ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2957 लेख 0 प्रतिक्रिया

फडणवीसांच्या पत्राला अजित पवार गटाकडून केराची टोपली, अंबादास दानवे यांचा सणसणीत टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला होता. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत नवाब मलिक...

Photo – अहाहा! पावसाळ्यातले माथेरानचे हे फोटो पाहाल तर प्रेमात पडाल…

पावसाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे झरे, पावसामुळे झालेले अल्हादायक वातावरण, मंद धुंद करणारा मातीचा सुगंध, सर्वत्र...

राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, रमेश चेन्नीथला यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना...

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात...

हार्दिक पांड्याने इतिहास घडवला, आयसीसी रँकिंगमध्ये ‘नंबर वन’वर पोहोचला

आयसीसीने टी-20 वर्ल्डकपनंतर आता नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. एकीकडे आयसीसीच्या टी-20 संघावर टीम इंडियाचे अधिराज्य दिसून आल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील टीम...

आता भाजपला पाठिंबा देणार नाही! भाजपनं आणखी एक मित्रपक्ष गमावला, राज्यसभेत दिली INDIA आघाडीला...

भाजपन कायम मित्रपक्षाला दगा देत आलीय हे आता नित्याचेच झाले आहे. राज्यसभेत कायम भाजपला साथ देणाऱ्या भाजपने लोकसभा निवडणूकीआधी ओडीशात बिजू जनता दलात देखील...

धक्कादायक… पुण्यात विना फिटनेस अडीच हजार शालेय वाहने रस्त्यावर, आरटीओकडून वाहनधारकांना नोटीसा

>> गणेश राख पुणे शहर परिसरात शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी तब्बल 2 हजार 532 वाहने कुठल्याही फिटनेसविना रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या...

षडयंत्र रचून दानवेंना निलंबित केलं, हा निर्णय लोकशाहीला घातक – उद्धव ठाकरे

विधान परिषदेत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी खडाजंगी उडाली होती. त्यानंतर...

विरोधकांच्या चर्चेची मागणी फेटाळत सभापतींनी केले अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन

राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर विधान परिषदेत गोंधळ घालणाऱया सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला होता. यावेळी भाजप आमदाराने...

सत्य कधीच कुठूनही काढून टाकता येत नाही! एका वाक्यात राहुल गांधींचा भाजपवर पलटवार

राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत हिंदुत्व, भगवान शिव, अभय मुद्रा, इस्लाम आणि अग्निवीर यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप चांगलाच...

शासनच कायदा मोडत असेल तर थोबाडीत कुणाच्या मारायची? बच्चू कडू यांचा मिंधे सरकारला घरचा...

एसटी महामंडळातील चालक वाहकांच्या पगाराच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होत असताना प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी मिंधे सरकारला घरचा अहेर दिला आहे....

भाजपने आम्हाला नियम कायदे शिकवू नयेत, अंबादास दानवे यांनी सुनावले

राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर सोमवारी विधान परिषदेत गोंधळ घालणाऱ्या सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. दरम्यान मंगळवारी विधानभवनाचे...

राहुल गांधींनी मोदी शहांना गुडघ्यावर आणलं, संजय राऊत यांचा घणाघात

सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत जोरदार भाषण केलं. त्यांच्या या भाषणावरून लोकसभेसह देशभरात गदारोळ माजला. त्याबाबत विचारले...

लाड आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय? राहुल गांधींच्या संसदेतील विधानावरून विधिमंडळात गोंधळ घालणाऱयांना दानवेंचा ‘प्रसाद’

राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर विधान परिषदेत गोंधळ घालणाऱया सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. जे लोक चार पक्ष...

वृत्तपत्र विक्रेता संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवशाहू प्रतिष्ठान, लोअर परळ वृत्तपत्र विव्रेता संघ आणि उदिष्ठ प्रतिष्ठानतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि...

विधवा प्रथा बंदी कायदा व्हावा, पुनर्विवाहासाठी अनुदान मिळावे! प्रा. डी. एस. लहाने यांची सरकारकडे...

>> राजेश देशमाने / विशाल अहिरराव बुलढाणा येथे विधवांच्या प्रश्नासाठी काम करणाऱया मानस फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डी. एस. लहाने यांनी सती...

