सामना ऑनलाईन
1364 लेख
0 प्रतिक्रिया
सोने-चांदीच्या वाढीला अखेर ब्रेक
ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. परंतु, गुरुवारी या वाढीला अखेर ब्रेक लागला. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने...
ठसा – प्राचार्य अशोक प्रधान
काही माणसे पदांमुळे मोठी होतात आणि काही माणसांमुळे पदांची प्रतिष्ठा नि सन्मान वाढतो. प्राचार्य अशोक प्रधान सर हे दुसऱ्या वर्गवारीत मोडणारे होते. ज्या काळात...
फसवणूक झाली होsss, पत्नीची जेंडर टेस्ट करा; नवऱ्याची कोर्टाला याचना
दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला चर्चेत आहे. बायकोच्या लिंग परीक्षणासाठी एका नवऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. माझी घोर फसवणूक झाली आहे, माझी फसवणूक करून...
देशभरातील 85 विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी
देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीची मालिका सुरूच आहे. आताही एअर इंडिया, इंडिगोसह 85 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. एअर इंडियाची 20 विमाने,...
पॉवर ग्रिडमध्ये 795 जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 795 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी ट्रेनी, सहाय्यक ट्रेनी पदांचा समावेश आहे. पात्र...
ऐन सणासुदीत टीव्ही पाहणे महागणार, ग्राहकांच्या खिशावर टेरिफ वाढ अन् 18 टक्के जीएसटी भार
या वर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे. केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या टेरिफमध्ये वाढ आणि 18 टक्के...
लेख – भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा वाढता धोका
>> वैभव मोहन पाटील
थोड्या नफ्यासाठी खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेते जनतेच्या आरोग्याशी व जिवाशी खेळत आहेत. हे उचित नसून त्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे....
पाकिस्तानात ‘निकाह’चा ट्रेंड बदलतोय, मॅरेज अॅपला तरुणाईची मिळतेय पसंती
पाकिस्तानात 80 टक्क्यांहून अधिक लोक अरेंज मॅरेज करतात. असे असताना गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात मॅरेज अॅपची चलती आहे. अनेक जण लग्न जुळवणाऱ्या अॅप्सच्या मदतीने...
दिल्लीत तरुणाने केली जिओहॉटस्टार डोमेनची नोंदणी, पैशांसाठी नवा फंडा
दिल्लीतील एका अॅप डेव्हलपरने शिक्षणासाठी पैसे उभे करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. या तरुणाने थेट जिओहॉटस्टार डोमेनची नोंदणी करून त्याची मालकी मिळवली आहे. जिओ...
अॅपलची मुंबई, पुण्यात मेगाभरती
आयफोन निर्माता कंपनी अॅपल मुंबई आणि पुण्यात 400 जागांची भरती करणार आहे. कंपनी बंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार ठिकाणी अॅपल स्टोअर ओपन...
सामना अग्रलेख – चिन्यांशी समझोता! ‘मस्ती’वरही ‘गस्त’ हवी…
हिंदुस्थान व चीनदरम्यान असलेल्या साडेतीन हजार किलोमीटर लांबीच्या सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने उभय देशांत जो समझोता झाला, तो स्वागतार्ह असला तरी या समझोत्यामुळे...
काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी जाहीर; नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी
काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोलीतून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी तर...
चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत यादव यांनी भरला उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रशांत यादव यांनी आज वाजत-गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने व फटाक्यांच्या...
रत्नागिरीतील सामंत संस्कृती राजापुरात आणू नका, ती गाडून टाका; प्रचंड शक्तीप्रदर्शन करत राजन साळवींचा...
उदय सामंत जिल्हाचे पालकमंत्री असताना रत्नागिरी तालुक्यातील आरोग्य व रस्त्याची दयनीय अवस्था झाली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी...
Photo – आदित्य ठाकरे यांच्या मिरवणुकीत भगवं वादळ!
