सामना ऑनलाईन
3050 लेख
0 प्रतिक्रिया
डॉलरपुढे रुपयाचा विक्रमी नीचांक
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य 83.66 ने खाली आले आहे. डॉलर निर्देशांकाची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही...
ठसा – सुभाष दांडेकर
>> प्रशांत गौतम
शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंद्रधनूचे सप्तरंग भरून त्यांचे शालेय जीवन सप्तरंगी करणारे कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांनी मुंबईत नुकताच...
हिंदुस्थानच्या ‘वजीर-एक्स’वर सायबर हल्ला, हॅकर्सने 1900 कोटींच्या क्रिप्टो करन्सीवर मारला डल्ला
क्रिप्टो करन्सी हे पैसे कमावण्याचे एक प्रभावी डिजिटल माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे, पण क्रिप्टो करन्सीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ंिहदुस्थानचे क्रिप्टो करन्सी...
वेब न्यूज – विमानातला जन्म
समाज माध्यमांवर विविध विषयांवरच्या चर्चा कायम ज्ञानात भर घालत असतात. सध्या देशात अनेक मोठय़ा केस माध्यमांतून गाजत आहेत. हिट ऍण्ड रनसारख्या गंभीर विषयावरच्या केसमध्ये...
लेख – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…
>> साहेबराव निगळ
गुरूचे नेमके कार्य कोणते, असा प्रश्न विचारला जातो. गुरू हा शिष्याच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्याच्या शंकांचे निरसन करून त्याच्या मनात आत्मविश्वास...
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची थट्टा; पत्रकाराला दंड
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून थट्टा करणाऱया पत्रकाराला कोर्टाने दंड ठोठावला आहे. मेलोनी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलान न्यायालयाने एका पत्रकाराला 5000...
प्रासंगिक – गुरू पूजन म्हणजे…
>> स्मिता यशवंत चव्हाण, संचालिका, श्रमिक विद्यालय
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
या ओळीतूनच आपण गुरूंबद्दल आदर व्यक्त करत असतो,...
बांगलादेशातील आरक्षण आंदोलन चिघळले; 39 जणांचा मृत्यू
नोकऱयांमधील आरक्षण बंद करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसाचारामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून पोलिसांशी झालेल्या चकमकीत 39 आंदोलकांचा मृत्यू झाला...
शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला वृत्तवाहिनीच्या गाडीची जोरदार धडक, एक जण जखमी
नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला वृत्तवाहिनीच्या गाडीची मागून जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कॅमेरामन जखमी झाला...
मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मनोज जरांगे यांचे शनिवारपासून कठोर उपोषण
राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे केसाने गळा कापायचा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील...
वीज पडून एका महिलेचा मृत्यू तीन महिला जखमी
भंडारा जिल्ह्याच्या मांगली सिहोरा येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात...
कोस्टल रोडच्या आजुबाजुच्या परिसराचे हरित संवर्धन व्हायला हवे, आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र
''कोस्टल रोड प्रकल्पाच्या आजूबाजूला पर्यावरणपूरक हरित क्षेत्र निर्माण करण्याची गरज आहे. याबाबतची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...
नगर जिल्ह्यात झिका आजाराचे सापडले दोन रुग्ण
नगर जिल्ह्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण नव्याने सापडले असून ते संगमनेर तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली नागरिकांनी सतर्क...
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, महाविकास आघाडी हाच चेहरा: नाना पटोले.
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी...
खराब रस्त्याच्या निषेधार्थ तरुणाचे हटके आंदोलन, रस्त्याच्या खड्ड्यात झोपून नोंदवला निषेध
>> प्रसाद नायगावकर
रस्त्यांच्या कामात सध्या प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. एखादा रस्ता नव्याने बनवला जातो आणि काही दिवसात या रस्त्याची दुर्दशा...
आता FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, वाचा काय आहे नवीन नियम
सरकारने टोल प्लाझावरची गर्दी कमी करण्यासाठी FASTag सुरू केले. मात्र अद्यापही अनेक वाहनचालक FASTag लावत नसल्याचे दिसून आळे आहे. त्यामुळे अनेकदा टोलप्लाझावर गोंधळ उडतो...
घटस्फोटाची सुनावणी पुण्यातच; कोर्टाचा पत्नीला दिलासा देण्यास नकार
घटस्फोटाची सुनावणी पुण्यात न घेता मुंबईत घ्यावी, ही पत्नीची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली नाही. शक्य असेल तेव्हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहण्याची मुभा...
