ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1247 लेख 0 प्रतिक्रिया

नेपाळमध्ये दोन हिंदुस्थानींना अटक

नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या 20 लाख रुपयांची रोकड बाळगल्याप्रकरणी दोन हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रहिवासी सलमान कुरैशिया आणि उमेश...

सामना अग्रलेख – रशियाच्या भूमीवरून… मोदींचे शांती आख्यान

पुतिन एकीकडे ‘युक्रेन युद्धाचे समाधान शांततेच्या चर्चेतच आहे,’ असे सांगणाऱ्या मोदींच्या गळाभेटी घेतात आणि दुसरीकडे त्यांच्या शांततेच्या प्रवचनाकडे दुर्लक्ष करीत युक्रेनवरील बॉम्ब वर्षाव सुरूच...

सोनम कपूरने खरेदी केले रिदम हाऊस

  अभिनेत्री सोनम कपूर हिने पती आनंद आहुजासोबत मिळून मुंबईतील प्रसिद्ध म्युझिक स्टोअर रिदम हाऊस खरेदी केले. यासाठी सोनमने 47.84 कोटी रुपये मोजले. हे म्युझिक...

6 जीची क्रांती येतेय, शास्त्रज्ञांना मिळाले यश; एका सेकंदात डाऊनलोड होणार 50 जीबीची फिल्म

जगभरात आता 6 जी टेक्नोलॉजीला लाँच करण्याची तयारी करत आहेत. लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 6 जी टेक्नोलॉजीसंबंधी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 938...

तब्बल पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष्य शी जिनपिंग यांची भेट, अनेक मुद्द्यांवर...

ब्रिक्स समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या वेळी दोन्ही देशांचे अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. जागतिक शांततेसाठी...

Maharashtra Election 2024 – फॉर्म्युला ठरला! महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती, अशी असणार विभागणी

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच महाविकास...

ही माझी नवीन सुरुवात, प्रियंका गांधींनी वायनाडमधून भरला उमेदवारी अर्ज

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित...

शिवसेनेत इनकमिंगचा धमाका सुरूच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश

ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरला, संकट उभं केलं. पण संकटापूर्वी जेवढी शिवसेना होती आता संकटानंतर कित्येक पटीने शिवसेना उभी राहिली आहे, असे...

जनतेशी आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहणाऱ्या कैलास पाटील यांना विजयी करा, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रिक्षावाला, पानटपरीवाल्यांना आमदार मंत्री केलं. त्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याच पाप केलं, असा घणाघात...

आई वडिल भांडत होते म्हणून सात वर्षाचा मुलगा घराबाहेर पडला, बिबट्याने केला घात

पुण्यात एका बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आई वडिल भांडत होते म्हणून हा मुलगा बाहेर पडला. तेव्हा बिबट्याने...

साडी नेसून, लिपस्टिक लावून 22 वर्षीय तरुणाने जीवन संपवले; उत्तराखंडमधली धक्कादायक घटना

उत्तराखंडमधील मसूरीमध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने साडी नेसली होती आणि लिपस्टिक...

मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना भाजपमध्ये केले सामील, झोपेतून उठवून मागितले ओटीपी

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला आलेल्या रुग्णांना भाजपमध्ये सामील केले आहे. गुजरातमधली ही घटना असून रुग्णांना झोपेतून उठवलं आणि त्यांच्याकडून ओटीपी मागून त्यांना भाजपचा सदस्य केले...

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडखोरी टाळण्यासाठी सावध पवित्रा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेत महायुतीला फटका बसला म्हणून भाजपने बहुतांश विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. बंडखोरी...

बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी निलंबीत, चौकशी सुरू

अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी जे पोलीस कर्मचारी होते त्यांचे...

चोराच्या 10 बायका अन् 6 प्रेयसी, विमान आणि जग्वारमधून प्रवास

गाझियाबादमध्ये एका अशा चोराला अटक करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चा सुरू आहे. हा चोर साधासुधा नाही. हा चोर थेट विमानातून प्रवास...

