इमारतींच्या बांधकामांच्या दर्जावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एसआरएच्या इमारती म्हणजे उभ्या...
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांचे अडीचशे कोटी थकवले, युनायटेड इंडिया इन्शुरन्सबरोबरचा 3...
समाधानकारक सेवा न मिळाल्याने राज्य सरकारने चेन्नईतील युनायटेड इंडिया इन्शुरन्सबरोबरचा (यूआयआय) तीन हजार कोटी रुपयांचा विमा करार रद्द केला आहे. एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले...
पितृपक्षात करा अन्नदान! परळच्या स्वामी संस्थेचा कर्करुग्णांसाठी उपक्रम
परळ येथील स्वामी अर्थात सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन ऍण्ड एन्वायर्नमेंट या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पितृपक्षात दररोज 50 कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या...
धारावीत बसमध्ये गर्दुल्ल्याचा वाहकावर चाकूने हल्ला
धारावीच्या पिवळा बंगला परिसरात गुरुवारी रात्री गर्दुल्ल्याने धावत्या बसमध्ये ‘बेस्ट’च्या वाहकावर चाकूने सपासप वार करून जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. गर्दुल्ल्याने वाहकाकडील पैशाची...
गिरगावातील स.का. पाटील उद्यान जनतेसाठी खुले करा! शिवसेनेची सी वॉर्ड कार्यालयावर धडक
नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले गिरगावातील स. का. पाटील उद्यान जनतेसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सी वॉर्ड...
आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाणार, रोज 50 कोटींचा महसूल बुडणार
विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी परिवहन आयुक्तांसोबत झालेली बैठक फिस्कटल्याने मंगळवार, 24 सप्टेंबरपासून राज्यातल्या आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप अटळ असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आरटीओमध्ये...
मुद्दा – आई ओवीत असावी की शिवीत?
>> स्नेहा अजित चव्हाण
प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते ते आईला. प्रेम व त्यागाची मूर्ती म्हणजे आई. ‘आई’ या शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले असते. लहान...
वेब न्यूज – उड्डाण शुक्रयानाचे
गेल्या वर्षी इंडियन नॅशनल सायन्स अकादमीच्या एका सत्रात बोलताना हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी शुक्राच्या संदर्भात (व्हीनस) एक महत्त्वाचे...
चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जे. पी. मॉर्गनच्या मते, चीनची अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे.जागतिक बँकेच्या अहवालातही, चीनच्या अर्थव्यवस्थेचा कल घसरणीचा असल्याचे म्हटले आहे. चीन 4.2टक्के दराने...
सामना अग्रलेख – विश्वास तरी कसा ठेवायचा?
भारतातील भ्रष्टाचार रोखण्यात यश आल्याची थाप ‘एफएटीएफ’च्या अहवालकर्त्यांनी मारली. मोदी सरकारला भ्रष्टाचार रोखण्यात यश आले, असे म्हणायचे व मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसायचे,...
भाजपमध्ये नगर जिल्ह्यात अस्वस्थता, निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी बिघाडी होण्याची शक्यता
लोकसभेच्या निवडणूक नंतर आता विधानसभेचे निवडणूक होणार असल्यामुळे महायुतीमध्ये चांगली रस्सीखेच नगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. त्यातच नगर शहरामध्ये तर भाजपाने आता निवडणूक लढवण्याची...
भाजप – मिंधे निवडणुकांना घाबरतात! मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा
राज्य सरकारने विद्यापाठीची सिनेट निवडणूक ऐनवेळी स्थगित केली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे कसे घाबरले असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख...
लालबागच्या चरणी साडे पाच कोटी रुपयांचे दान, सोनं आणि चांदीचाही समावेश
दहा दिवसांत लालबागच्या चरणी भाविकांनी साडे पाच कोटी रुपये दान केले आहेत. फक्त पैसेच नाही तर भाविकानी सोनं आणि चांदीही दान केली आहे.
10 दिवसांच्या...
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या ताटात बुरशीयुक्त जेवण, वर्ध्यातली धक्कादायक घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात योजनांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पण या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना बुरशी असलेले जेवण वाढण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त...
मिंधे गटात तिकिटासाठी 20 कोटी रुपये मागतात, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदे हे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच मिंधे गटात तिकिटासाठी 20 कोटी रुपये मागतात...