सामना ऑनलाईन
3306 लेख
0 प्रतिक्रिया
विस्ताराचे तिकीट विसरा, बुकिंग 3 सप्टेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत बंद
विस्तारा विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांना 12 नोव्हेंबर 2024 नंतरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग करता येणार नाही. विस्तारा कंपनीचे एअर इंडिया कंपनीत विलीनीकरण करण्यात येणार आहे....
ठसा – सुहासिनी देशपांडे
>> दिलीप ठाकूर
प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीची सुरुवात वेगळी असते. त्यातही तो कलाकार कोणत्या काळात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकतो, तेव्हाचे वातावरण कसे आहे, संधी कशी आहे...
सोने 73 हजारांपार, चांदीही चमकली
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. शुक्रवारी 22 कॅरेटच्या एका तोळ्याच्या सोन्याची किंमत 210 रुपयांनी वाढून 67 हजार 150 रुपयांवर पोहोचली, तर...
गाझामध्ये तीन दिवस शांतता, पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी युद्ध थांबवणार
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. पोलिओचा रुग्ण आढळल्याने लसीकरण करण्यासाठी हे...
ट्रम्प यांना विसरून पुढे जाऊ – कमला हॅरिस
कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यानंतर शुक्रवारी (हिंदुस्थानी वेळेनुसार) पहिली टीव्ही मुलाखत दिली. मुलाखतीत कमला हॅरिस म्हणाल्या, अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांना विसरायला...
अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्देव! भाजपने पुन्हा लाथाडले
मिंध्याचे वाचाळ मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत बसल्याने ‘उलटी’ होते असे बनचुके विधान केल्यानंतर आता अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्देव आहे, अशा शब्दांत...
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, तानाजी सावंतांनी काढली वृद्ध शेतकऱ्याची औकात
मिंध्याचे वाचाळ मंत्री तानाजी सावंत यांनी एका वृद्ध शेतकऱ्याला दमदाटी करत त्यांची औकात काढल्याचे समोर आले आहे. कुणाची सुपारी घ्यायची आणि कार्य़क्रमात उभं राहून...
सनरुफमधून खडखड, डिफेक्टेड कॅमेरा; अभिनेत्रीने लँड रोव्हरवर ठोकला 50 कोटींचा दावा
सनरुफमधून सतत खडखड आवाज येतो, गाडीतला कॅमेरामध्येही खराबी, साऊंड सिस्टम नीट वाजत नाही अशा अनेक तक्रारी कुठल्या साध्या सुध्या गाडीत नाही तर चक्क लक्झरी...
देहू नगरपंचायत मध्ये बेमुदत संप सुरू, दुसऱ्या दिवशी ही कामकाज ठप्प
संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत मधील संवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून देहू नगरपंचायत मध्ये 29 ऑगस्ट ला...
शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली: नाना पटोले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
पालघरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह बंद घरात सापडले
पालघरमधील एका बंद घरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पालघरमधील नेहरोली गावात ही घटना घडली आहे. आई आणि...
देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, GDP 6.7 टक्क्यांवर
लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच तिमाहीत देशाला मोठा धक्का बसला आहे. देशाच्या GDP मध्ये मोठी घसरण होत विकासदर 6.7 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षभरात हा दर...
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात पुन्हा शिवरायांचा अपमान, राष्ट्रवादीने शेअर केला व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या सोहळ्यात पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली एक भली मोठी काचेची फ्रेम...
सामना अग्रलेख – राष्ट्रपती बोलल्या! हताश व भय वगैरे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हताश आणि भयभीत झाल्या आहेत त्या तीन आठवडय़ांपूर्वी झालेल्या कोलकात्यातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे. प. बंगालातील अत्याचारग्रस्त आपल्या मुलीच आहेत,...
