सामना ऑनलाईन
1390 लेख
0 प्रतिक्रिया
गद्दारांना गद्दारीची भीती; अडीच वर्षानंतर राजीनामा देण्यासाठी मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतले
मिंधे गटातल्या 11 आमदारांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण या सर्व आमदारांकडून एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षात मंत्रिपदाचा राजीनामा देणार असे लिहून घेतले आहे....
पीएफ काढण्यासाठी आता एटीएम कार्ड मिळणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम काढणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे. कारण कर्मचाऱयांना नवीन वर्षांत पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे....
रिऍलिटी शोसाठी यूट्यूबरने उभारले 119 कोटींचे शहर
अमेरिकेच्या कंसास भागात राहणारा मिस्टर बिस्ट हा जगातील सर्वात मोठा यूट्यूबर आहे. त्याने नुकतीच त्याच्या नव्या शोची घोषणा केली. ‘बीस्ट गेम्स’ असे त्याच्या रिऍलिटी...
मांसाहारावरून साई पल्लवीचा तिखट इशारा
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत...
आधारकार्ड नव्हे, ही तर लग्नपत्रिका
आपला लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अशीच एक लग्नपत्रिका सध्या व्हायरल होतेय. अगदी हुबेहूब आधारकार्डसारखीच. ज्यांच्या घरी ही लग्नपत्रिका पाठवण्यात...
डिजिटल अरेस्टच्या धमकीनंतर एफडी मोडली, एक व्हिडीओ कॉल आला अन् वृद्धाच्या खात्यातील 1.94 कोटी...
बंगळुरूमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देऊन त्यांच्याकडून कोटय़वधी रुपये काढून घेण्यात आले. 68 वर्षांच्या या ज्येष्ठाने स्वतःची एफडी मोडून ही रक्कम स्कॅमर्सच्या...
बीएसएनएलची विंटर बोनांझा ऑफर
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने युजर्ससाठी विंटर बोनांझा ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सला 1 हजार 999 रुपयांमध्ये 6 महिन्यांसाठी भारत फायबर ब्रॉडबँड सेवा...
गगन यान मोहीम ‘एक पाऊल पुढे’, इस्रोच्या सीई20 क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो सध्या अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. गगन यानच्या मदतीने अंतराळात मानवाला पाठवले जाणार आहे. सध्या या मोहिमेतील...
मेहंदीतून मांडली घटस्फोटाची व्यथा
सोशल मीडियावर एक वेगळ्या मेहंदीची चर्चा आहे. ‘घटस्फोट मेहंदी’ असे नाव देऊन हा व्हिडीयो शेअर करण्यात आलाय. लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप बदल होतात. सगळ्याच...
राणी मुखर्जी पुन्हा ‘मर्दानी’च्या भूमिकेत
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसणार आहे. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी-3’ चित्रपटाची घोषणा शुक्रवारी झाली.
‘मर्दानी-2’ रिलीजच्या वर्धापन...
वेब न्यूज – व्हेल माशाचा पराक्रम
माशांच्या अनेक प्रजाती आहेत. फिश टँकमध्ये पाळल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी छोट्या माशांपासून ते स्वोर्ड फिशपर्यंत अनेक मासे हे सामान्य लोकांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत अनेकांच्या आवडीचा आणि...
प्रासंगिक – गीतरामायण आणि गदिमा!
>> नागेश शेवाळकर
गीतरामायण हा सर्वकालीन रसिकांचा आवडता, अजरामर असा गीतसंग्रह! सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या स्वरांचे जसे आगळेवेगळे गारूड रसिकांच्या मनात घर करून आहे....
हिंदुस्थानी एअरफोर्सला मिळणार 12 नवीन ‘सुखोई’, केंद्र सरकारचा एचएएलसोबत 13,500 कोटींचा करार
केंद्र सरकारने 12 सुखोई लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत 13 हजार 500 कोटी रुपयांचा करार केला आहे. ही लढाऊ विमाने...
लेख – प्रगत देशांची घटती लोकसंख्या
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
युरोप, चीन आणि जपानमध्येही प्रजनन दर मोठ्या प्रमाणात घटला आहे. चीनमधील प्रजनन दर 2022 मध्ये 1.09 आणि जपानमधील जन्मदर 1.26...
सामना अग्रलेख – लोकांच्या हातात कायदा, ती वेळ येऊ शकते!
मोदी राजवटीत देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजघटकांत अस्वस्थता आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि इतर आर्थिक धोरणे, केंद्रीय यंत्रणांचा दहशतवाद, धार्मिक-सामाजिक अशांतता हेच देशातील...
गुरूच्या चंद्रावर ज्वालामुखीचा उद्रेक; व्हिडीओ व्हायरल
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. गुरू ग्रहाच्या चंद्रावर ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. याचा व्हिडीओ अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सोशल मीडियावर शेअर केला...
कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना ‘एआय’ शोधणार
कुंभमेळ्यात ताटातूट झालेल्यांची लवकर भेट होत नाही, असे बॉलीवूड सिनेमांमध्ये दाखवले जाते. पण प्रयागराजमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱया कुंभमेळ्यात असं काही होणार नाही. कारण...
भाजपकडून हिंदुंचा वापर फक्त निवडणुकांसाठी, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
रेल्वे मंत्रालयाने दादरमधल्या 80 वर्ष जुन्या मंदिराला नोटीस बजावली आहे, ही नोटीस भाजप सरकार मागे घेणार का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
कुठलाही हस्तक्षेप नाही, अभिनेता अल्लू अर्जूनच्या अटकेवर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे स्पष्टीकरण
अभिनेता अल्लू अर्जूनला पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्लू अर्जून प्रकरणी कुठलाही हस्तक्षेप केला गेला नाही,...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी ज्या मुलाने गल्ला फोडला, त्याच्या आई-वडिलांनी संपवलं जीवन; EDने...
मध्य प्रदेशमध्ये राहणारे उद्योजक मनोज परमार यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी परमार यांच्यावर ईडीची धाड पडली होती. परमार यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही...
लंडन ते न्यूयॉर्क प्रवास अवघ्या 54 मिनिटांत, अमेरिका-इंग्लंडमधील 4 हजार 828 लांबीचा बोगदा
अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांत होणाऱ्या ट्रेन टनल योजनेची सध्या जगभर चर्चा सुरू झाली आहे. न्यूयॉर्क आणि लंडन या दोन शहरांना जोडणारी एक...
पाकिस्तानात चार तरुणींची नावे गुगलवर सर्वाधिक सर्च
2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षात पाकिस्तानात चार तरुणींची नावे गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आली. यामध्ये सना...
ट्रम्प ‘बर्थराईट सिटीजनशीप’ कायदा संपवण्याच्या तयारीत
येत्या 25 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेणारे डोनाल्ड ट्रम्प ‘बर्थराईट सिटीजनशीप’ कायदा संपवण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर यापुढे जन्माने अमेरिकेचे नागरिकत्व...
शाहरुख ‘मन्नत’चे दोन मजले वाढवणार
मागील अनेक वर्षांपासून अभिनेता शाहरुख खान मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मन्नत बंगला आता आणखी भव्य करण्याचा निर्णय शाहरुख आणि गौरी खानने घेतलाय. शाहरुख आणि गौरीने...
लेख – कालचक्राचे उलट दिशेने फिरणारे काटे!
>> प्रा. सुभाष बागल
शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, शेती व्यवसायाचा त्याग करून शहराकडे स्थलांतर करणारे शेतकरी, चाळिशी उलटून गेली तरी अविवाहित राहिलेले तरुण शेतकरी, शेती विकासाचा...
20 वर्षांपासून भटकंती… सात जणांचा ‘लय भारी’ ग्रुप
रोजच्या धावपळीत मित्रांसोबत फिरायला जायला जमत नाही. याबाबतीत इंग्लंडच्या सात मित्रांचा एक गुप भारीच आहे. हा ग्रुप एकमेकांसाठी खास वेळ काढतो. मागील 20 वर्षांपासून...
लॅबमधून व्हायरसचे 323 नमुने गायब, जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन; चौकशीचे आदेश
ऑस्ट्रेलियातील एका प्रयोगशाळेतून घातक विषाणूचे शेकडो नमुने गायब झाले आहेत. हे असणे होणे म्हणजे जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे ऐतिहासिक उल्लंघन झाले आहे. सरकारने ऑस्ट्रेलियाच्या सार्वजनिक आरोग्य...
आरोग्य – मधुमेहाची वाढती चिंता आणि उपाय
>> मच्छिंद्र ऐनापुरे
आजच्या आधुनिक जीवनशैलीत मधुमेह हा भारतातील आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय बनला आहे. जीवनशैलीतील बदल, असंतुलित आहार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव यामुळे...
सामना अग्रलेख – हे जॉर्ज सोरोसने केले काय?
जॉर्ज सोरोस हे प्रकरण काढून मोदी व त्यांचे लोक कुणाचा बचाव करीत आहेत? मोदी यांच्या पक्षात देशभरातून ओवाळून टाकलेले लोक गोळा झाले. भाजप हा...
हंटर किलर ‘वागशीर’, जानेवारीत नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक पाणबुडी, चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार
चीन आणि पाकिस्तानचा सागरी धोका ओळखून हिंदुस्थान आपले नौदल सामर्थ्य वाढवत आहे. युद्धनौकांसोबतच अत्याधुनिक पाणबुडय़ांची निर्मिती करत आहे. याचाच भाग म्हणून जानेवारी 2025 मध्ये...