ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1371 लेख 0 प्रतिक्रिया

Bengluru Murder Case – पत्नीचे विवाहबाह्य संबंध; प्रियकरानेच तुकडे केल्याचा पतीचा दावा

बंगळूरुमध्ये एका महिलेचा खून करून तिचे 50 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने मोठा दावा केला आहे. आपल्या पत्नीचे एका तरुणासोबत...

गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला कधी? शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असताना मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप झालेला नाही. पक्षाच्या धोरणाशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र...

ठाण्याच्या शौर्याची सुवर्ण धाव, राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी

पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने मैदान गाजवले. मुलींच्या 16 वर्षांखालील  60 मी. धावणे शर्यतीत शौर्याने 7.58 सेकंदांचा नवीन...

बांगला वाघांची शिकार, साडेतीन दिवसांतच हिंदुस्थानी वाघांकडून बांगलादेशचा खात्मा; 280 धावांच्या विजयासह मालिकेत घेतली...

पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविल्यानंतर डरकाळ्या फोडत हिंदुस्थानच्या स्वारीवर आलेल्या बांगला वाघांची रोहित शर्माच्या सेनेने अवघ्या साडेतीन दिवसांतच शिकार केली. पहिल्या कसोटी क्रिकेट...

तोच संघ कायम, कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा

बांगलादेशचा साडेतीन दिवसांत खात्मा केल्यानंतर हिंदुस्थानी संघात बदलाची अपेक्षा नव्हतीच आणि निवड समितीने तोच 16 सदस्यीय संघ येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूर कसोटीसाठीही कायम ठेवला...

हिंदुस्थानला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी धमाका, पुरुष अन् महिला गटात 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक

हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. अखेरच्या 11व्या फेरीत हिंदुस्थानी पुरुष संघाने स्लोवेनियाचा 3.5-0.5 असा पराभव करीत...

महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ होणारच! सत्यपाल मलिक यांनी घेतली, उद्धव ठाकरे यांची भेट

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला केवळ फटका बसणार नसून भाजपचा सुपडा साफ होईल, असा ठाम विश्वास माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त केला....

फडणवीसांनी  मराठा समाजाचं वाटोळं केलं, जरांगे यांनी पुन्हा डागली तोफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, अशी तोफ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी डागली. फडणवीसांकडून मराठ्यांचं शोषण केलं जात आहे. आंतरवाली...

निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त गुरुवारी मुंबईत; शनिवारी महत्त्वाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार येत्या गुरुवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर...

दुलीप ट्रॉफीवर हिंदुस्थान ‘अ’ची मोहोर, हिंदुस्थान ‘क’ चा उडवला 132 धावांनी धुव्वा

हिंदुस्थान अचे 350 धावांचे आव्हान हिंदुस्थान ‘क’ संघाला पेलवलेच नाही. साई सुदर्शनच्या 111 धावांच्या झुंजार खेळीला अन्य पुणाचीही साथ न लाभल्यामुळे हिंदुस्थान ‘क’ चा...

शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणे यांनी निवडणुकीसाठी वापरले, वैभव नाईक यांचा गंभीर आरोप

मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे मालवण-राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असताना आता शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे माजी केंद्रीय मंत्री...

विज्ञान-रंजन – ध्वनीपाषाण!

जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही काही मित्र, खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने दक्षिण हिंदुस्थानात गेलो होतो. त्या वेळी तो अद्वितीय नैसर्गिक सोहळा पाहिल्यानंतर पुढचे पंधरा दिवस कर्नाटक,...

दिल्ली डायरी – बिहारमध्ये नितीशबाबूंची चलबिचल

>> नीलेश कुलकर्णी दिल्लीतील केंद्रीय सरकारचे एक आधारवड ‘पलटूराम’ नितीशबाबूंच्या मनात सध्या विलक्षण चलबिचल सुरू आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकांना अजून वर्षभरापेक्षा अधिक कालावधी बाकी...

सामना अग्रलेख – मिंध्यांची दिवाळखोरी!

आर्थिक शिस्तीच्या बाबतीत दाखवलेल्या अकलेच्या दिवाळखोरीमुळेच मिंध्यांचे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे. तिजोरीतील खडखडाटाने राज्यातील विविध विकासकामांची तब्बल 36 हजार कोटींची बिले थकली आहेत. महाराष्ट्राची...