लेख – युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने चिनी सैनिक
>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
युक्रेन युद्धात एक मोठी गोष्ट घडली आहे ती म्हणजे चीनकडून 18 हजार सैनिक रशियामध्ये पाठविण्यात आलेले आहेत. हे सैनिक रशियाच्या बाजूने...
मुद्दा – निसर्गाच्या संकटासमोर माणूस शून्य!
>> सुनील कुवरे
देवभूमी आणि निसर्ग सौंदर्य असणाऱया केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन चार गावांचे अस्तित्वच पुसले गेले. उत्तरेकडील डोंगराळ भागात तर भूस्खलनाच्या घटना नेहमीच कधी...
फडणवीस यांची जिरवणारच, भाजपचे सर्व आमदार पाडणार; मनोज जरांगे यांचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण
राज्यात जातीय विद्वेषाचे वातावरण निर्माण होण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. मराठा आरक्षणात अडथळे आणणार्या फडणवीसांची जिरवणारच, भाजपचे सर्व आमदार पाडणार असा निर्धार...
हात लावेन तिथे सत्यानाश…. हिच मोदींची गॅरंटी, उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शन सभेत बोलताना उद्धव ठाकरे...
गेल्या दहा वर्षात महिला अत्याचारांच्या घटना वाढ, पंकजा मुंडे यांनी ठेवले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस...
निर्भया ते बदलापूर हा घटनाक्रम पाहता गेल्या दहा वर्षामध्ये महिला अत्याचारांच्या घटनात मोठी वाढ झाली असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी...
आम्ही एकत्र लढणार व महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पळवून लावणार – आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढणार व महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पळवून लावणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
छत्तीसगढमध्ये चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी छत्तीसगढच्या नारायणपूर व कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांड जंगलात ही...
Video मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी, पोलिसाला स्वत:ची गाडी धुवायला लावली
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य नाहीतर कृत्यांमुळे चर्चेत असतात. या महिनाभरात ते तलवारीने केक कापणं, बदलापूर लैंगिक अत्याचार...
महाराष्ट्रातील माणसांच्या अस्मितेला, आत्म्याला, स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतायत, आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राजकोट किल्ल्यावर पाहणी करायला गेले होते. त्यावेळी भाजपच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी...
भाजपचे भ्रष्टाचारी सरकार महाराजांना देखील सोडत नाही, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राजकोट किल्ल्यावर पाहणी करायला गेले होते. त्यावेळी नारायण राणे...
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार
सिंधुदुर्गाजवळील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळला. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा...
शिवरायांच्या अवमानप्रकरणी शिवसेना आक्रमक; शिवप्रेमींकडून मालवण बंदची हाक
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी पूर्णत: कोसळला. या घटनेवरून सध्या शिवप्रेमींमध्ये मिंधे सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान या प्रकाराविरोधात शिवसेनेसह...
समृद्धी महामार्गाला पुन्हा भेगा, MSRCD कडून महिनाभरापूर्वी झाली होती दुरुस्ती
छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महिनाभरापूर्वी या भेगांमध्ये सिमेंटची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र आता ते सिमेंटचे तुकडे निघताना...
भारतीय कामगार सेनेचा ऐतिहासिक करार, लॉरिट्झ कन्यूड्सन इलेक्ट्रिकल ऍण्ड ऑटोमेशनच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे नगर येथील लॉरिट्झ कन्यूड्सन इलेक्ट्रिकल ऍण्ड ऑटोमेशन, युनिट ऑफ श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा.लि. येथील कामगारांना 12 हजार 500 रुपयांची घसघशीत...
शिर्डीच्या साईमंदिरात साजरा झाला कृष्ण जन्मोत्सव
श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील 26 ऑगस्ट रोजी...
मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदयांना झोप तरी कशी लागते? जयंत पाटील यांचा खरमरीत सवाल
पुण्यातील खराडी भागातील एका नदीत तरुणीच्या शरीराचे तुकडे करून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. या महिलेचे डोके, हातपाय कापून नदीपात्रात फेकलं आहे....