ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1254 लेख 0 प्रतिक्रिया

रोहित पवार चांगलं काम करत आहेत, अजित पवारांनी केले कौतुक

2019 साली रोहित पवार हे कर्जत जामखेड मधून आमदार झाले, ते चांगलं काम करत आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. एका...

क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार, रशिया हिंदुस्थानला देणार एस 400 एअर डिफेन्स सिस्टम

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांमध्ये तणाव कायम आहे. चीन सातत्याने आपल्या सीमेवर...

विज्ञान-रंजन – गगनस्पर्शी शेती!

असं म्हटलं जातं की, आताच 8 अब्जांच्या घरात असलेली जागतिक लोकसंख्या येत्या चाळीस-पन्नास वर्षांत आणखी (गुणाकाराने) वाढली आणि वातावरणीय बदल, बेभरवशाचा पाऊस, प्रचंड दुष्काळ...

व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल नंबर नसतानाही करा चॅटिंग

करोडो युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमी नवीन फीचर घेऊन येत असते. आताही व्हॉट्सअ‍ॅप एका अफलातून फीचरवर काम करत आहे. युजरनेम फीचर असे त्याचे नाव आहे....

दिल्ली डायरी  – सिद्धरामय्यांचे काय होईल?

>> नीलेश कुलकर्णी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये उघडकीस आलेल्या भूखंड घोटाळ्यामुळे तिकडचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आसन हेलकावे खाऊ लागले आहे. सध्या भाजपने ‘पवित्र’ करून घेतलेले अशोक...

आयफोनचा वापर होणार अधिक सोपा; सर्व त्रुटी होणार दूर, आयओएस 18.1 केले अपडेट

अ‍ॅप्पल कंपनीने आयओएस 18.1 अपडेट केले आहे. त्यामुळे आयफोनचा वापर करणे युजर्ससाठी अधिक सोपे होणार आहे. आयओएस 18 नंतर तीन आठवड्यांनंतर 18.1 अपडेट आणले...

सामना अग्रलेख – मोदी शुद्धीत आहेत ना?

मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे....

एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढतेय…

जगातले सर्वोच्च शिखर म्हणजे एव्हरेस्ट. या शिखराची उंची दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी दोन मिलिमीटरने उंची वाढत आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे...

Photo – मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ

अनेक दिवसांनी मुबईत आज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेली अनेक दिवस पाऊस नसल्याने मुंबईकरांनी छत्री घरी ठेवली होती. पण...

महिलेच्या पोटात दोन किलो केस सापडले, 16 वर्षांपासून खात होती स्वतःचे केस

एका 31 वर्षीय महिलेच्या पोटात 2 किलो केस सापडले आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी हे केस काढले आहेत. उत्तर प्रदेशमधली ही घटना असून गेल्या 16...

दिवाळीआधीच होळी, अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्या संतप्त महिलांनी पेटवल्या

मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांना मोफत साड्या वाटल्या. पण संतप्त महिलांनी या साड्यांची होळी केली आहे. संभाजीनगरच्या सिल्लोड गावात सत्तार यांनी या...

जाती आणि भाषेचे भेद सोडून हिंदुंनी एकत्र आले पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

हिंदुस्थान हा हिंदु राष्ट्र आहे असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच जाती आणि भाषेचे भेद सोडून सर्व हिंदुंनी एकत्र आले पाहिजे असे...

विवाहित गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड, ब्लकॅमेल करत होता म्हणून उचलले धक्कादायक पाऊल

एका महिलेने आपल्या प्रियकराच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला विवाहित होती आणि गेल्या 12 वर्षांपासून ते रिलेशिनशिपमध्ये होते. आपला बॉयफ्रेंड ब्लॅकमेल...

शिवस्मारक होऊ नये म्हणून कुणाचा दबाव तर नाही ना? रोहित पवारांनी उपस्थित केली शंका

अरबी समुद्रात 8 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन झाले होते. पण या स्मारकाची एक वीटही अद्याप रचली...

लातूरमध्ये हॉस्टेलमधल्या जेवणामुळे 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये जेवल्यानंतर 50 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. लातूरच्या पुरनमल लाहोटी सरकारी...