म्हाडा-महापालिकेनंतर आता मंत्रालयातून ‘एसआरए’वर प्रतिनियुक्तीचे नवे ‘दुकान’
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) प्रतिनियुक्त्या वादाच्या भोवऱयात अडकलेल्या असताना आता मंत्रालयातून एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी ‘कक्ष अधिकाऱयां’कडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत...
लाडक्या बहिणीलाही बेरोजगारांप्रमाणे 10 हजार द्या! संजय राऊत यांनी मिंधे सरकारला सुनावले
मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचे घर दीड हजारात चालेल का? असा रोखठोक असा सवाल करतानाच, बेरोजगारांना सहा ते दहा हजार रुपये सरकार...
लाडका भाऊ योजनेत सरकारची बनवाबनवी, 50 वर्षे जुन्या योजनेला दिले नवे नाव
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यानंतर आता ‘लाडका भाऊ’ योजना आणून राज्यातील महिला आणि तरुणांना विकासाचे गाजर दाखवण्याचे काम मिंधे सरकारने केले आहे....
‘बेस्ट’मध्ये या पुढे निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती बंद, शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाचा निर्णय
‘बेस्ट’मध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी गोरगरीब कामगारांची शेकडो पात्र उमेदवार वर्षानुवर्षे ‘वेटिंगवर’ असताना निवृत्त कर्मचाऱयांची कंत्राटी तत्त्वावर भरती करणाऱया प्रशासनाला शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेने चांगलेच...
उगाच लोकांकडून पैसे उकळू नका! हायकोर्टाने उपटले मिंधे सरकारचे कान
कोणताही कायदेशीर अधिकार नसताना लोकांकडून उगाच पैसे उकळू नका, असे उच्च न्यायालयाने मिंधे सरकारचे कान उपटले. भूखंड विक्रीसाठी एनओसी देताना आकारण्यात आलेले अतिरिक्त 19...
पर्यटन धोरणात मिंधे सरकारकडून महाविकास आघाडीची कॉपी; गुंतवणूक, रोजगार निर्मिती व जलपर्यटनाला प्रोत्साहन
मिंधे सरकारकडून आज राज्याचे 2024 चे पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. जवळपास त्याचीच...
वरळीतील वीज, वाहतुकीच्या समस्या सोडवा, आदित्य ठाकरे यांच्या महाव्यवस्थापकांना सूचना
वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाइटचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या...
कॅम्लिनचे सुभाष दांडेकर यांच्या स्मृतींना उजाळा, मान्यवरांनी वाहिली आदरांजली
कॅम्लिनचे सर्वेसर्वा, मराठी उद्योजक दिवंगत सुभाष दांडेकर यांना आज वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये आयोजित शोकसभेत मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शोकसभेला उद्योग, राजकीय, सामाजिक, फॅशनसह सर्व...
सामना अग्रलेख – भीक नको, नोकऱ्या द्या! कर्नाटकात घडले ते महाराष्ट्रात होईल काय?
आज केंद्रातील सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवत आहे. उद्या मुंबई पळवतील. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे. मुंबईचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडले. देशाच्या आर्थिक...
लेख – एक अलौकिक शास्त्रज्ञ
>> व्यंकटेश सामक, [email protected]
‘आयुका’ (अंतर-विश्वविद्यालय केंद्र ः खगोल विज्ञान आणि खगोलभौतिकी) हे नाव आता विद्यार्थ्यांना नवीन नाही आणि या संस्थेचे नाव घेतले की, ज्या...
मुद्दा – अल्कराज पुन्हा विम्बल्डन सम्राट
>> अनिल दत्तात्रेय साखरे
दरवर्षी जून महिन्यामध्ये सुंदर आकर्षक असा हिरवा शालू परिधान करून इंग्लंडमधील विम्बल्डनची खेळपट्टी पुन्हा एकदा नव्याने साजशृंगार करून नवनवीन खेळाडूंना आपल्या...
तातडीने घरे रिकामी करून द्या, अन्यथा पाच लाखांचा दंड भरा; पुनर्विकास रोखणाऱ्यांना कोर्टाचा झटका
मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱया रहिवाशांना उच्च न्यायालयाने झटका दिला. दोन आठवडय़ांत घरे रिकामी करा, अन्यथा एकत्रितरीत्या पाच लाख रुपयांचा दंड भरा, असे...
मुसळधार पावसात कोसळलेले घर बांधण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा जबरदस्त तडाखा दहिसरलाही बसला. सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या या पावसामुळे दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक 3, केतकीपाडा येथे राहाणाऱया जितेन नाईक यांचे...