सामना ऑनलाईन
1219 लेख
0 प्रतिक्रिया
गावकऱ्यांनी केला शिक्षणाला विरोध, पण हिंमत सोडली नाही; ‘आयएएस’ प्रिया राणीची प्रेरणादायी गोष्ट
प्रिया राणीने अनेक अडचणींवर मात करत घवघवीत यश मिळवले. प्रियाने यूपीएससी परीक्षेत 69 वा रँक मिळवला. खेड्यात वाढलेल्या प्रियाला तिच्या शिक्षणासाठी गावातील लोकांनी खूप...
बिबट्यामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
मैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसला. त्यामुळे कर्मचारी आणि ट्रेनींमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आदेश काढला, तसेच ट्रेनींसाठी...
आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा कोलमडली
सर्वत्र नववर्षाची लगबग असताना आयआरसीटीसीचे मात्र पावणे पाच सुरूच आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट पुन्हा कोलमडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. आज...
बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाचे वारे
बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटण्याचे संकेत आहेत. ढाका येथे सुरू असलेल्या मार्च फॉर युनिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून विद्यार्थी सेंट्रल शहीद मिनारवर पोचले...
केरळमधील निमिषा प्रियाला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा, हिंदुस्थान सरकारकडून मदतीचे आश्वासन
केरळमधील निमिषा प्रिया या नर्सने पतीची हत्या केल्यामुळे तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येमेनचे अध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी यांनी या शिक्षेला मंजुरी दिली....
कन्याकुमारी येथे देशातील पहिला काचेचा पूल
कन्याकुमारी येथे देशातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असा हा पूल आहे. काचेच्या पुलाखाली समुद्र आहे....
बाराही महिने उसाचा रस पिता येणार; टिकणारी पावडर तयार
ऊस हा आरोग्यासाठी गुणकारी आहे. ऊसाचा रस तब्बेतीसाठी चांगला असतो. उसाचा रस 12 महिने मिळावा म्हणून हरियाणातील कर्नाल उस केंद्राने संशोधन करून उसाची पावडर...
21 दिवसांच्या दहशतीनंतर ‘झीनत’ जेरबंद
ओडिशातील सिमिलिपाल आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या झीनत वाघिणीला अखेर 21 दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये पकडण्यात यश आले. 8 डिसेंबरपासून ओडिशातील सिमिलिपाल आणि परिसरातील गावांमध्ये...
अमेरिकेतील नोकऱ्या जाणार की राहणार; केंद्र सरकार अलर्ट मोडवर, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कंपन्यांना विचारली...
अमेरिकेतील हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींसाठीच्या एच वन बी व्हीसाला होत असलेल्या विरोधानंतर केंद्र सरकार...
रेल्वे कर्मचाऱ्यांना घरपोच औषधे
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. आता रेल्वेच्या हॉस्पिटलमधून औषधांची होम डिलिव्हरी होणार आहे. यासंदर्भात रेल्वेची ऑनलाईन फार्मसी सर्विसेससोबत बोलणी सुरू आहेत....
बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेच केले साडे 12 कोटी लंपास
बँकिंग प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण बंगळुरूमधून समोर आले आहे. एका बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपल्याच बँकेतील 12.51 कोटी रुपये लांबवले. 17 दिवस, 37...
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 40 लाख नवीन मतदार वाढले? नवीन मतदारांचा विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. पण विरोधकांनी ईव्हीएमवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने नुकतीच लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जारी केली आहे....
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी कट? काँग्रेस नेत्याने जारी केला व्हिडीओ
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील अंत्यसंस्कारावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपने मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी कट रचला होता असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस...
सुनीता विल्यम्स अनोख्या पद्धतीने साजरा करणार नवीन वर्ष, अंतराळातून अनुभवणार 16 सुर्यास्त आणि सुर्योदय
2024 हे वर्ष आज संपणार आहे. आणि उद्यापासून नवीन वर्षांची सुरूवात होणार आहे. अशा वेळेला हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स 16 सुर्योदय आणि सुर्यास्त...
