सामना ऑनलाईन
2086 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार! ‘सौगात-ए-सत्ता’ म्हणत उद्धव ठाकरेंची...
ईदच्या निमित्तानं भाजपकडून 'सौगात-ए-मोदी'चा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या 'सौगात-ए-मोदी' कार्यक्रमावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा ठाकरे शैलीत...
पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे
आताचा अर्थसंकल्प हा हताश आणि निरर्थक होता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ...
गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले म्हणून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारूण; संजय राऊत यांचा...
संतोष देशमुख यांचा ज्यांनी खून केला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींच्या आकाला वाचवण्यासाठी राज्यात प्रयत्न करत होते असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीतूनच मिळाले आहे – संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव...
आजी आजोबांनी पुसला निरक्षरतेचा शिक्का, चंद्रपुरात वृद्ध नागरिक देणार परीक्षा
शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. केवळ शिकण्याची आवड हवी. याच आवडीपोटी अनेक वृद्धांनी साक्षर होण्यासाठी चक्क परीक्षा दिली आणि निरक्षरतेचा शिक्का पुसला.
केंद्र सरकारच्या नवभारत...
उत्तर प्रदेशात मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची चर्चा
आपल्या देशात हिंदू सुरक्षित आहेत तर मुस्लीमही सुरक्षित आहेत असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच उत्तर प्रदेशात मुस्लिम सर्वाधिक...
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर...
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे. महाराष्ट्रात आयाराम गयारामची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तसेच पक्षांतराच्या...
काय सांगता? टीसीने थांबवून तिकीट विचारलं तर मिळणार 10 ते 50 हजार रुपयांचे बक्षीस,...
लोकलने प्रवास करताना तुम्हाला टीसीने तुम्हाला थांबवून तिकीट विचारलं तर तुम्हाला 10 ते 50 हजार रुपये बक्षीस मिळू शकतं. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण...
पंतप्रधान मोदींनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे, संजय राऊत यांचा घणाघात
भाजपने सर्वाधिक अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा केला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान...
एकनाथ शिंदे काय म्हणतात त्यावर या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरत नाही – संजय...
गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदेआणि त्यांची लोकं ज्या पद्धतीची भाषा वापरत आहात ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या शब्दकोशात बसतात हे त्यांनी सांगावं असे विधान शिवसेना...
फुकटचा नाश्ता पडला साडे तीन हजार रुपयांना, इन्फ्लुएन्सरला नडला अतिशहाणपणा
एक इन्फ्लुएन्सर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटचा नाश्ता करायला गेली होती. पण हॉटेलच्या स्टाफने तिला पकडलं आणि तिचं बिंग फुटलं. या नाश्त्यासाठी तिला साडे...
शिवद्रोही प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, साथीदारांना अटक करण्याची वकील असीम सरोदे यांची...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आहे. कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी...
लग्नानंतर दोन आठवड्यातच पतीची सुपारी देऊन काढला काटा, पत्नी आणि प्रियकराला अटक
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुस्कान रस्तोगीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. त्याच प्रमाणे एका पत्नीने प्रियकरासोबत पतीची सुपारी दिली...
पोलीस अधिकारी कोंडावार अडचणीत? शिवद्रोही कोरटकरची घेतली होती भेट
शिवद्रोही प्रशांत कोरटरकरला पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. पण कोरटकरने चंद्रपुरात पोलीस अधिकारी महेश कोंडावार याची भेट घेतली होती. त्यामुळे आता पोलीस अधिकारी...
दीड तास योगा केल्यानंतर 54 वर्षाच्या योग प्रशिक्षकाचा सायलंट हार्ट अटॅकने मृ्त्यू
उत्तर प्रदेशमध्ये योग प्रशिक्षक पवन सिंघल यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पूर्वी त्यांनी दीड तास योगा केला होता, तसेच तीन किमी चालले होते. योगा...
…तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार
मी माफी मागणार नाही अशी रोखठोक भूमिका कॉमेडियन कुणाल कामराने मांडली आहे. जे अजित पवार बोलले तेच मी बोललो. तसेच मी जिथे कॉमेडी करतो...
गद्दारांसाठी तोडफोड करणारे भेकड! शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्याचं धाडस यांच्यात नाही; उद्धव ठाकरेंचा...
