सामना ऑनलाईन
3221 लेख
0 प्रतिक्रिया
श्रद्धा कपूरने खरेदी केली 3 कोटींची लक्झरी कार
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनीच्या खरेदीनंतर आणखी एक लक्झरी एमपीव्ही कार खरेदी केली. लेक्सस एलएम 350 एच असे या कारचे नाव असून या कारची...
शुभमंगल ‘सावधान’! महागाईमुळे लग्नावर होणार दुप्पट खर्च
लग्नसराई तोंडावर आली असतानाच नवरा-नवरीच्या बस्त्यापासून ते पाहुणे मंडळीच्या जेवणापर्यंतच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने लग्नाचा खर्च दुपटीने...
अमेरिकेत टेस्लाविरोधात लोक रस्त्यावर
सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली ट्रम्प सरकारमधील मंत्री उद्योजक एलॉन मस्क यांनी अनेक सरकारी संस्था बंद केल्या. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. परिणामी एलॉन...
यूपीआयपासून जीएसटीपर्यंत नियमांत आजपासून होणार बदल
उद्या 1 एप्रिल 2025पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षापासून बँकिंगपासून जीएसटीपर्यंत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. हे बदल झाल्यानंतर सर्वसामान्यांना आर्थिक...
संघ मुख्यालय भेटीत काय ठरलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये रिटायर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात वयाची 75 वर्षे पूर्ण करतील. त्यानंतर ते पंतप्रधान पदावरून निवृत्त होणार आहेत. आपल्या निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी त्यांनी...
सामना अग्रलेख – मोदी आणि नंतर…
मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्षे पूर्ण करतील व स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील. आपल्या निवृत्तीनंतर पुन्हा संघ स्वयंसेवकाचे काम करायचे की एखाद्या संघ...
लेख – तुर्कस्तानमधील सत्तासंघर्ष
>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
तुर्कीयेमधील सत्तासंघर्ष इतक्या टोकाला पोहोचला आहे की, इस्तंबूलचे नवनिर्वाचीत महापौर एक्रम इमा मोगलू यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच शंका उपस्थित करण्यात आली असून...
मुद्दा – परीक्षा व्यवस्था गैरप्रकारांच्या विळख्यात
>> अनंत बोरसे
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यावरच विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरते, करीअर घडते. कुठल्याही परीक्षांचा मुख्य उद्देश असतो तो गुणवत्तेचा...
शक्तिपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यांत महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्दय़ावरून या महामार्गावरील शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. महामार्गाला विरोध करण्यासाठी महायुतीच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याची...
जालियनवाला बागेवर ब्रिटिश संसदेत चर्चा
ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाप्रकरणी ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी हिंदुस्थानातील जनतेची औपचारित माफी मागावी अशी मागणी...
येस बँकेला 2209 कोटींची इन्कम टॅक्सची नोटीस
येस बँकेला तब्बल 2209 कोटी रुपयांची नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे, परंतु ही नोटीस चुकीची आहे, असे...
शिवसेनाप्रमुखांचा सहवास लाभला हे माझे भाग्य! नितीन गडकरी यांनी दिला आठवणींना उजाळा
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास मला लाभला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व...
Video भाईजानने काचेमागून दिल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा
ईदनिमित्त आपला आवडता भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी आज वांद्रे येथील सलमानच्या गेलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती. सायंकाळी भाईजानने घराच्या...
शिवसेनेच्या दणक्याने राजावाडी रुग्णालयाचा नामफलक मराठीत
घाटकोपर पूर्वेकडील महानगर पालिकेच्या सेठ वी.सी. गांधी आणि एम.ए. ओरा राजावाडी हॉस्पिटल यांच्या सुरू केलेल्या सिटी स्पॅन आणि एमआरआय सर्व्हिस सेंटरचा नामफलक शिवसेनेच्या दणक्यामुळे...
जिल्हा रुग्णालयांमध्ये तब्बल 56 टक्के खाटांची कमतरता, कॅगच्या अहवालातून उघड
राज्यभरातील तब्बल 21 जिल्हा रुग्णालयांमध्ये 56 टक्के खाटांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न बालरोग, स्त्राrरोग आणि प्रसूती रुग्णालयांतही गंभीर अवस्था असून...
म्हाडाच्या 50 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, 1500 रहिवाशांचा जीव टांगणीला
म्हाडाच्या दक्षिण मुंबईतील 50 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक अवस्थेत असून 1500 रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे...
भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका! काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पश्चिम उपनगर ते पालघर, सफाळय़ापर्यंतच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱया बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसचे...
आरोपी असला तरी तो आधी माणूस आहे! हायकोर्टाने ईडीला फटकारले; महादेव देशमुखांना जामीन मंजूर
आरोपी असला तरी तो आधी माणूस आहे हे विसरून चालणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कान उपटले.
वैद्यकीय प्रवेशात तब्बल 65.7 कोटी...
मालाडमध्ये दोन गटांत राडा, प्रचंड तणाव; दहा जणांविरोधात गुन्हा नोंद
हिंदू नववर्षानिमित्त अर्थात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाल्यानंतर तणाव झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मालाड परिसरात घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी दहाजणांविरोधात...
भाजपच्या जागा वाढवण्यासाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा घाट? जाणून घ्या का होतोय दक्षिणेकडीस राज्यातून विरोध
सध्या देशात लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. गेल्या वर्षी या मतदारसंघात निवडणूका पार पडल्या असून सध्या संसदेत लोकसभेचे 543 खासदार आहेत. लवकरच हा आकडा बदलण्याची...
हाफिज सईदला मोठा धक्का, लश्करच्या फायनॅन्सरची गोळ्या घालून हत्या
लश्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला मोठा धक्का बसला आहे. हाफिजचा नातेवाईक व लश्कर ए तोयबाचा फायनॅन्सर असलेल्या कारी...
बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये सुरू, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले...
Walmik Karad : वाल्मीक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेला दुसऱ्या कारागृहात रवानगी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व दर्शन घुले यांना मारहाण करणारा कैदी महादेव गिते याच्या सह चार...
Ratnagiri News गुढीपाडव्याला उभारली पुस्तकांची गुढी, प्राथमिक शिक्षकांचा अभिनव उपक्रम
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष प्रारंभ. यंदाच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याचेच औचित्य साधून रत्नागिरीतील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने स्वताच्या घरात पुस्तकांची गुढी...
Odisha Train Accident : कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले
ओडीशात पुन्हा एकदा एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. बंगळुरूवरून ओडीशाला जाणाऱ्या कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहे. सध्या एनडीआरएफची टीम घटनास्थळी...
Photo – अप्सराच ती.. पाहा अमृताचे सुंदर फोटोशूट
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने गुढीपाडव्यानिमित्त साडीमध्ये फोटोशूट केले आहे. पीच रंगाच्या बनारसी साडीमध्ये अमृता अप्सरेपेक्षा काही कमी दिसत नाहीय.
… तर अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावरून सध्या राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात, संजय राऊत यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले आहेत. गुढिपाडव्यानिमित्त आयोजित संघाच्या मेळाव्यात मोदी सहभागी झाले आहेत. त्याबाबत...
Breaking News : बीड हादरले! ईदआधी मशिदीत स्फोट; गावात तणाव
बीडमधील अर्धामसला गावातील मशिदीत स्फोट झाला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मशिदीचे नुकसान...
गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षाप्रारंभ निमित्त आज (रविवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मुळे श्रींचा...