सामना ऑनलाईन
1241 लेख
0 प्रतिक्रिया
मिंध्यांच्या धेंडांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर केले का? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? आदित्य ठाकरे यांचा...
बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमाचे एन्काऊंटर या प्रकरणात अडकलेल्या मिंध्यांच्या बड्या धेंडांना वाचवण्यासाठी केले का? असा सवाल शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी...
लाडकी बहीण हा मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलंच
महायुती सरकारने राज्यात आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ हा एक जुगाड आहे. लोकांची मते मिळविण्यासाठी हा जुगाड केला आहे, अशी कबुलीच भाजप आमदार टेकचंद सावरकर...
चकमक खरी की खोटी… संशयाचं मोहोळ उठलं, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी मुंब्रादेवीच्या पायथ्याशी पोलीस व्हॅनमध्येच एन्काऊंटर केला. मात्र हा...
भाजपच्या ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे रश्मी शुक्ला, शाळेच्या ट्रस्टींच्या बचावासाठी गेम?
बदलापूर येथील ज्या शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली ही शाळा भाजपशी संबंधितांची आहे. या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते...
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनाही धोका, हायकोर्टात आज तातडीची सुनावणी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करीत मंगळवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. अक्षय शिंदेचे वडील...
निविदा प्रसिद्ध झाली… 20 कोटींचा खर्च, मालवणात राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटांचा भव्य पुतळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे....
हायकोर्टातील याचिकेत खळबळजनक दावा, बदलापूरच्या ‘त्या’ शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे सूत्रधारच, सीबीआय...
दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या बदलापूरच्या ‘त्या’ शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट देशभरात चालवत आहेत. या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला...
म्हाडाचा दिलासा… घरांसाठी जुन्या डोमेसाईलवर अर्ज भरता येणार, पुढील सोडतीपासून होणार अंमलबजावणी
मंगेश दराडे, मुंबई
म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले...
नवी मुंबई विमानतळाची 5 ऑक्टोबरला लँडिंग टेस्ट, एकाच वेळी 350, विमाने पार्क होणार
लवकरच महाराष्ट्रवासीयांना नवी मुंबई विमानतळावरून देशविदेशात जाण्यासाठी झेपावता येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु असून येत्या 5 ऑक्टोबरला धावपट्टीवर विमानाची पहिली...
सरफराजची पुन्हा कसोटी, कानपूर कसोटीऐवजी इराणी करंडकातच खेळविण्याची शक्यता; जुरेल आणि यश दयाललाही मुक्त करणार
पदार्पणात दमदार कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या सरफराज खानचा दुसऱ्या कसोटीतूनही पत्ता कट केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याला कानपूर कसोटीऐवजी येत्या...
सिनेटसाठी 55 टक्के मतदान, शुक्रवारी निकाल
मुंबई विद्यापीठाच्या दहा सिनेटसाठी आज विद्यापीठ परीक्षेत्रात एकूण 38 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 13 हजार 406 पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी केली...
चेस ऑलिम्पियाड विजेत्यांचे मायदेशात जोरदार स्वागत! गुकेश, प्रज्ञानंद, वैशाली, श्रीनाथ भारावले
बुडापेस्टमध्ये (हंगेरी) 45व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये रविवारी सुवर्णपदके जिंकून इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांचे जोरदार स्वागत झाले. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली...
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद क्रिकेटवर; बांगलादेश क्रिकेट संघाला कानपूर, ग्वाल्हेरमध्ये विरोध
हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाला आता ठिकठिकाणी विरोध सुरू झाला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद आता उमटायला सुरुवात झाली...
न्यायालयाच्या मते, एन्काऊंटर हा खूनच! अॅड. असीम सरोदे याचिका दाखल करणार
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सखोल चौकशी व्हावी, यासाठी अॅड. असीम सरोदे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार एन्काऊंटर हा खूनच...
प्रतीक्षा संपली… आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोचे काऊंटडाऊन सुरू, दहा स्थानकांवर दिवसाला 96 फेऱ्या,...
भुयारी मेट्रोने प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या पहिल्या...
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना जमावाने विवस्त्र करून मारहाण केली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि अज्ञातांविरोधात...
