सामना ऑनलाईन
1377 लेख
0 प्रतिक्रिया
इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या नेत्याचा खात्मा, इराण कडून इस्रायलला धमकी
इस्रायलने लेबननमध्ये एअरस्ट्राई करून हिजबुल्लाह संघटनेचा नेता हसन नरसल्लाहला कंठस्नान घातले आहे. हिजबुल्लाह संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इराणने हिजबुल्लाह संघटनेला पाठिंबा...
कालच्या निकालाने स्पष्ट, रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांचे केले अभिनंदन
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दणदणीत विजय झाला. ही निवडणूक पुढे का ढकलली जात होती याचे उत्तर या विजयाने मिळाले...
हेलिकॉप्टर्स तपासणार, ATM Van वर निर्बंध आणि अॅम्ब्युलन्सवर नजर; निवडणूक आयोगाची माहिती
निवडणूक काळात अवैधरित्या पैश्यांची वाहतूक होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने बँकांवर वेळेचे निर्बंध घातले आहेत. तसेच हवाईमार्गे बेकायदेशीर गोष्टी होऊ नये म्हणून हेलिकॉप्टर्सची तपासणी...
लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळामुळे मतदारांचे हाल, विधानसभेत आयोगाची तयारी
लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळ झाला होता. अनेकांची नावं मतदार यादीत नव्हती. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परतले होते. तसेच व्होटिंग मशीन बंद...
मुंबईकरांची पाऊसकोंडी! रेल्वे ट्रॅकवर पाणी; लोकलसेवा विस्कळीत; रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची तुफान गर्दी
परतीच्या पावसाने आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिह्याला अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर कोसळल्यानंतर बुधवारी दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चाकरमान्यांची पुरती दैना...
मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित, मराठा आरक्षणात खोडा घालणाऱ्यांना धडा शिकवा
उच्च न्यायालयाने उपचार घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या सन्मानासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी नवव्या दिवशी पाणी घेऊन उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणात खोडा घालणारांना...
लाडक्या बहिणींप्रमाणे मानधन द्या…दिव्यांगांनी घेतला आमदार निवासाचा ताबा
या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय, कोण म्हणते देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय.... अशा घोषणा देत दिव्यांगांनी आज आकाशवाणी आमदार निवासाचा ताबा...
आरोप सिद्ध न करता एखाद्याला किती काळ तुरुंगात ठेवणार? सर्वोच्च न्यायालयाने ईडीला धारेवर धरले
पीएमएलए कायद्यांतर्गत किती जणांवर आरोप सिद्ध झाले? त्याचा दर नेमका किती आहे? एखाद्यावरील आरोप सिद्ध न होताच त्याला कितीही काळ तुरुंगात ठेवता येईल का?...
बंदूकधारी फडणवीस! सुप्रिया सुळे यांचा निशाणा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहेत. भाजपने तर आज मुंबईभर ’बदला पुरा’ अशी पोस्टर लावली. त्यात...
Gen Z ला नोकरीवर घेण्यास कंपन्यांचा नकार, महत्त्वाचे कारण आले समोर
जगभरात अनेक कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर जे कर्मचारी Gen Z आहेत त्यांना कामावरून काढून टाकत आहेत....
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, मुलुंड आणि भांडूपमध्ये साचले पाणी; अंधेरी सबवे तात्पुरता बंद
आज मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुलुंड आणि भांडूपमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.
Waterlogging started in Mulund & Bhandup...
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट
आज मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण द्यावे, राहुल गांधी यांचे आव्हान
केंद्र सरकराने तीन कृषी कायदे मागे घेतले होते, हे कायदे पुन्हा लागू करावेत अशी मागणी भाजप खासदार कंगना रनौतने केली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र...
मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
मुख्यमंत्री व्हायचंय पण संधी मिळत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्रिपदावरच गाडी अडकते असेही अजित पवार म्हणाले.
इंडिया टुडेच्या कार्यक्रमात...
बेमुदत संपामुळे आरटीओ ठप्प, परवाना वितरण, वाहन नोंदणीला ब्रेक
मिंधे सरकारकडून विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला असून राज्यभरातील आरटीओंचे कामकाज ठप्प झाले आहे....
