ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3272 लेख 0 प्रतिक्रिया

कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, 20 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मार्ड आणि आयएमएने संप...

रक्षाबंधनासाठी सातारला जाणाऱ्या युवकावर मेढय़ात काळाचा घाला

रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ आडव्या...

महायुती सरकारसह प्रशासनाचे नियोजन कोलमडले, लाडक्या बहिणींबरोबरच सातारकरांचे प्रचंड हाल

‘लाडकी बहीण योजने’चा राजकीय फायदा उठवण्यासाठी महायुतीने साताऱयात आयोजिलेल्या सेलिब्रेशनमुळे लाडक्या बहिणींबरोबरच लाडके भाऊ, सातारकर नागरिक आणि हजारो प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. अख्खे प्रशासन...

सामना अग्रलेख – महाराष्ट्र वगळून निवडणुका… भयग्रस्त निवडणूक आयोग

जम्मू-कश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर आणि लष्करी तळांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत व निवडणूक आयोग भयमुक्त वातावरणात निवडणूक घेण्याची भाषा करीत आहे. जो निवडणूक आयोग स्वतःच...

डेंग्यू जनजागृतीमुळे सतर्कता, पाचव्या आठवडय़ातही नगरकरांकडून स्वच्छता

पावसाळ्यात उद्भवणारे डेंग्यू, चिकुनगुनिया, गोचीड ताप आदी आजार रोखण्यासाठी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ ही मोहीम महापालिकेने सुरू केली होती. त्यानुसार दर रविवारी एक तास आपला...

विज्ञान रंजन – अतिसूक्ष्म कणांची किमया

>> विनायक आपल्याकडे कणाद नावाचे संशोधक ऋषी होऊन गेले. त्याचा एकच ध्यास होता. ‘कण’ म्हणजे सृष्टीच्या रचनेच्या मुळाशी असलेल्या ‘वस्तू’चा शोध घेणे. कालांतराने आधुनिक काळात...

दिल्ली डायरी – दिल्लीचे नेमके काय होईल?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व वीजपुरवठा या क्षेत्रांत उत्तम काम केले आहे. त्यामुळे केजरीवालांचा जनाधार आजही टिकून...

इंदापूरमध्ये नितेश राणे गो बॅक

पुणे- जिह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मराठा आंदोलकांनी एक मराठा...

चौदा कोटींचा व्हॅट चुकवला; दोन व्यापाऱयांवर गुन्हा

कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल 14 कोटी 79 लाख 18 हजार 52 रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) चुकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत...

नागपूर जिल्हा न्यायालयात वकिलाचा मृत्यू, हार्टअटॅक आल्यानंतर न्यायाधीश मदतीला धावले

न्यायालयाचे कामकाज सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका येवून ते खुर्चीतून जमिनीवर कोसळले. ही बाब न्यायाधीशांच्या लक्षात येताच, त्यांनी इतरांच्या मदतीने वकिलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल...

… अखेर मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 15 ऑगस्ट रोजी आपले सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या रात्री तलवारीने केक कापून आपल्या पत्नी व परिवाराच्या सदस्यांना...

Aaditya Thackeray धारावीच्या नावावर संपूर्ण मुंबई लुटायला निघाले आहेत, आदित्य ठाकरे बरसले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची धारावी येथे मुंबई रक्षण सभा रविवारी पार पडली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे...

महायुतीची आता महाफुटी होण्याच्या मार्गावर आहे, काँग्रेसची जोरदार टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपच्या माजी...

मुंबादेवी मंदिर परिसराबाबतचे मिंधेचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी मंदिराच्या मागे शाळेचे रिझर्व्हेशन असलेल्या जागेवर 17 मजली पार्किंग इमारत उभारली जात आहे. त्या ठिकाणची पिढ्यानुपिढ्या सुरू असलेली दुकाने हटविण्याच्या...

कोल्हापूरात रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांचे भाषण, लाडक्या बहिणींनी फिरवली पाठ

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याचे दावे केले जात असतानाच, आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण...

