ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3308 लेख 0 प्रतिक्रिया

लेख – थायलंड नव्या राजकीय वळणावर

>> प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा पायउतार झाल्या आणि त्यांची जागा राजकीय परंपरा लाभलेल्या शिनावात्रा घराण्यातील पेतोंगतार्न शिनावात्रा या...

ठसा – नारी हिरा

>> दिलीप ठाकूर चित्रपट म्हणजे अनेक प्रकारच्या कला व विज्ञान यांचे मिश्रण अशी वस्तुस्थिती असली तरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची खरी व खोटी प्रेमप्रकरणे, त्यांची लग्ने, संसारातील...

जायकवाडी 90 टक्के भरले, दरवाजे उघडणार

नाशिक, नगर भागातील सर्व 9 धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे नाथसागर जलाशयात 16 हजार क्युसेसप्रमाणे पाण्याचा जलौघ येत असून प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी केवळ 10...

मोदी है तो मुमकीन है! हिंदुस्थानी रुपया बांगलादेशच्या ‘टाका’बरोबरीने घसरतोय

डॉलरच्या तुलनेत खराब कामगिरी करणाऱया आशियाई चलनांमध्ये रुपयाचा नंबर दुसरा आहे. ऑगस्ट महिन्यात रुपयाच्या मूल्यात 0.2 टक्क्याची घसरण झाली, तर बांगलादेशच्या चलनाची म्हणजेच ‘टाका’ची...

अरेरे… हिंदुस्थानी नागरिकांचे अमेरिकेत पायी चालत स्थलांतर

कॅनडातून मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी अमेरिकेत स्थलांतर करत आहेत. या वर्षी जूनमध्ये विक्रमी संख्येने हिंदुस्थानी अमेरिकेत दाखल झाले असून यूकेमध्येही स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत...

हाँगकाँग पहिल्या तर दुबई चौथ्या स्थानावर, टोलेजंग इमारतींच्या यादीत मुंबईचा समावेश

सध्याच्या काळात चीनचे रिअल इस्टेट सेक्टर आर्थिक संकटात आहे. असे असले तरी एकेकाळी रिअल इस्टेट सेक्टर हाच चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. अत्युच्च इमारती उभारण्याबाबत...

सोयाबीनले भाव नाही, भाजपाले मत नाही! पोळ्यात शेतकऱ्यांचा संताप

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. दोन दिवसांत...
drowned

बुलढाणा – पोळ्याच्या दिवशी बैल धुताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

पोळ्याच्या दिवशी बैल सजवले जातात तत्पूर्वी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (32)...

बुलडोजरने माणूसकीला चिरडणाऱ्या भाजपचा संविधानविरोधी चेहरा देशासमोर आलाय, राहुल गांधी यांची टीका

विविध प्रकरणांतील आरोपींवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जबरदस्त चपराक लगावली आहे. ''एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवूनही त्याचे घर...

रत्नागिरीत धक्कादायक प्रकार, शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची माथेफिरूकडून तोडफोड

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच रत्नागिरीतील मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड...

Bold And Beautiful – बेबी बंप दाखवत दीपिका रणवीरने केले जबरदस्त फोटोशूट

अभिनेत्री दीपिका पदुकोण ही गरोदर असून सध्या तिचा नववा महिना सुरू आहे. या महिनाभरात तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकते. दीपिका ही जेव्हाही मीडियासमोर आली...

मिंधे-भाजप राजवटीत महाराष्ट्रात जंगलराज, कायदा सुव्यवस्थेची ऐशीतैशी; शिवसेनेची टीका

पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा दोन ते तीन जणांनी पिस्तुलातून चार ते पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण...

आपचे आमदार अमनतुल्ला खान यांना ईडीने केली अटक

आम आदमी पार्टीचे आमदार अमनतुल्ला खान यांना सहा तासाच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली...

VIDEO राजस्थानमध्ये मोठा अपघात, प्रशिक्षणादरम्यान लढाऊ मिग विमान कोसळले

राजस्थानच्या बाडमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान एक लढाऊ मिग जेट विमानाचा अपघात झाला. हे विमान कोसळले असून सुदैवाने वेळीच पायलटने विमानातून उडी घेतल्याने तो बचावला. बाडमेरच्या उत्रलाई...

अभिव्यक्ती – गणरायाचा सामाजिक-सांस्कृतिक प्रवास

>> डॉ. मुकुंद कुळे गणपती ही देवता आज आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र काळाचं थोडं उत्खनन केलं तर या देवतेचा इथपर्यंत झालेला...

खाऊगल्ली – श्रीगणेशाचा वेगळा नैवेद्य

>> संजीव साबडे गणपती बाप्पाला फक्त मोदकच लागतात वा ठरलेले प्रकारचे नैवेद्य म्हणून दाखवायचे असे काही नाही. सर्व गोड पदार्थ गणेशोत्सवात नैवेद्य आणि खिरापत वा...

संस्कृती-सोहळा – अविस्मरणीय गणेशोत्सव!

>> जे. डी. पराडकर आपलेपणा आणि भक्तिभाव जपणाऱ्या उत्सवांमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची मोठी ताकद असते. कोकणवासीयांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचे बालपणीचे रूप, तो साजरा सोहळा असाच...

न्याय मिळवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’, सुप्रीम कोर्टात 83 हजार प्रकरणे प्रलंबित

न्याय मिळावा यासाठी जनता कोर्टाची पायरी चढते. परंतु अनेक प्रकरणांत केस वर्षानुवर्षे लटकली जाते. न्याय मिळवण्यासाठी लाखो लोकांना केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याची...

आर. माधवनचा मोठेपणा, पान मसाला जाहिरातीस दिला नकार

अभिनेता आर. माधवनने एका प्रसिद्ध पान मसाला ब्रँडची जाहिरात करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या जाहिरातीसाङ्गी पान मसाला कंपनीने माधवनला कोटय़वधी रुपये देऊ केले...

जिओचा ग्राहकांना पुन्हा झटका! रिचार्ज पुन्हा महाग

जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. रिलायन्स जिओने नेटफ्लिक्स प्लानच्या किमतीत 200 ते 300 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 84 दिवस वैधता...

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

हुती बंडखोरांचा तेलवाहू जहाजावर हल्ला येमेनमधील बंडखोर गट ‘हुती’ने लाल समुद्रात तणाव निर्माण केला आहे. हुतीच्या बंडखोर तरुणांनी 10 लाख बॅरल तेल नेणाऱया जहाजाला स्पह्टांनी...

महाराष्ट्रात उफाळलेल्या संतापानंतर अखेर मोदींना मागावी लागली माफी, दिलगिरी व्यक्त न करणाऱया महाराष्ट्रातील भाजप...

मालवणातील राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रावर वज्राघात झाला. मराठी मन दुखावले आणि अवघ्या राज्यात सरकारविरोधात प्रचंड संताप उफाळला. त्यानंतर पालघरमध्ये आलेले...

झेड प्लस? आधी कोणता धोका आहे ते बघतो, नंतर काय ते ठरवू! शरद पवार...

केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शरद पवार यांनी तूर्तास ही सुरक्षा घेण्यास...

‘गो बॅक मोदी’च्या नाऱ्यांनी किनारपट्टी दणाणली, पोलिसांची दडपशाही, वाढवणवासीयांना गावातच कोंडून ठेवले

पालघरवासीयांना उद्ध्वस्त करणाऱया वाढवण बंदराचे भूमिपूजन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर येथे झाले. या भूमिपूजनासाठी येणाऱया पंतप्रधानांना वाढवणवासीयांनी कडाडून विरोध केला. सकाळपासूनच काळे...

आपटेची बोटे कापून आणणाऱयाचा सत्कार करणार, सकल मराठा समाजाची घोषणा

जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत की आपटेला पोलिसांनी आणि सरकारने सुरक्षित स्थळी लपवून ठेवलेय, असा प्रश्न सकल मराठा समाजाने विचारला. राजकोटवरील शिवरायांचा पुतळा...

शिवप्रेमींच्या संतापाला वाट, उद्या सरकारला जोडे मारा आंदोलन

स्थळ - हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया वेळ - सकाळी 10 वाजता मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा...

पॅरिसमध्ये इतिहास रचला, हिंदुस्थानच्या अवनी लेखराने सुवर्ण पदकावर नाव कोरले

टोकियो जिंकणाऱया नेमबाज अवनी लेखराने पॅरिसमध्येही सोनेरी कामगिरी करत इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱयाच दिवशी अवनीच्या सुवर्णासह मोना अगरवाल, धावपटू प्रीती पालने कांस्य तर...

सामना अग्रलेख – तरुण आत्महत्यांची महासत्ता!

लोकसंख्येच्या वाढीपेक्षा हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर अधिक असल्याचा जो ताजा अहवाल जाहीर झाला तो झोप उडवणारा आहे. विद्यार्थी मृत्यूला कवटाळून काळझोप का घेत आहेत...

स्त्रीधन फक्त स्त्रीचेच, कुणाचाच हक्क नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

स्त्रीधन ही फक्त महिलेची संपत्ती असते. महिलेच्या संमतीशिवाय तिचे वडील तिच्या सासरच्या मंडळींकडून स्त्रीधनाची वसुली करू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला....

चिंता नाही… सुनीता अनुभवी अंतराळवीर

हिंदुस्थानी वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागील 85 दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. अवघ्या जगाला सुनीता यांची चिंता वाटत आहे. अशातच सुनीता यांची आई बोनी...

संबंधित बातम्या