सुप्रीम कोर्टाने बजावले… मुलींची सुरक्षा ही शाळांचीच जबाबदारी!
मुलींची सुरक्षा ही पूर्णपणे शाळांचीच जबाबदारी आहे, असे सुनावत मुलींच्या सुरक्षेसाठी केंद्राने तयार केलेल्या गाईडलाईन्स तंतोतंत पाळा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांच्या...
मिंध्यांच्या धेंडांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर केले का? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? आदित्य ठाकरे यांचा...
बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमाचे एन्काऊंटर या प्रकरणात अडकलेल्या मिंध्यांच्या बड्या धेंडांना वाचवण्यासाठी केले का? असा सवाल शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी...
लाडकी बहीण हा मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलंच
महायुती सरकारने राज्यात आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ हा एक जुगाड आहे. लोकांची मते मिळविण्यासाठी हा जुगाड केला आहे, अशी कबुलीच भाजप आमदार टेकचंद सावरकर...
चकमक खरी की खोटी… संशयाचं मोहोळ उठलं, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी मुंब्रादेवीच्या पायथ्याशी पोलीस व्हॅनमध्येच एन्काऊंटर केला. मात्र हा...
भाजपच्या ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे रश्मी शुक्ला, शाळेच्या ट्रस्टींच्या बचावासाठी गेम?
बदलापूर येथील ज्या शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली ही शाळा भाजपशी संबंधितांची आहे. या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते...
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनाही धोका, हायकोर्टात आज तातडीची सुनावणी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करीत मंगळवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. अक्षय शिंदेचे वडील...
निविदा प्रसिद्ध झाली… 20 कोटींचा खर्च, मालवणात राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटांचा भव्य पुतळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे....
हायकोर्टातील याचिकेत खळबळजनक दावा, बदलापूरच्या ‘त्या’ शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे सूत्रधारच, सीबीआय...
दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या बदलापूरच्या ‘त्या’ शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट देशभरात चालवत आहेत. या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला...
म्हाडाचा दिलासा… घरांसाठी जुन्या डोमेसाईलवर अर्ज भरता येणार, पुढील सोडतीपासून होणार अंमलबजावणी
मंगेश दराडे, मुंबई
म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले...
नवी मुंबई विमानतळाची 5 ऑक्टोबरला लँडिंग टेस्ट, एकाच वेळी 350, विमाने पार्क होणार
लवकरच महाराष्ट्रवासीयांना नवी मुंबई विमानतळावरून देशविदेशात जाण्यासाठी झेपावता येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु असून येत्या 5 ऑक्टोबरला धावपट्टीवर विमानाची पहिली...
सरफराजची पुन्हा कसोटी, कानपूर कसोटीऐवजी इराणी करंडकातच खेळविण्याची शक्यता; जुरेल आणि यश दयाललाही मुक्त करणार
पदार्पणात दमदार कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या सरफराज खानचा दुसऱ्या कसोटीतूनही पत्ता कट केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याला कानपूर कसोटीऐवजी येत्या...
सिनेटसाठी 55 टक्के मतदान, शुक्रवारी निकाल
मुंबई विद्यापीठाच्या दहा सिनेटसाठी आज विद्यापीठ परीक्षेत्रात एकूण 38 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 13 हजार 406 पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी केली...
चेस ऑलिम्पियाड विजेत्यांचे मायदेशात जोरदार स्वागत! गुकेश, प्रज्ञानंद, वैशाली, श्रीनाथ भारावले
बुडापेस्टमध्ये (हंगेरी) 45व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये रविवारी सुवर्णपदके जिंकून इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांचे जोरदार स्वागत झाले. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली...
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद क्रिकेटवर; बांगलादेश क्रिकेट संघाला कानपूर, ग्वाल्हेरमध्ये विरोध
हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाला आता ठिकठिकाणी विरोध सुरू झाला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद आता उमटायला सुरुवात झाली...
न्यायालयाच्या मते, एन्काऊंटर हा खूनच! अॅड. असीम सरोदे याचिका दाखल करणार
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सखोल चौकशी व्हावी, यासाठी अॅड. असीम सरोदे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार एन्काऊंटर हा खूनच...