सामना ऑनलाईन
3221 लेख
0 प्रतिक्रिया
… म्हणजे तुमचा फोन हॅक झाला समजा, जाणून घ्या हे खास फिचर
स्मार्टफोन हॅक झाला तर मोठे नुकसान होऊ शकते. पण, फोन हॅक झाला आहे की नाही हे सहज तपासता येईल. अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये एक खास फीचर...
Video – गाडीचा सायरन वाजवणाऱ्या मिंधे गटाचे आमदार किशोर दरांडेंना तरुणाने खडसावले
मिंधे गटाचे आमदार किशोर दराडे यांना आज पुण्यात एका सामान्य तरुणाने चांगलाच हिसका दाखवला. वाहतूक कोंड़ीत गाडीचा सायरन वाजवणाऱ्या किशोर दराडे यांच्या गाडीला अडवून...
Kolkata Rape Murder – आरोपीने केली आहेत चार लग्न, हिंसक वृत्तीमुळे तिघी सोडून गेल्या
कोलकात्यातील एका ज्युनियर महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय रॉय नवााच्या तरुणाला अटक केली...
मनोज जरांगे पाटील यांची उद्या नगरमध्ये शांतता रॅली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी (12 ऑगस्ट) नगर शहरात येत आहेत. केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत...
महाराष्ट्राच्या भल्यासाठी आयाराम-गयारामचे असंवैधानिक सरकार घालवून मविआचे सरकार आणा: रमेश चेन्नीथला.
महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही...
क्रिकेटपटूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरुच, मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून मोठी भेट
टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या राज्यांकडूनही बक्षिस जाहीर करण्यात आले. या विजयाच्या महिनाभरानंतरही...
मिंधे सरकारने दिलेल्या त्रासाचा जनता बरोबर निकाल लावणार; वर्षा गायकवाड यांनी फटकारले
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका रस्त्यांच्या दुरावस्थेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मिंधे सरकारला फटकारले आहे. ''करदात्यांचा पैसा पक्षांतरासाठी वापरून जनतेला...
समृद्धी महामार्गावर अतिवेगाचे बळी, आतापर्यंत तब्बल 17 हजारांहून अधिक अपघात; 215 जणांचा मृत्यू
मुंबईतून कमी वेळेत नागपूरला पोहोचवण्यासाठी तयार झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आतापर्यंत तब्बल 17 हजार 255 अपघात झाले आहेत. सुसाट वेग आणि...
मिहीर शहाच्या रक्तात अल्कोहोलचा अंश नाही! तीन दिवसांनी नमुने घेतल्याने अहवाल वेगळा
वरळी येथे कावेरी नाखवा यांच्या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याच्या रक्ताचा अहवाल आला आहे. अपघाताच्या तीन दिवसांनंतर रक्ताचे नमुने घेतले गेल्याने मिहीरच्या...
फडणवीसांचे षड्यंत्र तोडणार; ओबीसीतून आरक्षण घेणारच! जरांगे-पाटील यांची साताऱ्यात जंगी सभा
‘मी मरायचीही तयारी ठेवली आहे. फडणवीसांनी कितीही षड्यंत्रे रचली, तरी ही षड्यंत्रे तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच,’ असे प्रतिआव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे...
कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीतच लावा, अन्यथा दंड वसूल करणार! अंमलबजावणीसाठी विधी विभागाच्या निर्देशाने कारवाई
>> देवेंद्र भगत
मुंबईत कोरोना काळापासून सोसायटय़ांमध्ये होणारे कचरा व्यवस्थापन, कचऱयाची विल्हेवाट प्रक्रिया बंद झाल्यामुळे पालिकेचे काम वाढले आहे. त्यामुळे पालिका आता 20 हजार चौरस...
मिशन अॅडमिशन यशस्वी, आदित्य ठाकरे यांची संकल्पना; महानगरपालिका शाळांमध्ये एक लाख विद्यार्थी वाढले
मुंबई पालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी एप्रिलपासून राबवण्यात येणाऱया ‘मिशन अॅडमिशन’मध्ये या वर्षी पालिकेचे आतापर्यंत तब्बल 1 लाख 619 विद्यार्थी वाढले आहेत. यामुळे पालिका शाळेतील...
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताच्या फेरतपासाचे आदेश, हायकोर्टाचा पोलिसांना झटका
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास न करणाऱया पोलिसांवर हायकोर्टाने ताशेरे ओढले. ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. दुचाकीस्वार...
जागेचे भाव वाढताच मूळ वारस पुढे येतात, खंडणी वसुलीसाठी दिवाणी दाव्यांचा वापर होतोय; हायकोर्टाचे...