VIDEO – मुलाच्या वाढदिवशी संजय गायकवाड यांनी तलवारीने भरवला सर्वांना केक

मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याच्या वाढदिवशी त्याने तलवारीने केक कापला. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्या तलवारीनेच केकचा तुकडा उचलून...

खेळण्याच्या नादात मुलगा रस्ता भरकटला, भोईवाडा पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिला

शिवडी म्हाडा काॅलनीत राहणारा पाच वर्षांचा मुलगा खेळण्याच्या नादात रस्ता भरकटला. आणि भोईवाडा नाक्याजवळ येऊन पोहचला. वाहनांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी आल्याने मुलगा घाबरला....

MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, MPSC ने तारखा बदलाव्यात अन्यथा उच्च न्यायालयात...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. 18 व 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित...

कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप, नियोजन शून्य आयोजनामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती;...

वर्ध्याच्या हिंगणघाट येथील अनुसुया मंगल कार्यालयामध्ये कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा कीटचे वाटप होत आहे. यावेळी महिलांनी एकच गर्दी केली होती. कामगार...

शरद पवार, नाना… तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो! उद्धव ठाकरे यांची...

शरद पवार, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ता जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, अशी सरळसोट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या...

नाशिक बंदला हिंसक वळण; दोन गटांत दगडफेक, गाड्यांची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. सकल हिंदू समाजाने काढलेल्या रॅलीवेळी जुने नाशिकमधील पिंपळचौक, म्हसरूळ टेक, दूध बाजार...

लोकशाहीला अजूनही धोका आहे एकजुटीने लढूया! – शरद पवार

महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल. पण देशावरचे संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही, लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे, अशी भीती यावेळी राष्ट्रवादी...

महाराष्ट्रात तूर्त निवडणुका नाहीत, हरियाणा आणि जम्मू-कश्मीरात विधानसभेच्या निवडणुका

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जम्मू-कश्मीर आणि हरियाणा...

महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते – आदित्य ठाकरे

लोकसभेत महाविकास आघाडीने जिंकून दाखवले, आता विधानसभेतही महाराष्ट्राची हीच एकजूट घटनाबाह्य, भ्रष्ट महायुतीला पराभूत करू शकते, असा विश्वास यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे...

पन्नास खोके पुन्हा विधानसभेत जाता कामा नयेत – संजय राऊत

महाविकास आघाडीने एकीच्या बळावर लोकसभा जिंकली. हीच एकी विधानसभेतही कायम ठेवायची आहे, असे सांगतानाच, पन्नास खोके पुन्हा विधानसभेत दिसता कामा नयेत आणि निवडणुकीनंतर तर...

सरकार आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू – सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. लोकसभेत महाविकास आघाडीच्या विजयामध्ये आघाडीतील...

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, ‘अट्टम’चा राष्ट्रीय सन्मान

सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली. मल्याळम भाषेतील ‘अट्टम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळाला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा...

वेब न्यूज – श्रद्धा, अंधश्रद्धा आणि संकट

गेल्या नऊ दिवसांत मेक्सिको देशामध्ये दोन प्राचीन पिरॅमिड्सचा काही भाग लागोपाठ कोसळला आणि तिथल्या स्थानिक जमातीमध्ये एकच घबराट पसरली आहे. पिरॅमिड्सचे असे कोसळणे हा...

सामना अग्रलेख – दिवाळखोर सरकार!

निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे राज्यकर्ते घोषणांचा पाऊस पाडत आहेत. त्यासाठी आर्थिक नियोजनाला धाब्यावर बसवीत आहेत. म्हणूनच एकाच्या खिशातून काढून दुसऱयाच्या पदरात टाकण्याची लाजिरवाणी वेळ सरकारवर...

लेख – बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करा!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected] बांगलादेशातील बदललेल्या परिस्थितीत भारताने तेथील सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भारताने त्या देशाला मदत...

संबंधित बातम्या