ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1385 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपचं काम संविधान संपवण्याकडे, राहुल गांधी यांची टीका

भाजप हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीविरोधात आहेत अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली. आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली...

भाजपची आंबेडकरांविषयी असलेली मानसिकता अमित शहांच्या तोंडून बाहेर आली, आदित्य ठाकरे यांची टीका

कोट्यवधी जनतेसाठी बाबासाहेब देवच आहे. जसे त्यांनी या देशाला संविधान, न्याय हक्क दिले, ते देवच आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार,...

लक्षवेधक – कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टियांचा राजीनामा

कॅनडाच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांना गेल्या शुक्रवारी अर्थमंत्री पद सोडून दुसऱया मंत्रालयाची जबाबदारी घेण्यास...

अब्जाधीशाचा मुलगा बनला भिख्खू, 40 हजार कोटींच्या संपत्तीवर सोडले पाणी

सर्व काही पैसा आहे असे अनेकांना वाटते, परंतु पैशांच्या पलीकडेसुद्धा सुख आहे. फक्त त्याचा शोध घेता आला पाहिजे, याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच उघडकीस...

प्राण्यांच्या देखभालीसाठी आता ‘पेट लिव्ह’

कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही, अशी तक्रार अनेकदा केली जाते. अशातच काही कंपन्या मिलेनियल आणि जनरेशन झेडच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुट्ट्यांची ऑफर देताना दिसत...

स्वस्तातले घर, पण नूतनीकरणावर 3.8 कोटी खर्च

इटलीतील महिलेने 90 रुपयांत घर खरेदी केले परंतु त्याच्या नूतनीकरणावर आतापर्यंत 3.8 कोटी रुपये खर्च केले. टॅबबोन असे या महिलेचे नाव आहे. तिने 2019...

फेक कागदपत्रांवर ऍडमिशन, हिंदुस्थानी विद्यार्थ्याच्या फसवणुकीनंतर अमेरिकन विद्यापीठ अलर्ट मोडवर

आर्यन आनंद या हिंदुस्थानी विद्यार्थ्याने नकली कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथील लेहाई विद्यापीठात प्रवेश मिळवल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस झाले. एवढेच नव्हे तर आर्यन आनंदने...

इराणमध्ये नवीन हिजाब कायद्यावर बंदी, हात-पाय उघडे दिसल्यास महिलांना 15 वर्षांचा तुरुंगवास

इराणमधील वादग्रस्त हिजाब कायद्यावर बंदी घालण्यात आली. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. हा कायदा गेल्या शुक्रवारपासून अमलात येणार होता, मात्र देशांतर्गत आणि...

अवघ्या एका दिवसात 1.62 कोटी आयटीआर

इन्कम टॅक्स विभागाने एक नवीन रेकॉर्ड केला. आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर विभागाने अवघ्या एका दिवसात 1.62 कोटीहून अधिक आयटीआर फाईल प्रोसेस केल्या. हा...

हिंदुस्थानात ‘हवाई योद्धा’ नव्या रूपात, ‘सुखोई- 30 एमकेआय’  आणि दक्षिण कोरियाचे ‘एफ15के – स्लॅम...

दक्षिण कोरिया आणि हिंदुस्थान आपली हवाई ताकद मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहेत. इंडो पॅसेफिक क्षेत्रातील वाढत्या तणावादरम्यान दोन्ही देश प्रगत लढाऊ विमाने अद्ययावत...

‘लखोबा’ने 100 महिलांना गंडवले

‘मी दिल्ली मेट्रोमध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. वार्षिक पॅकेज 15 ते 20 लाख रुपये आहे. सगळं काही आहे. फक्त आयुष्याचा जोडीदार हवाय.’ अशी साखरपेरणी करून...

सोने पुन्हा स्वस्त; चांदीही घसरली

सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा घसरण झाली. 24 कॅरेट सोने 324 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति तोळा 76,584 रुपयांवर पोहोचले तर चांदीच्या भावातसुद्धा आज...

कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर 1 टक्का करावा, आदित्य ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस...

मुंबईसह राज्यात कलेक्टर लॅन्ड अनेक गृहनिर्माण संस्थांना भाडेकरारावर राहण्यासाठी देण्यात आला आहे. ही जमीन फ्री होल्ड करण्यासाठी 15 टक्के दर आकारण्यात येतो. हा दर...

भाजपच्या खासदारांनीच धुडकावला व्हीप, ONOE विधेयकावेळी मारली 20 जणांनी दांडी

आज संसदेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मतं पडली. पण महत्त्वाचे विधेयक सादर होत...

