सामना ऑनलाईन
1386 लेख
0 प्रतिक्रिया
सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनी फोन केला, पण मैत्री टिकवण्यासाठी नाही; बच्चू कडू यांची टीका
सत्ता टिकवण्यासाठी फोन करणाऱ्या फडणवीसांनी मैत्री टिकवण्यासाठी फोन नाही केला अशी टीका माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. तसेच मतपत्रिकेवरच मतदान घेतलं पाहिजे अशी...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशशी चर्चा करावी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मागणी
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशशी चर्चा करावी अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. जर पंतप्रधान मोदी यांना चर्चा करण्यात काही अडचण...
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर भाजपचे सरकार गप्प का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर केंद्रातले भाजपचे सरकार गप्प का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी...
त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? जितेंद्र आव्हाड यांचा मोहन भागवत यांना सवाल
दोन ते तीन मुलं जन्माला घाला असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. पण या त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल राष्ट्रवादी...
सरकारलाच संसदीय कामकाज चालू द्यायचं नाहिये, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका
आम्हाला मणिपूर, संभल आणि बेरोजगारीवर चर्चा करायची आहे पण आमच्या नेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला...
मराठा मुख्यमंत्र्याच्या चर्चेमुळे संघ नाराज? माध्यमांमध्ये चर्चांना उधाण
मुख्यमंत्रिपदासाठी मराठा व्यक्तीचे नाव चर्चेत आल्याने संघात नाराजी पसरली आहे. इतकंच नाही तर जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले नाही तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला...
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, विद्या चव्हाण यांची टीका
भाजप हिंदू मुस्लिम करून मतं मिळवत आहे असा अरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे...
दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घाला, सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
जन्मदर 2.1 असल्यास तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं...
अजूनही सरकार स्थापन होत नाही हा तर महाराष्ट्राचा अपमान, आदित्य ठाकरे यांची टीका
सगळे नियम आणि कायदे हे फक्त विरोधी पक्षांना लागू होतात असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं कितपत योग्य? आदित्य ठाकरे यांचा सवाल
मुख्यमंत्री होणार कोण हे कुठे ठरलं आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी...
मिंधेंना डॉक्टरांची गरज आहे की तांत्रिकांची? संजय राऊत यांचा टोला
एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे, पाच तारखेला शपथविधीसाठी त्यांना एअरअॅम्ब्युलन्समध्ये आणावं लागेल अशा चिंतेत काही लोक आहेत असे विधान वसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करून देशात एक प्रकारची आग लावली, संजय राऊत यांचा घणाघात
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच चंद्रचूड यांनी घटनाबाह्य...
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संविधानाला आणि देशाला हानी पोहोचवली, ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांचा...
जिथे भाजपची सत्ता असते तिथे हिंदु मुस्लीम दंगली होतात आणि सामाजिक सौहार्दता धोक्यात येते असे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी व्यक्त...
सिनेमा – घरगुती हिंसेवर भाष्य करणारा दो पत्ती
>> प्रा. अनिल कवठेकर
केवळ पत्नी म्हणून स्रीचे अस्तित्व नसते तर ती एक व्यक्ती म्हणूनही तिचे स्वतंत्र अस्तित्व असते. हे अस्तित्व जपण्यासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची...
अरण्यवाचन – गोबी वाळवंटातील वारकरी
>> प्रेमसागर मेस्त्री
मंगोलियातील सिनेरियस गिधाडे, हिवाळ्यात तेथील इख नॉर्थ नेचर रिझर्व्ह या मिश्र गोबी वाळवंटातून भारतीय उपखंडात स्थलांतर करतात. त्यांच्या या स्थलांतराचा, प्रवास मार्गाचा शास्त्रीय...
निसर्ग जागर – भाकड गाईंच्या संगोपनातून विषमुक्त शेती
>> स्वप्नील साळसकर
पशुधनाचे संगोपन करताना शेण, गोमूत्रापासून जिवामृत तयार करून त्याचा वापर शेतात करणारे प्रशांत फाळके. त्यांचा विषमुक्त शेतीचे प्रयोग आणि जिवामृताचे कल्चर जैविक...
प्रयोगानुभव – गोष्ट संयुक्त मानापमानाची इतिहासाच्या सोनेरी पानाची
>> पराग खोत
इतिहासातील एक सोनेरी पान उलगडत एका प्रमुख घटनेची चित्तचक्षू चमत्कारिक गोष्ट सांगणारे नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’. संगीत नाटकांच्या आठवणी जाग्या करण्याबरोबरच इतिहासाचे...
सृजन संवाद – सीताहरणाचे दुसरे कारण
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रावणाने सीतेचे अपहरण केले ते त्याच्या बहिणीच्या, शूर्पणखेच्या सांगण्यावरून असाच आपला समज असतो. ते कारण नाही असे नाही. ‘वाल्मीकी...
म्हणून मुख्यमंत्री शिंदे सु्ट्टीवर गेले, अजित पवारांनी कारण सांगताच पिकला हशा
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी अजून सरकार स्थापन झाले नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात गावी गेले आहेत. काळजीवाहू सरकारला काम नसतं म्हणून...
EVM हॅक करता येतं, EVM मुळे देशातली लोकशाही धोक्यात; रासपचे अध्यक्ष महादेव जानकार यांचा...
ईव्हीएम हॅक करता येतं असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. ईव्हीएममुळे देशातली लोकशाही धोक्यात आली आहे आणि यासाठी विद्यमान...
भाजप मित्रपक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो! राजकीय विश्लेषकांचं मत
भाजपसोबत युती केल्यानंतर मित्रपक्ष संपतो, भाजपने केंद्रात जीएसटी आणून राज्यांची आर्थिक कोंडी केली, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजप मित्रपत्रक्ष म्हणून...
ठिणगी पडली, वणवा नक्की पेटेल! उद्धव ठाकरे पुण्यात बाबा आढाव यांची घेणार भेट
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर आणि पैसे वाटले गेले, याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना...
शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक, शरद पवार यांचे विधान
मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत मतदानाची काही टक्केवारी वाढली, ही टक्केवारी धक्कादायक होती असे विधान शरद पवार यांनी केले आहे. तसेच 15 टक्के मतदान वाढवलं...
राज्यात एवढा मोठा विजय होऊनही महायुतीत उत्साह नाही, काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांचे विधान
महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं तरी लोकांमध्ये उत्साह नाही असे विधान नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. तसेच ईव्हीएम प्रकरणी जन आंदोलन सुरू...
बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या; महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. पण सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. मतं वाढवल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच...
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, नऊ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आता पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुपारी बारा...
निवडणूक आयोग एक ब्र शब्दही उच्चारत नाही, याचा अर्थ काय? रोहित पवार यांचा जळजळीत...
राज्यातील विधानसभा निवडणुकीवर राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी चिंता व्यक्त केली. पण निवडणूक आयोग यावर एक ब्र शब्दही उच्चारत नाही...
EVM मध्ये छेडछाड करून मतं वाढवण्यात आली, खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
ईव्हीएमशी छेडछाड केली आणि मतं वाढवण्यात आली असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच यावर सत्ताधारी पक्ष...
व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या महायुतीलाच मुस्लिम मतदारांचा पाठिंबा, आकडेवारी आली समोर
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा चांगलाच फटका बसला होता. तेव्हा भाजप नेत्यांनी हा व्होट जिहाद म्हटलं होतं. पण लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक असो दोन्ही...
साताऱ्यात दोन पराभूत उमेदवारांना सारखीच मतं, निवडणूक आयोगाने घोटाळा केल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघात दोन पराभूत उमेतदवारांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घोटाळा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...