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल
पेन्शन घेण्यासाठी 70 वर्षाची वृद्ध महिलेला दोन किलोमीटर पंचायत कार्यालयात चालत जावं लागत आहे. या महिलेचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे ही महिला...
इस्रायलने हिजबुल्लाहच्या कंमाडरचा केला खात्मा, संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्ते केली चिंता
इस्रायलने एअरस्ट्राईक करून हिजबुल्लाहच्या कमांडरला ठार केले आहे. इस्रायलकडून लेबनानवर हल्ले सुरूच आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने बेरुतमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यात हिजबुल्लाहचा कमांडर...
छत्री घेऊनच बाहेर पडा, पुढच्या पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा
काल मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढे पाच दिवसांतही मुसळधार पाऊस पडेस असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे वेधशाळेचे...
लाभार्थी योजनांसाठी म्हणून घेतलेले गावकर्यांचे फोटो उपोषणाच्या बॅनरवर लावले, उपोषणाशी संबंध नसल्याचे सांगून गावकर्यांनी...
नितेश तांबोळे, चिखली: संपूर्ण जगात खोटारडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ‘गोलमाल’ आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. सावरगाव डुकरे येथे भाजपने लाभार्थी योजनेसाठी म्हणून...
Bengluru Murder Case – पत्नीचे विवाहबाह्य संबंध; प्रियकरानेच तुकडे केल्याचा पतीचा दावा
बंगळूरुमध्ये एका महिलेचा खून करून तिचे 50 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने मोठा दावा केला आहे. आपल्या पत्नीचे एका तरुणासोबत...
गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला कधी? शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असताना मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप झालेला नाही. पक्षाच्या धोरणाशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र...
ठाण्याच्या शौर्याची सुवर्ण धाव, राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी
पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने मैदान गाजवले. मुलींच्या 16 वर्षांखालील 60 मी. धावणे शर्यतीत शौर्याने 7.58 सेकंदांचा नवीन...
बांगला वाघांची शिकार, साडेतीन दिवसांतच हिंदुस्थानी वाघांकडून बांगलादेशचा खात्मा; 280 धावांच्या विजयासह मालिकेत घेतली...
पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविल्यानंतर डरकाळ्या फोडत हिंदुस्थानच्या स्वारीवर आलेल्या बांगला वाघांची रोहित शर्माच्या सेनेने अवघ्या साडेतीन दिवसांतच शिकार केली. पहिल्या कसोटी क्रिकेट...
तोच संघ कायम, कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा
बांगलादेशचा साडेतीन दिवसांत खात्मा केल्यानंतर हिंदुस्थानी संघात बदलाची अपेक्षा नव्हतीच आणि निवड समितीने तोच 16 सदस्यीय संघ येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूर कसोटीसाठीही कायम ठेवला...
हिंदुस्थानला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी धमाका, पुरुष अन् महिला गटात 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक
हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. अखेरच्या 11व्या फेरीत हिंदुस्थानी पुरुष संघाने स्लोवेनियाचा 3.5-0.5 असा पराभव करीत...
महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ होणारच! सत्यपाल मलिक यांनी घेतली, उद्धव ठाकरे यांची भेट
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला केवळ फटका बसणार नसून भाजपचा सुपडा साफ होईल, असा ठाम विश्वास माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त केला....
फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, जरांगे यांनी पुन्हा डागली तोफ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, अशी तोफ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी डागली. फडणवीसांकडून मराठ्यांचं शोषण केलं जात आहे. आंतरवाली...
निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त गुरुवारी मुंबईत; शनिवारी महत्त्वाची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार येत्या गुरुवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर...
दुलीप ट्रॉफीवर हिंदुस्थान ‘अ’ची मोहोर, हिंदुस्थान ‘क’ चा उडवला 132 धावांनी धुव्वा
हिंदुस्थान अचे 350 धावांचे आव्हान हिंदुस्थान ‘क’ संघाला पेलवलेच नाही. साई सुदर्शनच्या 111 धावांच्या झुंजार खेळीला अन्य पुणाचीही साथ न लाभल्यामुळे हिंदुस्थान ‘क’ चा...