तुम्हाला भ्रष्टाचाराची काळजी वाटते तेव्हा भ्रष्टाचार वाढतो, संजय राऊत यांचे तडाखेबंद भाषण; भाजपला टोलवलं

जर भाजपचा चारसौ पार चा नारा खरा ठरला असता तर यांनी संविधान बदलण्यासाठी यांनी मागे पुढे पाहिलं नसतं असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची घेतली भेट; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

आज नागपुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. राजकीय प्रगल्भता या दोन नेत्यांची भेट झाली अशी...

भुजबळ, सत्तार, सावंत, केसरकरांसह या 12 माजी मंत्र्यांना का दिला डच्चू? समोर आली कारणं

महायुती सरकारने तब्बल 12 माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. छगन भुजबळ, सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण, अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, दिलीप वळसे पाटील,...

मुद्दा – ऐतिहासिक वारसा अडचणीत

>> दत्तप्रसाद शिरोडकर  अग्निपथ योजनला आक्षेप घेणाऱ्या नेपाळने आपल्या युवकांना भारतीय सैन्यात सेवेसाठी पाठवण्यास नकार दिल्यामुळे 200 वर्षांचा ऐतिहासिक वारसा अडचणीत आला आहे. गोरखा रेजिमेंटमध्ये...

लेख – भ्रष्टाचाराचा शाप : समस्यांचे मूळ!

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम   भ्रष्टाचार हा असा शाप आहे, जो देशाच्या विकासात अडथळा आणतो आणि असमानता, अन्याय, अशांतता, गरिबी, बेकारी, गुन्हेगारी, कमकुवत शासन व्यवस्था...

ठसा – मनोहर सप्रे

  >> महेश उपदेव एक काळ आपल्या व्यंगचित्रांनी गाजविणारे विदर्भातील ख्यातनाम ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे हे अर्ध्या शतकाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत राहून  व्यंगचित्रांच्या माध्यमातून संख्येने...

सामना अग्रलेख – तबल्याचा जादूगार!

लौकिक अर्थाने भलेही तबलानवाज झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी तबल्याच्या ठेक्यांतून तालांचा जो अद्भुत ठेवा त्यांनी जगभरातील रसिकांच्या हवाली केला आहे,...

निवडणूक आयोग ऐकून घ्यायलाच तयार नाही, काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांचा आरोप

निवडणूक आयोगाला ईव्हीएमसंदर्भात डेमो दिला तर अधिकारी ऐकून घेत नाही असा आरोप काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी केला आहे. तसेच आयोगाचे अधिकारी वाद घालतात...

World Champion बनून गुकेशला मिळाले 11 कोटी, टॅक्समधून जाणार साडे चार कोटी रुपये?

गुकेश डोम्माराजूने जगज्जेत्या डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळात विश्वविजेतेपद पटकावले. यासाठी गुकेशला बक्षीस म्हणून 11 कोटी रुपये मिळाले आहेत. पण यातील साडे चार कोटी...

भाजपने दिल्लीत 48 झोपडपट्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

जपने दिल्लीत 48 झोपडपट्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या 37 मी वाचवल्या असे विधान आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केले. तसेच भाजप नेते जे...

महायुती सरकारकडून 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी...

नागपूर हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने 35 हजार 788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली...

गद्दारांना गद्दारीची भीती; अडीच वर्षानंतर राजीनामा देण्यासाठी मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतले

मिंधे गटातल्या 11 आमदारांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण या सर्व आमदारांकडून एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षात मंत्रिपदाचा राजीनामा देणार असे लिहून घेतले आहे....

पीएफ काढण्यासाठी आता एटीएम कार्ड मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम काढणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे. कारण कर्मचाऱयांना नवीन वर्षांत पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे....

रिऍलिटी शोसाठी यूट्यूबरने उभारले 119 कोटींचे शहर

अमेरिकेच्या कंसास भागात राहणारा मिस्टर बिस्ट हा जगातील सर्वात मोठा यूट्यूबर आहे. त्याने नुकतीच त्याच्या नव्या शोची घोषणा केली. ‘बीस्ट गेम्स’ असे त्याच्या रिऍलिटी...

मांसाहारावरून साई पल्लवीचा तिखट इशारा

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत...

आधारकार्ड नव्हे, ही तर लग्नपत्रिका

आपला लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अशीच एक लग्नपत्रिका सध्या व्हायरल होतेय. अगदी हुबेहूब आधारकार्डसारखीच. ज्यांच्या घरी ही लग्नपत्रिका पाठवण्यात...

संबंधित बातम्या