ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3309 लेख 0 प्रतिक्रिया

बलात्काऱ्याला दहा दिवसांत होणार फाशी, पश्चिम बंगाल विधानसभेत अपराजिता विधेयक मंजूर

आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला तसेच लहान मुलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन विधेयक आणले आहे. बलात्कार...

एक अकेला सब पे भारी, पंतप्रधान आता ब्रुनेईच्या दौऱ्यावर; मोदींची विदेश दौऱ्याची हॅट्ट्रिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व आशियाई देश ब्रुनेईच्या दौऱयावर रवाना झाले. मोदी यांचा हा विदेश दौरा दोन दिवसांचा आहे. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या...

सामना अग्रलेख – अतिवृष्टीचा फटका! शेतकरी जगवा…

गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या भयंकर अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. जलमय झालेल्या शेतशिवारांत काढणीला आलेली व...

नौदलाला आता निर्भय क्रूझ मिसाईलची पॉवर

जमिनीवरून लांब पल्ल्यापर्यंत हल्ला चढवणाऱया आणि रडारला गुंगारा देण्याची क्षमता असलेल्या निर्भय क्रूझ मिसाईलचे पहिले व्हर्जन यशस्वी झाले आहे. त्यानंतर डीआरडीओ आता निर्भय क्रूझ...

प्रासंगिक – शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे

>> प्रसाद कुळकर्णी बालमोहन विद्यामंदिरची ती आठ वर्षे मी अगदी आजही, म्हणजे साठी पार केल्यावरही विसरू शकत नाही. फक्त आठवणी थोडय़ा धूसर झाल्यायत इतकंच. बालमोहन विद्यामंदिर...

लेख – हमासचा नवा क्रूरकर्मा

>> प्रसाद पाटील हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या झाली आणि त्यानंतर याह्या इब्राहिम हसन सिनवारवर याच्याकडे हमासच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. गेल्या वर्षी 7...

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

अरे वाह! चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी जपान सरकार कामगारांच्या भल्यासाठी एक खास योजना घेऊन यायच्या तयारीत आहे. कामगारांसाठी चार दिवसांचा कामकाज आठवडा केला...

मस्क आणणार नवीन टीव्ही ऍप, नेटफ्लिक्स, यूटय़ूबचे टेन्शन वाढणार

टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क हे लवकरच नवीन टीव्ही ऍप आणणार आहेत. मस्क यांचे हे ऍप नेटफ्लिक्स आणि अन्य ओटीटी ऍप्ससारखे असणार आहे. त्यामुळे यूटय़ूबसह...

पालकमंत्री अब्दुल सत्तारांची करामत… अतिवृष्टीचा आढावा घेतला रात्री

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चक्रम कारभाराची चुणूक दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या जिल्हाधिकार्‍यांना आली. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठक ठेवण्यात आली....

रत्नागिरी – जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज राज्यभरात धरणे आंदोलन केले. रत्नागिरी विभागात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दापोली,...

लोकांकडील पैसा संपतोय, बचत आली थेट…; रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती

देशातील 9 लाख कोटी रुपयांएवढी बचत म्हणून जमा असलेली रक्कम खर्च झाल्याचे धक्कादायक वृत्त काही महिन्यापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एक वृत्त...

लाडकी बहिण योजनेत मोठा गैरप्रकार, 30 आधारकार्ड वापरून केले 30 अर्ज

सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने 30 महिलांचे आधारकार्ड वापरून लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरल्याचे समोर आले आहे. या 30 पैकी 26 बँक खात्यांमध्ये पैसेही जमा...

महिला अत्याचारांविरोधात NSUI ची पत्रस्वाक्षरी मोहीम

राज्यातील वाढते महिलाविरोधी गुन्हे आणि अत्याचाराच्या विरोधात काँग्रेसच्या NSUI कडून एक पत्रस्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री...

शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी उद्यान पर्यवेक्षक तात्पुरता निलंबीत

रत्नागिरी शहरात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांची एका व्यक्तीने तोडफोड केली. या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तापले होते....

गोतस्करीच्या संशयातून 12 वीतील हिंदू विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

गो तस्कर असल्याच्या संशयातून एका बारावीत शिकणाऱ्या हिंदू तरुणाची तथाकथिक गो रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यन मिश्रा असे...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP रश्मी शुल्कांना निलंबित करा: नाना...

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील...

कर्जाचा ट्रेंड… 55.3 लाख कोटींचे कर्ज डोक्यावर, क्रेडिट कार्डच्या जीवावर पैशांची उधळपट्टी

सध्याच्या काळात कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. एकप्रकारे कर्जाचा ट्रेंड आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, लोकांनी 55.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. एकप्रकारे...

अरे बापरे, तरुण होताहेत विसरभोळे, कमी वयात स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढले

सध्या 35 ते 40 या वयातील तरुणांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी वयात तरुण विसरभोळे होत असून तरुणांमध्ये व्हॅस्कूलर आणि अल्झायर डिमेंसिया आजार...

कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच, एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच असून सुंजवान लष्करी तळावर आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नाईक कुलवंत सिंग हे शहीद झाले. त्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद मोडीत काढल्याचा...

अदानीची मुजोरी…छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला ‘बंदिवास’, मुंबई विमानतळावर महाराजांच्या पुतळ्याला अडगळीत टाकलं

केंद्रातील मोदी आणि राज्यातील मिंधे सरकारचा लाडका कंत्राटदार असणाऱया अदानी समूहाकडून हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय...

एसटी कर्मचाऱयांचे आजपासून राज्यभर आंदोलन

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आजपासून पुणे...

केवळ आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर फिरवता येणार नाही! सुप्रीम कोर्टाने भाजपशासित राज्यांचे...

केवळ एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर फिरवता येणार नाही. आरोपीच काय, दोषी व्यक्तीचेही घर तुम्ही कसेकाय पाडू शकता, असा खरमरीत सवाल...

सेबीप्रमुख असतानाही माधवी बूच यांनी बँकेकडून घेतले 16.80 कोटींचे लाभ, काँग्रेसच्या आरोपांनी खळबळ

शेअर बाजार नियामक संस्था (सेबी)च्या प्रमुखपदी असतानाही माधवी बुच यांनी तीन ठिकाणांहून वेतन व अन्य स्वरूपात लाभ घेतल्याचे आरोप आज काँग्रेसने केले. सेबी बोर्डावर...

रत्नागिरीत शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना, शहरात संताप आणि तणाव

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना घडल्यामुळे भ्रष्टाचारी आणि बेजबाबदार निष्क्रिय सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता रत्नागिरीतील मारुती...

नितेशची सुवर्ण किमया, बॅडमिंटनची गोल्ड आणि गोड बातमी

बॅडमिंटनने आज हिंदुस्थानसाठी गोल्ड आणि गोड बातमी दिली. बॅडमिंटनपटू नितेश कुमारने क्षणाक्षणाला रंग बदलणाऱया सामन्यात ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21 आणि 23-21 असा निसटता...

युद्ध थांबवा! इस्रायलमध्ये नेत्यानाहू विरोधात जनता रस्त्यावर

हमासने आणखी सहा ओलिसांना ठार मारल्यानंतर इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. लाखो इस्रायली नागरिक रस्त्यावर उतरले असून युद्ध थांबवा, तुमची रक्तपिपासू वृत्ती...

जातनिहाय जनगणनेला संघाचा पाठिंबा

जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लावून धरलेली असताना व भाजपमधून त्याविरोधी सूर असताना भाजपची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक...

गुजरातला आणखी एक 3 हजार कोटींचा प्रकल्प

केनेस सेमिकॉन कंपनीने गुजरातमधील साणंद येथे 3,307 कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आणखी एक मोठा...

नीतेश राणे यांच्या विरोधात नगरमध्ये गुन्हा

भडकावू भाषण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी नगरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात...

जगभरातील घडामोडी…

1.74 लाख कोटींचे जीएसटी कलेक्शन ऑगस्ट महिन्यात जीएसटी कलेक्शन तब्बल 1,74,962 कोटी रुपयांचे झाले आहे. या कलेक्शनमध्ये सीजीएसटी 39,586 कोटी आणि एसजीएसटी 33,548 कोटी रुपये...

संबंधित बातम्या