जागांचे भाव वाढत असताना मूळ मालकाने विकलेल्या मालमत्तेचा पुनर्विकास करण्याची वेळ येते त्यावेळी मूळ मालकाचे वारस पुढे येतात आणि विकासकाकडून खंडणी वसुलीसाठी दावे दाखल...
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी लुडकली, अॅपमध्ये बिघाड; अर्जदारांमध्ये संताप
मोठा गाजावाजा करत म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली असून अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला शुक्रवारपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी अर्ज...
अब्दालीच्या खेचरांना पाण्यातही उद्धव ठाकरे दिसतो, त्यांना महाराष्ट्रचे पाणी काय ते दाखवू; उद्धव ठाकरे...
''छत्रपती शिवाजी महाराजांनंतरसुद्धा औरंगजेब महाराष्ट्रावर जेव्हा चालून आला तेव्हा त्याच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना देखील पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. तसेच या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात...
Crime News : बिबट्याचे कातडे विकायला आलेला जेरबंद
बिबट्याची कातडी विकण्यासाठी विद्याविहार येथे आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाखो रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.
एक व्यक्ती बिबट्याचे...
आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला? हे पाहून शांत बसू नका, संताप व्यक्त करत आदित्य...
मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. यात 'टाटा-एअरबस', वेदांता-फॉक्सकॉन या सारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून...
शांतता रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांना भोवळ आली, रुग्णालयात दाखल
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना साताऱ्यात शांतता रॅलीदरम्यान संबोधित करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जरांगे...
Bigg Boss Marathi – जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढा… प्रसिद्ध अभिनेत्रीची रितेश देशमुखकडे मागणी
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरू झाला आणि पहिल्या दिवसापासून घरात वादांना सुरुवात झाली. पहिला आठवडा निक्की तांबोळीच्या उद्धटपणाने गाजवल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तिची जागा...
घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा व मविआची सत्ता आणा: रमेश चेन्नीथला
महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर...
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल – नाना पटोले
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल. 180 जागा महाविकास आघाडीच्या येतील. राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...
उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार, गडकरी रंगायतनमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शनिवारी ठाण्यात धडाडणार आहे. गडकरी रंगायतन येथे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असून या...
अखेर सर्वोच्च न्यायालयात जामीन, मनीष सिसोदिया 17 महिन्यांनंतर जेलबाहेर
खटल्याची जलद सुनावणी आणि एखाद्याचे स्वातंत्र्य हा पवित्र अधिकार असून जामीन हा नियम तर तुरुंग हा अपवाद आहे, हे न्यायालयाने समजून घेण्याची आता वेळ...
लोकसभेतल्या झटक्याने कंबरडं मोडलं; चुकलो, माफ करा! अजितदादांना आता शेतकरी आठवले
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आणि ‘अब की बार चारसौ पार’ने आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी लोकसभा निवडणुकीत जो झटका दिला, त्यामुळे पार कंबरडं मोडायची पाळी आली,...
लाडक्या कंत्राटदारांची यादी बनवून किती रस्ते झाले त्याचीही पाहणी करा! आदित्य ठाकरे यांचा एकनाथ...
रस्ते पाहणी दौऱयाचे नाटक करणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी त्यांच्या लाडक्या पंत्राटदारांची यादी बनवून किती रस्ते बांधले त्याचीही पाहणी करावी, असा सणसणीत टोला...
Paris Olympic 2024 : नीरजचे विक्रमी रौप्य, सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा केला पराक्रम
हिंदुस्थानच्या कांस्य चौकारानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने आपली मोसमातील सर्वेत्तम 89.45 मीटर लांब फेक करत रौप्य जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात अॅथलेटिक्समध्ये सलग ऑलिम्पिक...
सरकारने कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे! मिंधे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा सज्जड दम
मिंधेंच्या राजवटीतील सरकारी यंत्रणांच्या सुस्त कारभारावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. सर्वच सरकारी यंत्रणा कोर्टाच्या आदेशांचे बिनदिक्कतपणे उल्लंघन करताहेत. हे चाललंय काय?...
मिंधे सरकारला धक्का, गरीब मुलांसाठी खासगी शाळांमधील कोटा कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने...
सरकारी वा अनुदानित शाळा जवळपास असल्यास दुर्बल स्तरांतील मुलांसाठी शाळापूर्व वा पहिल्या इयत्तेसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यापासून खासगी शाळांना सूट देण्याचा महाराष्ट्र शासनाचा...
…तर निवडणुकीत जागा दाखवून देऊ; गिरणी कामगारांचा इशारा
गिरणी कामगार आणि वारसांनी हक्काच्या घरासाठी शुक्रवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ लाक्षणिक उपोषण केले. विविध कामगार संस्था आणि संघटनांच्या...