ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3299 लेख 0 प्रतिक्रिया

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, संतप्त जमावाचा रास्ता रोको; रिक्षाचालक फरार

बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीत आणखी एका लाडक्या बहिणीच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. रत्नागिरी शहरात नार्ंसगच्या विद्यार्थिनीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली...

बदलापुरात पत्रकार महिलेचा विनयभंग, अटक टाळण्यासाठी वामन म्हात्रे हायकोर्टात

बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱया पत्रकार महिलेचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विनयभंग केला. याप्रकरणी कल्याण न्यायालयाने म्हात्रे...

अरविंद बांबल आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी

नारखेड तालुक्यातील बेलोना येथे धनगर समाजाच्या अरविंद बांबल या युवकाच्या वडिलोपार्जित शेळय़ामेंढय़ांच्या गोठय़ावर अतिक्रमण करण्यात येत होते. त्यामुळे मला मुदत द्या, मी स्वतःच अतिक्रमण...

शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर पळापळ, पालिकेच्या 123 शाळांमध्ये 2800 ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या 123 शाळांमध्ये पुढील दोन महिन्यांत तब्बल 2800 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी दीड वर्षापूर्वी आदेश...

बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध घाला! ठाणे महापालिकेवर उच्च न्यायालय कडाडले

वाळूमाफियावर कारवाई न करता ठाणे महापालिकेने तक्रारदाराचेच घर पाडले. या कारवाईबाबत महापालिकेने सोमवारी उच्च न्यायालयात योग्य खुलासाही केला नाही. त्यावर न्यायालय संतापले. बाप दाखवा,...

काळबादेवीत कंपाऊंड वॉल कोसळून दोन जणांचा मृत्यू

काळबादेवी चिराबाजार, दुसरी फणसवाडी अग्यारी गल्लीतील इमारतीची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला. जखमीवर...

महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच! शिवसेनेने ठणकावले

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात...

‘हा’ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, सुप्रिया सुळेंनी मिंधे सरकारला फटकारले

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वर्शभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास...

सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढल्यानेच पोलीसांवरही हल्ले, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला: नाना पटोले

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही...

Sindhudurg राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोळसला, पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात...

तुरुंगात अभिनेता दर्शनला मिळतायत सर्व सोयीसुविधा, व्हायरल फोटोतून धक्कादायक माहिती आली समोर

हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर दर्शनचा एक फोटो व्हायरल...

दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली पण महाराष्ट्राची झालेली नाही – आदित्य ठाकरे

''महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईनची दुकानं टाकली, कुणी 72 व्या मजल्यावर घरं घेतली, कुणी डिफेंडर गाडी घेतली. पण इथल्या एकाही तरुणासाठी नवीन...

फडणवीसांनी आधी त्या’ मंत्र्यांचा राजीनामा घ्याव्या व नंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या, संजय राऊत...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या ढोंगीपणावर बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले. ''भाजपच्या मंत्रीमंडळात दोन असे मंत्री आहेत त्यांच्यावर महिलांवरील...

Badlapur Sexual Assault : अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस...

मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते राहत असलेल्या राम...

गुंडांना दिल्या जाणाऱ्या राजाश्रयामुळे पोलीसही सुरक्षित राहिलेले नाही, रोहीत पवार यांची टीका

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थेते धिंडवडे उडाले आहेत. तेथील गुंडांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी एका सराईत हल्लेखोरांनी थेट...

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दिर्घ आजाराने निधन

नांदेडचे खासदर वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात...

जगभरातील घडामोडी…

मंदिरात घंटा वाजवल्याने ध्वनि प्रदूषण उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा सोसायटीतील मंदिरात सकाळ-संध्याकाळ पूजा करण्यात येते. या वेळी घंटा जोरात वाजवली जाते, अशी तक्रार काही रहिवाशांनी...

कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारली

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी गुरुवारी शिकागो येथील डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) च्या शेवटच्या दिवशी अधिकृतपणे उमेदवारी स्वीकारली. अतिशय विचित्र परिस्थितीत मला...
office-boss

ऑफिसनंतर बॉसचा फोन उचलणे गरजेचे नाही

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वर्क लाइफ आणि पर्सनल लाईफ यांची सांगड घालणे कठीण जातंय. त्यामुळे अनेक देशांमध्ये वार्ंकग कल्चर सुधारण्याची मागणी होतेय. अशातच ऑस्ट्रेलियात कर्मचाऱयांच्या...

ओमानमधील कामगारांना द्यावा लागणार टॅक्स, लाखो हिंदुस्थानी लोकांना बसणार फटका

ओमान सरकारने पुढील वर्षापासून देशात इन्कम टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे खाडी देशात टॅक्स वसूल करणारा ओमान हा पहिला देश ठरला...

सामना अग्रलेख – उद्रेक कसा रोखणार? ही कसली लोकशाही?

लोकशाहीत लोकभावना म्हणजे ‘पब्लिक क्राय’ कोणीच रोखू शकत नाही. पुन्हा ज्यासंदर्भात आज महाराष्ट्रात ‘पब्लिक क्राय’ आहे तो प्रश्न साधा नाही. चिमुरड्यांवरील वाढते अत्याचार, महिला-मुलींची...

लेख – कुर्स्कवर कब्जा – युक्रेनची नवी रणनीती

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected] युक्रेन युद्धाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. दीर्घकाळ रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेन आता आक्रमक भूमिका घेत...

ठसा – महादेव मोरे

>> प्रशांत गौतम दलित, वंचित, शोषित, विडी कामगार, देवदासी, स्त्राr कामगार, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, वेश्या व त्यांचे दलाल, गॅरेज, हमाल अशा शोषित घटकांच्या जीवनाचे चित्रण...

वेब न्यूज – चाचांचा खजिना

>> प्रशांत गौतम समुद्राच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत असे म्हणतात. जगभरात अशा समुद्राच्या तळाशी शास्त्रज्ञ, शोधकर्ते हे काही ना काही मोहिमा राबवत असतात. या...

‘मस्क’च! ब्रेन चिपचा दुसरा प्रयोग यशस्वी!!

मानवी मेंदूत चिप बसवण्याचा दुसरा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांचे स्टार्टअप ‘न्यूरालिंक’ने गुरुवारी केला. ज्या रुग्णाच्या मेंदूत चीप बसवली आहे....

खाणीत सापडला 2492 कॅरेटचा हिरा, हिऱयाची किंमत शेकडो कोटी रुपयांची

कॅनेडियन फर्म लुकारा डायमंडच्या कैरोच्या खाणीत 2492 कॅरेटचा हिरा सापडला आहे. हा हिरा जगातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा आहे. 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या...

Mumbai Rain : मुंबईला उद्या ऑरेंज अर्लट, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत उद्या म्हणजेच शनिवारी 24 ऑगस्टला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबई पालघऱ, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज...

शाळांमध्ये CCTV बंधनकारक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी नियमावली जारी

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर बदलापूर...

नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, जळगावमधील 14 भाविकांचा मृत्यू

नेपाळमध्ये पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 भाविकांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे....

संबंधित बातम्या