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरळीतील इंजिनीअर हब आणि...
नाशिकमध्ये अजित पवार गटाला धक्का, समीर भुजबळ यांची बंडखोरी; नांदगावमधून अपक्ष लढणार
अजित पवार गटाला नाशिकमध्ये धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे आणि पक्षाचे मुंबईचे जिल्हाध्यक्ष समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाला राम राम...
Maharashtra Assembly Election 2024 – वरळीत भगवं वादळ! भव्य मिरवणुकीनंतर आदित्य ठाकरे यांनी भरला...
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वाजतगाजत विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरळीत भव्य मिरवणूक...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार
लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. आता विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
महाविकास आघाडी 200हून अधिक जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
चोरयुती हरणार आणि महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच...
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील...
महाविकास आघाडीचे जागावाटप आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर होईल, नाना पटोले यांची माहिती
महाविकास आघाडीचा 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच आज संध्याकाळी किंवा उद्या जागावाटप जाहीर होईल...
सासरच्या घरावर सुनेचा पूर्ण हक्क नाही! दिल्ली हायकोर्टाचा निकाल
संयुक्त कुटुंबाच्या घरावर सुनेचा पूर्ण अधिकार नाही. जर सून नोकरी करणारी असेल, कमावती असेल तर तिला सासरच्या घरातून बाहेर काढले जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण...
वायू प्रदूषणामुळे कोरोनापेक्षा अधिक मृत्यू, धोक्याचा इशारा… वेळीच सावध व्हा!
कोरोना महामारीचा काळ कधी विसरता येणार नाही. अवघ्या जगात हाहाकार माजला होता. सगळी परिस्थिती वेगळी होती. कधीही न अनुभवलेली. अशा वेळी तज्ञमंडळी आपापल्या परीने...
‘गुलीगत’ सूरज चव्हाणला मिळाली दिवाळी भेट
बिग बॉस मराठी-5 चा विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणचे नशीब पालटले आहे. शो जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये मिळाले. सूरजला एक नवा चित्रपट मिळाला आहे....
आभाळमाया – ‘मिनी’ मून!
एक ‘हंगामी’ चंद्र सध्या पृथ्वीभोवती फिरतोय. म्हणजे तो दरवर्षी येणारा आहे असं नाही, पण सध्या तो ‘टेम्पररी’ किंवा अवकाशीय ‘हंगामी’ नेमणुकीवर आहे. आता तुम्ही...
लेख – महागाईचे आव्हान
>> सीए संतोष घारे
खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींनी किरकोळ आणि घाऊक महागाईत तेल ओतले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर...
ठाण्यातील ट्रॅफिकवर शेवंता भडकली
ठाण्यात ऐन सकाळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंता उर्फ अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत तिने ट्रॅफिकचा एक...
नेपाळमध्ये दोन हिंदुस्थानींना अटक
नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या 20 लाख रुपयांची रोकड बाळगल्याप्रकरणी दोन हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रहिवासी सलमान कुरैशिया आणि उमेश...
सामना अग्रलेख – रशियाच्या भूमीवरून… मोदींचे शांती आख्यान
पुतिन एकीकडे ‘युक्रेन युद्धाचे समाधान शांततेच्या चर्चेतच आहे,’ असे सांगणाऱ्या मोदींच्या गळाभेटी घेतात आणि दुसरीकडे त्यांच्या शांततेच्या प्रवचनाकडे दुर्लक्ष करीत युक्रेनवरील बॉम्ब वर्षाव सुरूच...
सोनम कपूरने खरेदी केले रिदम हाऊस
अभिनेत्री सोनम कपूर हिने पती आनंद आहुजासोबत मिळून मुंबईतील प्रसिद्ध म्युझिक स्टोअर रिदम हाऊस खरेदी केले. यासाठी सोनमने 47.84 कोटी रुपये मोजले. हे म्युझिक...