निवडणूक जिंकण्यासाठी मोदी शहांचा गरबा, गडकरींचा ‘दांडी’या

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही...

तर मी पंतप्रधान मोदींचा प्रचार करेन, अरविंद केजरीवाल यांचे आव्हान

डबल इंजिन सरकार म्हणजे महागाई आणि बेरोजगारी असा हल्लाबोल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच मी पंतप्रधान मोदींचा...
amazon

अ‍ॅमेझॉनच्या 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

अ‍ॅमेझॉन कंपनी 2025 पर्यंत जवळपास 14 हजार कर्मचाऱ्यांना विशेष करून मॅनेजर्संना कामावरून काढणार आहे. दरवर्षी 3 अब्ज डॉलर्सची बचत करण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय...

चीनमध्ये धावणार ताशी 600 किमी वेगाने ट्रेन

हिंदुस्थानात धावणाऱ्या सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेनची स्पीड 180 किमी प्रति तास आहे, परंतु या ट्रेनचा वेग कमी करून वंदे भारत रेल्वे 150 किमी...

कोकण रेल्वे भरतीसाठी मुदतवाढ

कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 7 ऑक्टोबर होती. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन...

यूट्यूब शॉर्टस्वर तीन मिनिटांचे व्हिडीओ पोस्ट होणार

  यूट्यूबने आपल्या शॉर्टस् प्लॅटफॉर्मसाठी एक मोठे अपडेट रोलआऊट केले आहे. यूट्यूब शॉर्टस् आता क्रिएटर्संना तीन मिनिटांपर्यंत मोठे व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा देणार आहे. व्हिडीओतील...

ट्रायचा पुन्हा दणका, 18 लाख फोन नंबर बंद

हिंदुस्थानी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी अनेक कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता यूजर्सला येणारे फेक कॉल्स...

Exit Poll : हरयाणात भाजपचा गड उद्ध्वस्त होणार, जम्मू कश्मीरमध्ये इंडिया आघाडी मारणार बाजी

हरयाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये भाजपचा दारूण पराभव होऊ शकतो. शनिवारी अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार हरयाणात भाजपची सत्ता जाऊ शकते. तर जम्मू...

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, पोलिसांनी दिली महत्त्वाची...

हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई माला अंकोला यांचा पुण्यातील राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. त्यांचा गळा चिरलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली...

छत्रपती संभाजीनगर, जालन्यात एनआयएचे छापे! तीन जणांना ताब्यात, जैश ए मोहंमदशी संबंध असल्याचा संशय

शनिवारी पहाटे 2 वाजता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे एटीएसच्या मदतीने छापेमारी करून  कश्मीर कनेक्शन आणि जैश ए मोहमंद...

आपच्या मंत्र्याने भाजप आमदाराचे धरले पाय, फोटो झाले व्हायरल

दिल्ली मार्शल्सला नियुक्त करावे अशी मागणी आप सरकारने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री आतिशी यांनी एक नोटही पास केली आहे. मार्शल्सची नियुक्ती करण्यासाठी आप काहीही...

पाकिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा, इम्रान खान यांच्या समर्थकांनी संसदेला घातला घेराव; पोलिसांनी...

पाकिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तेरा वाजले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकले असून त्यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आहे. खान यांच्या समर्थकांनी संसदेला घेराव...

मध्य पूर्व असो वा पश्चिम आशिया, संघर्ष झाल्यावर फटका बसतोच; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...

जागतिकीकरणाच्या काळात कुठेही संघर्ष झाला की प्रत्येक देशाला फटका बसतो असे विधान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. तसेच मध्य पूर्व असो वा...

पंतप्रधान मोदींच्या सभेत लाडक्या बहि‍णींची फरफट, भर उन्हात अनवाणी गाठावे लागले सभामंडप

महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाण्यात सभा घेणार आहेत. पण ज्या लाडक्या बहि‍णींसाठी हा कार्यक्रम होत आहे त्याच...

पंतप्रधान मोदींकडून बंजारा समाजाची फसवणूक, काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंजारा समाजाची फसवणूक केली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीत मोदींचा बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा...

संबंधित बातम्या