मुंबईत आणखी एक हिट अँड रन, 49 वर्षीय महिलेचा मृत्यू

वरळीत एका हिट अँड रन मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. आता वांद्र्यात हिट अँड रनच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या दुर्घटनेत ४९ वर्षीय महिलेचा...

Video – ट्रेनमध्ये शिरला विषारी साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

ट्रेनमध्ये विषारी साप घुसल्याने प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये हा साप प्रवाशांना दिसला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या...

हिज्बुल्लाह संघटनेचा इस्रायलवर रॉकेट हल्ला, लाखो लोकांनी सुरक्षितस्थळी घेतला आसरा

मध्य पुर्वेत इस्रायल आणि हिज्बुल्लाह संघटनेत तणाव वाढला आहे. आज लेबननमधून इस्रायलवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. हा हल्ला हिज्बुल्लाह संघटनेने केल्याचा...

नेपाळमध्ये हिंदुस्थानी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर सामूहिक बलात्कार, चार जणांसह दोन नेपाळींना अटक

नेपाळमध्ये हिंदुस्थानी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी चार हिंदुस्थानी नागरिकांसह दोन नेपाळी तरुणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्थानाची एक...

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कधी? निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर तारीख जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रात लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तयारी आढावा...

भाजप पक्ष खोट्या गोष्टी पसरवतोय! राहुल गांधींचा जोरदार पलटवार

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. भाजप सत्य सहन करू शकत नाही. त्यामुळे हा पक्ष खोट्या...

महाराष्ट्रातील पीडब्ल्यूडीच्या कामगारांना मोठा दिलासा, हंगामी कामगारही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टीचे हकदार

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये (पीडब्ल्यूडी) काम करणाऱ्या हंगामी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हंगामी कामगारांनाही इतर सार्वजनिक सुट्टय़ांबरोबरच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व...

भाजपच्या गॅसवर शिजणार ईदची बिर्याणी; ईद, मोहरमला दोन सिलिंडर मोफत, अमित शहा यांची घोषणा

जम्मू-कश्मिरात मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्वाचे सोवळे खुंटीला टांगून ठेवले आहे. ईद तसेच मोहरमला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित...

जबाबदारी राज्य सरकारकडे अन् शिव्या मी खातोय, मुंबई-पुणे, कल्याण-नगर रस्ते तीन महिन्यांत दुरुस्त करा;...

राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या मुंबई-पुणे आणि कल्याण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते आमचे, या रस्त्यांचे काम महाराष्ट्र सरकारकडे आणि शंभर टक्के शिव्या मी खात...

श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती, बंगळुरूत तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखेच एक प्रकरण बंगळुरूमध्ये समोर आले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 30 पेक्षा जास्त...

आरक्षित सरकारी भूखंडांवरील बांधकामांवर हातोडा पडणार, हरित लवादाने घेतली कठोर भूमिका

मनोरंजन मैदानासाठी आरक्षित सरकारी भूखंडावर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार आहे. संबंधित बांधकामांना परवानगी दिली नसल्याचे मुंबई महापालिका आणि म्हाडाने मान्य केले आहे....

बाप्पा पावला! ‘नवरा माझा नवसाचा-2’चा बॉक्स ऑफिसवर डंका

‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा-2’ने शुक्रवारी पहिल्याच दिवशी...

निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणारे मिंधे सरकार कंगाल, विकासकामाची 36 हजार कोटींची बिले थकली

संदेश सावंत, मुंबई विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. जिल्ह्याजिल्ह्यात कार्यक्रम घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे....

माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पाबरोबरच विसर्जित झाला – एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे ...

काळा घोडा परिसरात मनमुराद ‘हेरिटेज वॉक’, विकेण्डला सायंकाळी 6 ते रात्री 12 दरम्यान रस्त्यावर...

विकेण्डला काळाघोडा परिसरात पर्यटकांना मनमुराद हेरिटेज वॉकचा आनंद घेता येणार आहे. काळा घोडा परिसरातील पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6 ते रात्री...

अजित पवार गटाचे ‘घड्याळ’ चिन्ह गोठवा, राष्ट्रवादी काँग्रेसची सुप्रीम कोर्टाला विनंती

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असतानाच अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हाचा अंतिम फैसला होईपर्यंत अजित...

संबंधित बातम्या