वाल्मीक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस, त्याची चौकशी होईल का? आव्हाड यांचा सवाल
वाल्मीक कराड प्रकरणी पोलिसांवर दबाव असावा अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. तसेच वाल्मीक कराड हा माझा...
तर बायको पळून जाईल, आठवड्याला 70 तास काम करण्याच्या मुद्द्यावर अदानी यांचे विधान
आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे असे विधान इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी केले होते. आता अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी एक विधान...
व्हिडीओ जारी करणारा वाल्मीक कराड कुठे होता हे पोलिसांना कसे कळाले नाही? सुप्रिया सुळे...
वाल्मीक कराडला अटक केली असती तर समाधान मिळालं असतं असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच वाल्मीक...
मुद्दा – सतीश प्रधान
>> राजेश पोवळे
तो काळ प्रचंड भारावलेला होता. मराठी माणसावरील अन्यायाविरोधात पेटून उठत 19 जून 1966 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना दादरच्या ...
लेख – डिजिटल पेमेंट : नवीन ट्रेण्ड आणि महत्त्व
>> राजेश लोंढे
गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटने म्हणजेच युनिफाईड पेमेंट इन्टरफेसने (यूपीआय) प्रचंड असा विकास केला आहे. त्यामुळे भारतातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलून टाकले...
सामना अग्रलेख – सीमा सुरक्षेचा ‘मुखवटा’
चीन तिकडे सीमांवर हजारो कृत्रिम गावे वसवीत आहे आणि आमचे राज्यकर्ते देशातील सर्व सीमांत गावांसाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’चे फुगे हवेत सोडत आहेत. सीमा सुरक्षेसाठी...
Photo – पाटण्याला चितपट करून प्रो कबड्डीत हरयाणाने मारली बाजी
प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली. बचावपटू महंमद रेझा शाडलुईचा भक्कम बचावापुढे पाटणा पायरेटसचे आव्हान 32-23 असे हज परतवून लावले. हरियाणाने...
एक सिगारेट प्यायल्याने मनुष्याचे आयुष्य 20 मिनिटांनी कमी होतं, नव्या संशोधनात खुलासा
सिगरेटमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो हे सर्वश्रूत आहे. पण एक सिगारेट प्यायल्याने सरासरी मनुष्याचे आयुष्य 20 मिनिटांनी कमी होते असे नव्या संशोधनातून समोर आले...
Good Bye 2024 – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी, मनमोहन सिंग यांचे निधन; सरत्या...
2024 हे वर्ष अनेक कारणांसाठी वादळी ठरले. तसेच ते राजकीयदृष्ट्याही वादळी ठरले. या वर्षात काय मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या जाणून घेऊयात.
जानेवारी - राम...
झूम बराबर झूम… तळीरामांनो निश्चिंत राहा, दारू पिऊन झिंगल्यावर पोलीस मारणार नाही तर घरी...
उद्या थर्टी फर्स्ट. त्यामुळे अनेक तळीरामांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. अनेकांना दारु प्यायल्यावर पोलिसांची भिती असते. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही...
वेगवान इंटरनेटमध्ये हिंदुस्थान पिछाडीवर
स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने सर्वात वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देणाऱ्या देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या जारी केलेल्या यादीनुसार, वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देणाऱ्या जगभरातील...
मनोरंजन – मराठी चित्रपटासाठी थिएटर्स नाहीत
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषिक चित्रपटाला महाराष्ट्रात स्क्रीन्स मिळत नाही, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते, अशी नाराजी अभिनेता प्रथमेश परबने व्यक्त केली. सोशल...
ठसा – सुप्रिया अय्यर
>> महेश उपदेव
ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर जामठा येथील...
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहाय्यक संपादक या पदांच्या एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा ऑनलाइन अर्ज...
उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहणार
उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली असून ही थंडी पुढील काही दिवस कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार...
दर 6 तासांमध्ये एका हिंदुस्थानीला अमेरिकेतून हाकलले
हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन देशांतील संबंध चांगले असले तरी अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांबद्दल अमेरिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. 2024 मध्ये अमेरिकेत बेकायदेशीर...