ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1219 लेख 0 प्रतिक्रिया

19 वर्षांच्या तरुणीची 90 देशांत भ्रमंती

जगभर फिरण्याची आवड असलेल्या एका तरुणीने वयाच्या अवघ्या 19 वर्षांत 90 देशांत भ्रमंती केली आहे. सोफिया ली असे या तरुणीचे नाव असून ती इन्स्टाग्रामवर...

…तर तीन वर्षांपर्यंत नवे सिमकार्ड नाही

देशभरात वाढलेल्या सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 2025च्या आधीच दूरसंचार विभागाने बनावट सीमकार्डद्वारे फसवणूक करणाऱ्यांची ब्लॅकलिस्ट...

290 किमीपर्यंत तरुणाचा जीवघेणा रेल्वे प्रवास

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका तरुणाने चक्क रेल्वेच्या चाकांजवळ बसून तब्बल 290 किलोमीटर पर्यंत धक्कादायक प्रवास केला. पुण्याकडे येणारी दानापूर एक्स्प्रेस ही गाडी जबलपूर...

वेब न्यूज – तुरुंगातील दणकेबाज कमाई

तुरुंगवास हा गुन्हेगारांसाठी काही फारसा आनंदी नसतो. बंदिवास, बरेचदा येणारा एकटेपणा यामुळे तो असह्य होत असतो. जगभरातील तुरुंगात कैद्यांना कामदेखील करावे लागते. हिंदुस्थानसारख्या देशात...

लक्षवेधी – एका फ्लॅटसाठी दोन कोटींची स्टँप ड्युटी

मुंबईतील वरळी भागात एका लक्झरी फ्लॅटची खरेदी-विक्री झाली असून यासाठी तब्बल 106 कोटी रुपये मोजले आहेत. या फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 1.97 कोटी म्हणजेच जवळपास...

लेख – दिसानायके आणि भारत-श्रीलंका संबंध

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांच्या पक्षाचा भारतविरोध आणि चीनसोबतचे संबंध सर्वश्रुत असले तरी दिसानायके यांना श्रीलंकेची नाजूक परिस्थिती, चीनची ढासळती अर्थव्यवस्था...

हिंदुस्थानात ‘मेक इन इंडिया’ला धक्का; चायनीज फोनची क्रेझ वाढली, स्वस्तात मस्त फोन देण्यामध्ये चिनी...

‘मेक इन इंडिया’चा टेंभा मिरवणाऱ्या पेंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. हिंदुस्थानात 2024 या वर्षात देसी कंपनीच्या तुलनेत चायनीज स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी वाढ...

सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ

सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ झाली. 24 पॅरेटचे सोने 299 रुपयांनी वाढून 76,635 रुपये तोळा झाले आहे, तर चांदीच्या भावातसुद्धा 394 रुपयांनी वाढून...

चीन बनवणार 10 लाख  ड्रोन; जगाची चिंता वाढली

चीनने 10 लाख एआय ड्रोन बनवण्याची ऑर्डर दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोन बनवत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. चीनच्या सेना पीपुल्स आर्मीने चीनमधील...

सामना अग्रलेख – देश घडवणारा नेता!

डॉ. मनमोहन सिंग हे एक सरळमार्गी गृहस्थ होते. साधेपणा व सचोटी हेच त्यांचे बळ होते. भारताच्या लोकशाही मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. पंडित नेहरूंनंतर...

एसबीआयमध्ये 600 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या 600 पदांसाठी भरती आजपासून सुरू करण्यात आली आहे. या पदांमधील 586 पदे नियमित तर 14 पदे...

राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले असून त्यांच्यावर शनिवारी दिल्लीत अंत्यसंस्कार पार पडलीत. दिल्लीच्या निघमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पण काँग्रेसने यावर आक्षेप...

देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत सिंग यांना श्रद्धांजली वाहिली गेली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची सरकारकडे मागणी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारकडे सिंह यांच्या...

लोकसभा निवडणुकीत साडे दहा लाखहून अधिक मतं रद्द, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत स्पष्ट

निवडणूक आयोगाने नुकतील लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात साडे दहा लाखांपेक्षा अधिक मतं ही रद्द करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 5...

प्रासंगिक – अशा आत्महत्येपासून धडा घेतला पाहिजे 

>> विजय पांढरीपांडे  अतुल सुभाष या तरुणाची आत्महत्या जितकी चिंताजनक त्याहीपेक्षा त्याने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडीओ गंभीर अन् विचार करण्यालायक आहे. महिलांवरील अत्याचाराची सर्व क्षेत्रांकडून ताबडतोब...

लेख – ट्रम्प यांचे धोरण आणि काही भाकिते

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 डिसेंबर रोजी एरिझोना येथील कार्यक्रमात  बोलताना तिसरे महायुद्ध ते होऊ देणार नाहीत आणि...

सामना अग्रलेख – ‘म’ महागाईचा, ‘चारशे पार’चा सूड

महागाईचा मार असह्य होत असल्याने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी मात्र महागाईतील ‘म’सोबत त्यांचा संबंध नाही एवढे बेफिकीर आहेत. त्यांना...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 ते भारताचे पंतप्रधान होते. पंडित...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांनी दिली...

सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात, सोनिया गांधी यांची भाजपवर टीका

सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात आला आहे अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच संघ आणि भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काहीच...

अखेर निकालाच्या सहा महिन्यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण आकडेवारी ECI ने केली जाहीर

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता. पण आता तब्बल सहा महिन्यानंतर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी...

सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची गरज, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान

बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले आहे. या अधिवेशनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. सत्ताधारी देशात द्वेष पसरवत असल्याने नवसत्याग्राहाची...

हे असले बॉस? परवाना नसताना धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तुल, गुन्हा दाखल करण्याची दमानिया यांची...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असलेला एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर असे फोटो आणि रील्स पाहून नवी पिढी...

भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली...

भाजपला 2023-24 या वर्षात 2 हजार 244 कोटी रुपायंची देणगी मिळाली आहे. 2022-23 च्या तुलनेत ही देणगी तिप्पट आहे. दुसरीकडे काँग्रेसला या वर्षात 288.9...

रेल्वेत 32 हजार जागांसाठी भरती

रेल्वे विभागात ग्रुप डी पदांच्या जवळपास 32 हजार जागांवर भरती करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने आरआरबी ग्रुप डीच्या 32 हजार जागांसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी...

कर्जाचा भार वाढता वाढे, जगात प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज

जगातील प्रत्येक देशावरचं कर्ज वाढत असून जगातील प्रत्येक व्यक्तीवर सरासरी 11 लाख रुपयांचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज...

प्रासंगिक – शक्तीच्या देवतेची उपासना

>> मोक्षदा घाणेकर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यातील गुरुवारी बहुतांश महिला श्री महालक्ष्मी व्रत करतात. आजचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील अखेरचा गुरुवार असणार...

हिमाचल प्रदेशात दहा हजार पर्यटकांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशात मोङ्गय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. लाहौलच्या सिस्सू आणि कोकसरपासून अटल टनल रोहतांगपर्यंत बर्फात अडकलेल्या 8 हजार 500 आणि कुफरीमध्ये फसलेल्या 1 हजार...

‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे स्पॅडेक्स 30 डिसेंबर 2024 ला लाँच केले जाणार आहे. हे मिशन आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ...

संबंधित बातम्या