गोखले ब्रीज सुरू झाल्यामुळे अंधेरी, सांताक्रुझची वाहूतककोंडी फुटणार, ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’चा हिरवा कंदील

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱया बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशत: उचलून गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे काम पूर्ण झाले असून गुरुवारपासून अंधेरी पश्चिम...

अतिधोकादायक इमारतीत 363 कुटुंबांचे वास्तव्य, म्हाडाच्या नोटिसीनंतरही घरे खाली करण्यास रहिवाशांचा विरोध

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने शहरातील 20 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर करत संबंधित रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस धाडली होती. मात्र, म्हाडाच्या नोटिसीनंतरही 363 कुटुंबांचे...

भवन्स महाविद्यालयाचा ‘बॅफ’ अभ्यासक्रमच्या प्रवेशात प्रचंड गोंधळ

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालय प्रशासनाने ‘बॅफ’ (बीएएफ) अभ्यासक्रमासाठी केवळ 60 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर असताना तब्बल 120 जणांची निवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ...

गिरगावमधील डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

आजपासून देशभरात भारतीय न्याय संहिता-2023 हा नवा कायदा लागू झाला. या कायद्यान्वये शहरातल्या डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे. गिरगाव...

धाडस जीवावर बेतलं, फेसाळणाऱ्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

लोणावळ्यातील भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता दोन दिवसांपूर्वी पुण्यातील ताम्हणी घाटातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ताम्हिणी घाटातील...

टीम इंडिया ऐवजी आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे भाजपवर संतापले

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र राज्यातील भाजप नेत्यांनी चक्क विधानपरिषदेत टीम इंडियाच्या खेळाडूंचा अभिनंदन प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपचे...

Photo : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिराला नेत्रदीपक रोषणाई

येत्या 17 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्री विठुरायाची पंढरी नगरी नव्या नवरी प्रमाणे नटत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर नेत्रदीपक अशी रंगीबेरंगी...

एसटी महामंडळाचे चार्जिंग स्टेशन रखडले; होतेय फक्त चर्चा; सांगलीतून ई-बस धावण्याची शक्यता धुसरच!

एसटी महामंडळाच्या बसेसची दुर्दैवी अवस्था झाली असतानाच, नव्या 120 ई-बसेस सांगली विभागासाठी मंजूर झाल्या आहेत. याबाबत अधिकाऱयांकडून नुसत्याच चर्चा सुरू आहेत. मात्र, चार्ंजग स्टेशनचा...

एककलमी मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं, शरद पवार यांची टीका

देशभरात आजपासून तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत. हे कायद्यांचे बिल गेल्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर करण्यात आले. मात्र जेव्हा हे कायदे...

Bhushi Dam : लग्नासाठी आग्र्याहून पुण्यात आलेले अन्सारी कुटुंबीय, पावसाळी पिकनिक बेतली जीवावर

लोणावळा शहरातील भुशी धरणात रविवारी पिकनिकला आलेलेल एकाच कुटुंबातील पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील चार जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू...

वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत विसावला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल… रंगला भक्तिसोहळा; पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी

धन्य आज दिन । धन्य आज सोहळा ।। जात असे माहेरा । भक्तजनांचा मेळा ।। खांद्यावर भगवी पताका... हातात टाळ-कीणा-चिपळ्या... डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी... मृदंगांचा...

आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस 20 वर्षे कारावास

आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यातील आरोपी चंदनकुमार रामकुमार, (वय 28, रा. टिकेटगंज, ता. फत्तेपूर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश, सध्या रा....

शिकारीच्या बंदुकीतून गोळी झाडून एकाचा खून, जमिनीच्या वादातून घडला प्रकार

सातारा तालुक्यातील केळकली येथे जेसीबीकामात आडकाठी आणल्याच्या रागातून शिकारीच्या बंदुकीचे बार झाडून एकाचा खून करण्यात आला. रमेश धोंडीबा जांगळे (कय 25, रा. केळवली (बांबरवाडी,...

पोलीस भरतीतील मैदानी चाचणीत 6225 उमेदवार पात्र, 10 दिवसांत कोल्हापूर पोलिसांचे पावसात विशेष श्रम

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या एकूण 213 जागांसाठी गेल्या 10 दिवसांत झालेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत पावसामुळे अडथळा निर्माण होऊनही जिल्हा पोलीस अधीक्षक...

महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत सेक्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

महिला तुरुंग अधिकारी कैद्यासोबत तुरुंगातच सेक्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

संबंधित बातम्या