सामना ऑनलाईन
1254 लेख
0 प्रतिक्रिया
भाजपमध्ये नगर जिल्ह्यात अस्वस्थता, निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी बिघाडी होण्याची शक्यता
लोकसभेच्या निवडणूक नंतर आता विधानसभेचे निवडणूक होणार असल्यामुळे महायुतीमध्ये चांगली रस्सीखेच नगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. त्यातच नगर शहरामध्ये तर भाजपाने आता निवडणूक लढवण्याची...
भाजप – मिंधे निवडणुकांना घाबरतात! मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा
राज्य सरकारने विद्यापाठीची सिनेट निवडणूक ऐनवेळी स्थगित केली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे कसे घाबरले असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख...
लालबागच्या चरणी साडे पाच कोटी रुपयांचे दान, सोनं आणि चांदीचाही समावेश
दहा दिवसांत लालबागच्या चरणी भाविकांनी साडे पाच कोटी रुपये दान केले आहेत. फक्त पैसेच नाही तर भाविकानी सोनं आणि चांदीही दान केली आहे.
10 दिवसांच्या...
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या ताटात बुरशीयुक्त जेवण, वर्ध्यातली धक्कादायक घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात योजनांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पण या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना बुरशी असलेले जेवण वाढण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त...
मिंधे गटात तिकिटासाठी 20 कोटी रुपये मागतात, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदे हे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच मिंधे गटात तिकिटासाठी 20 कोटी रुपये मागतात...
चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरला भोसकलं, कंडक्टर ICU मध्ये
मुंबईत चोरीच्या उद्देशाने एका चोराने बेस्टच्या कंडक्टरवर हल्ला केला आहे. चोराने कंडक्टरला भोसकले असून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शहबाझ खानला अटक केली...
राज्यातील गरीब जनता वाऱ्यावर! महायुती सरकारने 3 हजार कोटींचा UII सोबतचा विमा करार केला...
राज्य सरकारने सामान्य आणि गरीब जनतेसाठी महात्मा ज्योतिबा फुले ही विमा योजना आणली. या विमा योजनेसाठी राज्य सरकारने एका खासगी कंपनीसोबत 3 हजार कोटी...
ई वॉलेटवरून मुलीच्या आईला शोधले
दीड वर्षाच्या मुलीला बोरिवली रेल्वे स्थानकात सोडून गेल्याप्रकरणी एका महिलेला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही आणि ई वॉलेटवरून पोलीस त्या मुलीच्या आईपर्यंत पोहचले....
सलमानच्या ताफ्यात एक जण शिरला
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात शिरण्याचा एकाने प्रयत्न केल्याची घटना घडली. सलमानच्या गाडी पर्यंत पोहचण्यापूर्वीच त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) ने ताब्यात...
अपघातग्रस्त रुग्णाला शिव आरोग्य सेनेचा दिलासा, लाखो रुपयांची शस्त्रक्रिया झाली मोफत
शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नांमुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या कुटुंबीयांनी शिव आरोग्य सेनेचे आभार मानले आहेत.
घाटकोपर...
अश्लील वर्तन करणारा रिक्षाचालक गजाआड
प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी रिक्षाचालकाला काही तासांत अटक केली.
पीडित मुलगी ही अंधेरी येथील एका...
पुनरागमन? छे! माझा निर्णय अंतिम
एकदा निवृत्ती पत्करली म्हणजे पत्करली. माझा निर्णय अंतिम आहे. टी-20 क्रिकेटमध्ये परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी योग्य वेळी निवृत्ती जाहीर केली असल्याचे सांगत...
अभ्यूदयनगरातील रहिवाशांना 635 स्क्वेअर फुटांचे घर
काळाचौकी येथील अभ्यूदय नगर या म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा सी अँड डी एजन्सीमार्फत एकत्रित पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. रहिवाशांना कमीत...
शीव उड्डाणपुलावर अपघात, विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणे पडले महागात
शीव सर्कल येथील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणे एकाच्या जिवावर बेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात अन्य चौघे तरुण गंभीर जखमी झाले. शीव...
सुप्रीम कोर्टाने बुलडोझर थांबवले, 1 ऑक्टोबरपर्यंत दिली स्थगिती; केंद्र सरकारला फटकारले
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसह प्रामुख्याने भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारांची घरेदारे, मालमत्ता यांच्यावर सर्रासपणे केली जाणारी बुलडोझर पाडकाम कारवाई त्वरित थांबण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी...
जरांगेंची फडणवीसांना तीन दिवसांची मुदत, राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याचा इशारा
‘मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. पण आम्हाला राजकीय भाषा वापरण्यास भाग पाडू नका. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लवकर मान्य करा, नाटक करू नका......