गद्दारांचे उदातीकरण करणारा, शिवरायांचा अपमान होत असताना गप्प बसणारा हा शिवसैनिक असू शकत नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
रायगड जिल्हा बनले बेवारस मृतदेहांचे डम्पिंग, ओळख पटवताना पोलिसांची दमछाक
पेणमधील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर बॅगेत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असतानाच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत आठ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली...
सीएनजी बाटला टेस्टिंगच्या लुटमारीने वाहनचालक गॅसवर, पुण्यात 700 रुपये तर नवी मुंबईत 3 हजार
पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यानंतर मोठ्या संख्येने वाहनांमध्ये सीएनजी किट बसवले जाऊ लागले आहे. मात्र या सीएनजी बाटला टेस्टिंग एजन्सींकडून प्रचंड प्रमाणात लुटालूट सुरू असल्याने...
आधी 20 कोटी भरा, मगच झाडांना हात लावा; भाईंदर पालिकेने एमएमआरडीएला ठणकावले
भाईंदर मधील डोंगरी येथे मेट्रोचे कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यातील काही झाडांचे नियमानुसार पुनर्रोपण करणे सक्तीचे आहे. त्यासाठी आधी 20...
खालापूरकरांच्या पाणी योजनेचे 50 लाख ढापून ठेकेदार नॉट रिचेबल, अधिकारी म्हणतात कंत्राटदार फोनच घेत...
खालापूरच्या टोपली-निगडोली गावाच्या पाणी योजनेचे तब्बल 50 लाख रुपये घेऊन कंत्राटदार नॉट रिचेबल झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून या योजनेतील खोदलेली विहीर अपूर्णच असून गावकऱ्यांना...
पेण, सुधागड, महाड, श्रीवर्धनला पाणीटंचाईचा तडाखा बसणार; अनेक गावांमध्ये टँकरच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
रायगड जिल्ह्यातील सात धरणांमध्ये अवघा 35 ते 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तळ गाठलेल्या प्रकल्पांमध्ये घोटावडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, कोथुर्डे या...
मोबाईलवर मॅच बघत एसटी चालवणारा चालक बडतर्फ, प्रवासी सुरक्षेसाठी परिवहनचे कठोर पाऊल; कंपनीला ठोठावला...
एसटीची ई-शिवनेरी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे चालकाला चांगलेच महागात पडले. अशा कृत्याचा प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर धोका पोहोचू शकतो. या अनुषंगाने एसटी महामंडळाने...
रावेरच्या हनी ट्रॅप प्रकरणात शेकडो जण, अनेक प्रतिष्ठितांसह एका मोठ्या नावाचा समावेश
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील हनी ट्रॅप प्रकरणात एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडीओ चित्रित केला. त्या...
जळगावात दोन महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. साधारणतः आत्महत्यांच्या कारणांमध्ये कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे अशी सांगितली जातात. यंदा 120 टक्के पाऊस पडल्यावरही जानेवारी...
बाल मृत्यू व माता मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश, विरोधकांचा विधानसभेत आरोप; राज्याच्या आरोग्य विभागाची...
राज्यात बाल मृत्यू व माता मृत्यू रोखण्यात राज्य सरकार प्रचंड रक्कम खर्च करते, पण तरीही हे मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचा मुद्दा विधानसभेत...
Meerut Murder : मुस्कान आणि साहिलला रहायचंय एकत्र, प्रशासनाकडे मागितले ड्रग्ज
पती सौरभचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला पोलिसांनी अटक केली असून दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. पण दोघांना...
राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली, एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर टीका
जळगावात एका सरपंचाची निर्घृण हत्या झाली, त्यामुळ राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच एका मुलीची कुणी छेड...
पुणे-सातारा डेमू गाडीची असुविधा, व्हिडीओ शेअर करून सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे उपाययोजना करण्याची मागणी
पुणे-सातारा डेमू गाडीच्या असुविधेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. याबाबत सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे...
वरळीत पुन्हा हिट अँड रन, 85 वर्षीय व्यक्तीचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
वरळीत एका महिलेचा हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला होता. आता वरळीत परत एक हिट अँड रनची घटना घडली असून त्यात 85 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू...