सामना ऑनलाईन
1390 लेख
0 प्रतिक्रिया
शिवांकिता दीक्षितची ‘डिजिटल अरेस्ट’, सायबर ठगांनी व्हिडीओ कॉलवरून उकळले 99 हजार रुपये
फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची शिकार ठरली. सायबर ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले आणि नंतर 99...
‘पुष्पा-2’ च्या प्रीमियरला गालबोट, चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
‘फायर नही, वाईल्ड फायर’ म्हणत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. पुष्पाची चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ आहे...
लेख – युद्धस्य कथा रम्या!
>> प्रसाद कुळकर्णी
आपल्या गावातल्या, आपल्या शहरातल्या लष्करी जवानाला आपण मान द्यायलाच हवा. त्यांच्यासाठी आपल्याकडून जे काही करणं शक्य आहे ते करून आपल्या कर्तव्याचा वाटा...
सामना अग्रलेख- होय, ते पुन्हा आले!
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी...
ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनी मुंबईत परतली.
ममता कुलकर्णीने 2000 साली देश सोडला...
शपथविधीच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? संजय राऊत यांचा मिंधेंवर निशाणा
आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीची आज सर्व मराठी वृत्तपत्रांत जाहिरात छापण्यात आली...
तर तेवढ्याच टोकाचा विरोध देखील करू, रोहित पवारांनी नव्या सरकारला दिला इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. तसेच या सरकारला रोहित पवार यांनी...
मोदी सरकार अदानीच्या चर्चेपासून दूर पळत आहे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची टीका
अदानी प्रकरणी मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी त्यांनी खासदारांसोबत आंदोलन केल्याचेही...
भाजपने माफी मागावी, वादग्रस्त विधानावरून काँग्रेसची मागणी; लोकसभेत गदारोळ
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला असून दुबे यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे....
आभाळमाया – अंतराळात सर्वाधिक काळ!
खरंच कोणीतरी अंतराळात कुठेतरी आपल्यासारखं किंवा आपल्याला संपर्क करू शकेल असे, अथवा आपला संपर्क समजू शकेल असे असेल का? ही संकल्पना सामान्यांपासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांना...
लेख – बदलता बांगलादेश भारतासाठी धोकादायक
>> डॉ. जयदेवी पवार
बांगलादेशचे मुख्य सल्लागार (ज्यांच्याकडे खरी सत्ता आहे) मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्राला संबोधित करताना भारताला...
सामना अग्रलेख – शेतकरी आंदोलन: कान उपटले; उपयोग होणार का?
तीन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे कृषी सुधारणा कायदे सरकारने मागे घेतले खरे, परंतु शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे सौजन्य सरकारने तेव्हाही दाखविले नाही, नंतरही नाही आणि...
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, वायनाड पीडितांसाठी केली...
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी गांधी यांनी शहा यांच्याकडे वायनाडमध्ये भुस्खलन पीडित कुटुंबीयांसाठी तत्काळ निधी देण्याची...
एकाच महिलेने केले दोघांशी लग्न, बायको मिळवण्यासाठी दोन्ही पती पोलिस स्थानकात
एका महिलेने दोन महिन्यांच्या अंतरात दोन पुरुषांशी लग्न केले आहे. आता आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी दोन्ही पुरुष पोलिस स्थानकात पोहोचले आहेत.
मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये ही विचित्र...
जम्मू कश्मीरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानावर दहशतवादी हल्ला, पायावर मारली गोळी
जम्मू कश्मीरमध्ये जवानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पुलावामामध्ये अवंतीपुरा भागात एक जवान सुटी...
दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणं ही भाजप-संघाची विचारसरणी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका
राहुल गांधी हे संभलमध्ये पीडितांना भेटायला गेले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणं...
दिल्लीतल्या वीज कंपन्या अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप
दिल्लीतल्या वीज कंपन्या अदानींच्या घशात घालण्यासाठी भाजपने माझ्यावर दबाव आणला असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला....
भाजप नेत्यांना अजूनही उद्धव ठाकरे यांची भिती! मिंधेंच्या नाकदुऱ्या काढण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असून भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी अजूनही भाजपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...
मिंधेंनी सहा महिन्यांसाठी मागितलं होतं मुख्यमंत्रीपद, भाजप वरिष्ठांनी साफ धुडकावली मागणी
विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून महायुतीला बहुमत मिळाले आहे. पण त्यानंतर अकरा दिवस उलटूनही महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू होता. मुंबई ते...
ऋषभ शेट्टी दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज
'कांतारा' या सिनेमामुळे अभिनेता ऋषभ शेट्टी चांगलाच चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला ते त्याच्या आगामी सिनेमा 'द प्राईड ऑफ भारत...
जवळा, मांदेली, बोंबील मुबलक.. पण भाव नाही, रायगडातील मच्छीमारांना सुक्या मासळीचा आर्थिक आधार
रायगड जिल्ह्यात सध्या मासेमारीचा हंगाम सुरू असून जवळा, मांदेली, बोंबील, बांगडा, माकुल, अंबाडा अशा विविध प्रकारची मासोळी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण त्याचा खप...
कर्जदारांचा ईएमआय पुन्हा वाढण्याची शक्यता, उद्यापासून रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची बैठक
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची म्हणजे एमपीसीची 2024 या वर्षातील शेवटची बैठक 4 ते 6 डिसेंबर 2024 यादरम्यान होणार आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत...
पीएफ क्लेम सेटलमेंट होणार एकदम सोपी, आता एक मेंबर एक यूएएन नंबर
नोकरदार मंडळींसाठी आता पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम काढणे यापुढे सोपे होणार आहे. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपले सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. नवीन सॉफ्टवेअर...
रेल्वे विभागात 1785 पदांवर भरती
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागात 1 हजार 785 पदांसाठी भरती केली जात आहे. 28 नोव्हेंबर 2024 पासून नोंदणी प्रक्रिया...
कुवेतमध्ये अडकले 60 हिंदुस्थानी
कुवेत विमानतळावर रविवारी 60 हिंदुस्थानी नागरिक तब्बल 24 तास अडकले. हे सर्व जण मुंबईत इंग्लंडमधील मॅन्चेस्टरला जात होते. विमातळ प्रशासनाने या प्रवाशांकडे डोळेझाक करत...
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चार कोटी पॅकेजची नोकरी
आयआयटी मद्रासच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मोठय़ा ऑफर्स मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना 40 लाखांपासून 1 करोड पॅकेजच्या नोकऱ्या चालून आल्या आहेत. इतकेच नव्हे तर एका विद्यार्थ्याला...
गुंतवणुकीत महिलांची संख्या वाढली
शेअर बाजारात महिला गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरपर्यंत देशात एकूण 10.55 कोटी वैयक्तिक गुंतवणूकदार होते. यामध्ये महिलांचा वाटा 2.52 कोटी...
सोने-चांदीचा भाव घसरला
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. सराफा बाजारात 2 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या भावात 873 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे...
अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल
‘पुष्पा 2’ चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रमोशनसाठी व्यस्त असताना त्याच्याविरोधात हैदराबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रमोशनवेळी...
विक्रांत मॅसीची अभिनयातून निवृत्ती, सोशल मीडियावरून घोषणा
बॉलिवूडमधील अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विक्रांत मॅसीने सोमवारी तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्याने ही घोषणा केल्याने विक्रांतच्या या निर्णयाने...