महाराष्ट्रात ध्वनिप्रदूषण, लेझर किरणांना लगाम नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
महाराष्ट्रातील सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण आणि लेझर किरणांचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठीच्या अ.भा. ग्राहक पंचायतने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
राज्यात ‘गणेशोत्सव’सारखे...
दिल्लीतल्या चोरांची अशी ही लपवाछपवी, लोकेशन, नेटवर्कला अडथळा व्हावा म्हणून नामी शक्कल
टिफीनमध्ये घेतलेली चपाती फ्रेश रहावी यासाठी ती ‘कॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवली जाते. पण दिल्लीतले चोर मोबाईल चोरल्यानंतर त्याचे लोकेशन, नेटवर्क मिळण्यास अडथळा यावा याकरिता...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गस्तीवर असलेल्या महिला पोलीसाचा विनयभंग, चौघांना अटक
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गस्तीवर असलेल्या महिला पोलीसाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे, सुभाष...
आशियाई करंडकावर हिंदुस्थानचीच सत्ता, अपराजित, नॉनस्टॉप विजयासह पाचवे जेतेपद
आशियाई अजिंक्यपद करंडकावर हिंदुस्थानी हॉकी संघाचीच सत्ता दिसली आणि संघानेच सत्ताही राखली. अखंड स्पर्धेत अपराजित राहत सलग सात नॉनस्टॉप विजय ठोकताना हिंदुस्थानने यजमान चीनविरुद्ध...
टीम इंडियाचा विषय लय हार्ड! बांगलादेशची हिंदुस्थानविरुद्ध आजपासून ‘कसोटी’
मायदेशात प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा विषय नेहमीच लय हार्ड असतो. त्यामुळे पाकिस्तानला कसोटी मालिकेत लोळवून नवा इतिहास घडविणाऱ्या बांगलादेश संघाची आता हिंदुस्थान दौऱ्यावर...
‘दुलीप’ जिंकण्याची तिघांनाही संधी, आजपासून शेवटची फेरी
गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू होतोय आणि दुसरीकडे दुलीप ट्रॉफीचीही अंतिम लढाई सुरू होतेय. या स्पर्धेत चमकणाऱ्या खेळाडूचा बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी विचार केला...
सिंधुदुर्गात गाडीला साईड देताना एसटी कलंडली, जवळच दरी असल्याने सुदैवाने जीवितहानी नाही
एका गाडीला साईड देताना एसटी बस कलंडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही दुर्घटना घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
देवगड एसटी स्थानकातून देवगड- तळेबाजार- वानिवडेमार्गे...
मोबाईल ऐवजी लॅपटॉप वापरल्यावर चष्म्याचा नंबर वाढणार नाही, नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांचा सल्ला
स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतात आणि चष्म्याचा नंबर वाढतो. त्यामुळे मोबाईलवरच्या स्क्रीनवर बघण्यापेक्षा त्याच अॅक्टिव्हिटी डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टीव्हीवर केल्यास डोळ्यांवर परिणाम...
Jammu Kashmir Election – जम्मू कश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान, पुलवामात सर्वात कमी...
जम्मू कश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर निवडणूक घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान झाले आहे. ज्या पुलवामात पाच वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला...
मजबुतीनं उभं रहायचं असतं, अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवार यांचं भाष्य
अजित पवार सोडून गेले तेव्हा अस्वस्थ वाटलं, पण मजबुतीनं उभं रहायचं असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली....
भाजप नेतृत्वाने राहुल गांधीविरोधातली प्रक्षोभक विधानं नाही थांबवली नाही, तर…; काँग्रेसचा इशारा
भाजप आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात धमकीची भाषा केली होती. त्यावरून सत्ताधारी पक्षाने माफी मागावी आणि विषय संपवावा अशी मागणी काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल...
वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसचा विरोध, लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा
केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शन चा प्रस्ताव मंजूर केला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यावरचे विधायक सादर होईल. पण काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला...
लेबननमध्ये पेजरचे स्फोट, आठ जणांचा मृत्यू; इराणच्या राजदुतासह 2750 जण जखमी
इराणमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक सदस्यांचे पेजरमध्ये स्फोट झाले. या पेजर स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर या स्फोटांमध्ये अडीच हजारहून...
ठाणे परिवहनच्या बसला आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
ठाणे येथील चेंदणी कोळीवाडा डेपो कडून दिवा खिडकाळी बस डेपोकडे निघालेल्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या एका प्रवासी बसला आग लागली. सर्व प्रवासी वेळेत बाहेर...