सर्वात सुंदर महिलांमध्ये दीपिका पदुकोण

लंडन फेशियल प्लॅस्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात सुंदर महिलेचा किताब ब्रिटिश अभिनेत्री जोडी कॉमरला मिळाला आहे. तिला...

उत्तर प्रदेशात 34 कबुतरे चोरीला

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे 43 कबुतरे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी छतावरून घरात प्रवेश करत या कबुतराची चोरी केली. या कबुतराची किंमत...

रस्ते अपघात दररोज 474 प्रवाशांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी 474 लोकांचा मृत्यू होत असून 2023 या वर्षात तब्बल 1.73 लाख लोकांनी...

आयपीओतून जमवले 93,647 कोटी

देशभरात सध्या आयपीओची चलती आहे. अनेक कंपन्या आयपीओ आणत आहेत. देशातील 64 कंपन्यांनी आतापर्यंत 93,647 कोटी रुपये जमवले आहे. पुढील आठवड्य़ात तीन कंपन्या 5...

काय सांगता! स्मार्टफोनसाठी कर्ज घेणे वाढले!!

स्मार्टफोन आता अत्यावश्यक गरज बनली आहे. एका घरात विमान तीन ते चार स्मार्टफोन असतात. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता कर्ज घेण्यास लोक मागेपुढे पाहत नसून...

लॉरेन्स बिष्णोईच्या जीवनावर वेब सीरिज

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या जीवनावर लवकरच वेब सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. ‘लॉरेन्स - अ गँगस्टर स्टोरी’ असे...

देशाला टॅक्स देण्यात महाराष्ट्र ‘नंबर वन’

केंद्र सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त टॅक्सरूपाने पैसा देण्यात महाराष्ट्र राज्य नंबर वनवर आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने टॅक्स कलेक्शनची आकडेवारी जाहीर केली...

आता दिल्ली-लंडन विमानात बॉम्बची धमकी, बॉम्बच्या धमकीचा सिलसिला सुरूच

दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा कंपनीच्या फ्लाईट यूके-17 या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. सोशल मीडियावरून धमकी मिळताच हे विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले. या ठिकाणी अडीच...

‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, आमदार संतोष बांगर यांना निवडणूक...

‘फोन पे करा, गुगल पे करा... काहीही करा, पण बाहेरगावी राहणार्‍या मतदारांना मतदानासाठी आणा!’ असे रोख आमिष दाखवणारे गद्दार आमदार संतोष बांगर यांना निवडणूक...

भाजपकडून विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक लक्ष्य, खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे असे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले होते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शेलार...

रत्नागिरीत 88 हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त, 4 पथकांची करडी नजर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध दारु बाळगल्याप्रकरणी एकूण 11 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु 176 लिटर,...

मंडणगडमध्ये मिंधे गटाला धक्क्यावर धक्के, शिपोळे गावठणात मिंधे गटाला भगदाड

मंडणगड तालुक्यात मिंधे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या संख्येने गावेच्या गावे जाहीर पक्ष प्रवेश करू लागल्याने मिंधे गटाला...

नांदेडमध्ये भाजपला खिंडार, बाळासाहेब बोकारे यांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते बाळासाहेब बोकारे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. सदरील प्रवेश शिवेसना पक्षप्रमुख...

नांदेडमध्ये माजी आमदार सुभाष साबणे यांचा भाजपला राम राम, बच्चू कडूंसोबत जाण्याची शक्यता

माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. त्यानंतर साबणे...

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमधले जागावाटप ठरले, मित्रपक्षांनाही सोडणार काही जागा

महाराष्ट्रासह झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची युती झाली असून त्यांच्यात जागावाटपही झाले आहे. झारखंडमध्ये 81 जागांपैकी 70...

संबंधित बातम्या