सामना ऑनलाईन
3221 लेख
0 प्रतिक्रिया
लक्षवेधक – निधी तिवारी पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी
भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच आयएफएस अधिकारी असलेल्या निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निधी यांच्या...
रणवीर अलाहाबादीला पासपोर्ट देण्यास नकार
इंडिया गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा यूटय़ुबर रणवीर अलाहाबादी याला पासपोर्ट देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पासपोर्ट जारी करण्याचा आदेश...
मुंबईत ढगाळ, कोकणात अवकाळी!तीन दिवस पावसाची शक्यता
निसर्गानेही एप्रिल फूल करीत आज आपला इंगा दाखवला. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा असताना दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून...
भाजपशासित राज्यांत लोकसभेच्या जागा वाढवण्याचा घाट, मतदारसंघ पुनर्रचना दक्षिणेकडील राज्यांच्या मुळावर
‘अब की बार चारसो पार’चा नारा देणाऱ्या भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता ‘फोडा आणि जोडा’ या नीतीचा अवलंब करत 2029...
बुलडोझर अंगलट आला, घरं पाडली त्यांना 10 लाख भरपाई द्या!सर्वोच्च न्यायालयाचा योगींना दणका
कायदा धाब्यावर बसवून नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवणाऱया भाजपच्या योगी सरकारला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. राज्यघटनेमध्ये लोकांच्या निवासस्थानाचा हक्क, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याच्या...
गुजरातमधील फॅक्टरीत शक्तिशाली स्फोट; 18 ठार
गुजरातमधील बनासकांठा जिह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे....
फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच, सध्या पैसेच नाहीत, त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही!
फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान’ योजनेचा आर्थिक बोजा सरकारवर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आज तरी कर्जमाफी देणे शक्य नाही....
वक्फ विधेयक आज लोकसभेत, विरोधकांना चर्चेसाठी फक्त चार तास
वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार असून विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे. तर एनडीएला बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ...
हे तर एप्रिल फूल सरकार! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱयांना कर्जमाफी आणि ‘अच्छे दिन’ची आमिषे दाखवून सत्तेत आलेल्या भाजप-‘एसंशिं’ सरकारने आर्थिक स्थितीचे कारण देत आता या योजना...
Myanmar Earthquake म्यानमार भूकंपबळींचा आकडा 2700 वर
म्यानमारमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपातील बळींचा आकडा 2 हजार 700 वर गेला आहे. हा आकडा 3 हजारावर जाईल असा अंदाज म्यानमार सरकारने व्यक्त केला आहे....
लोकशाही पद्धतीने कशी करावी कलाकाराची हत्या?कुणाल कामराची नवी पोस्ट
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधाऱयांवर जोरदार निशाणा साधला. ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?’ अशा शीर्षकाखाली कामराने ‘एक्स’वर ट्विट केले आणि...
सामना अग्रलेख – एक नंबरचे बंडलबाज!
राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी बंडलबाज सत्ताधाऱ्यांच्या फसवणुकीमुळे मोडून पडले आहेत. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर असल्याचा साक्षात्कार या बंडलबाजांना आता झाला. या फुकटेगिरीमुळे...
मुंबईत मालमत्ता कर वाढणार, 12 ते 13 टक्के वाढीचा प्रस्ताव
सरकारने मुंबईच्या रेडी रेकनर दरामध्ये 3.39 टक्क्यांनी वाढ करून मुंबईकरांना दणका दिला असताना आता गेल्या 10 वर्षांमध्ये मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ केली नाही, असे...
लेख – गोड साखरेची कडू कहाणी
>> अनिल दत्तात्रेय साखरे, [email protected]
ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग सध्या मोठय़ा आर्थिक संकटातून जात आहे. या उद्योगाला राज्य आणि केंद्र सरकारने त्वरित...
मुद्दा – सरकारला पैसा सोडवेना; आरटीईचा भार पेलवेना
>> श्रीरंग काटेकर
गोरगरीब, दीनदुबळ्या व वंचित समाज घटकातील किद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली करण्याच्या उदात्त भावनेतून राईट टू एज्युकेशन अर्थात आरटीईअंतर्गत घरापासून नजीकच्या अंतराकरील इंग्रजी...
रस्त्यावर नमाज पढल्यास बुलडोझर कारवाई, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
राज्यात विकासात योगदान देण्याची तुम्हाला पूर्ण संधी दिली जाईल; परंतु तुम्ही केवळ अल्पसंख्याक आहात म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. रस्त्यावर नमाज पढाल किंवा...
देशभरात महामार्ग, एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला, 1 एप्रिलपासून टोलदरात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ...
गगनाला भिडलेल्या महागाईपाठोपाठ आता मोदी सरकारने रस्ते प्रवासही आणखी महाग केला आहे. देशभरात महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरून जलद प्रवास करून इच्छित स्थळ गाठणेदेखील आता...
हिंदुस्थान आयात शुल्क कमी करणार, ट्रम्प यांचा दावा; आजपासून जगभरात परस्पर शुल्क होणार लागू
अमेरिकेचे रेसिप्रोकल टेरीफ म्हणजेच परस्पर शुल्क जगभरात लागू होण्यासाठी 48 तास शिल्लक असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला. हिंदुस्थानने अमेरिकेच्या...
निवडणूक आयोगाने देशभरात घेतल्या पाच हजार बैठका
मतदार याद्यांमधील बोगस नावे, ईव्हीएममधील गडबड आणि मतदान केंद्र अशा विविध विषयांवर विरोधकांनी घेरल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने विविध स्तरांवर बैठकांचे आयोजन केले. निवडणूक आयोगाने...
चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित
रस्त्यांवरील खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले, असं तुम्ही ऐकले असाल. मात्र चंद्रपूरातील खड्ड्यांनी चक्क प्रदूषणात भर घातली आहे. असं आम्ही म्हणत नाही, अभ्यासकांचे मत आहे....
आधी पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत लग्न लावले, नंतर पश्चाताप झाल्यावर पतीचे धक्कादायक कृत्य
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर येथील एका तरुणाने त्याच्या पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत लग्न लावल्याचे समोर आले होते. हल्ली बॉयफ्रेंडसाठी महिला आपल्या पतीचा खून...
लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या… कुणाल कामराने शेअर केली पोस्ट
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या विडंबन गीतानंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा स्टुडिओ फोडला, तसेच त्याला जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या. यावरून सध्या मोठ...
Ratnagiri Accident चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
निवळी-जयगड मार्गावरील चाफे आज मंगळवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे (...
विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध, नंतर आक्षेपार्ह फोटो दाखवून पैसे उकळत होती शिक्षिका
कर्नाटकमधील बंगळुरू येथे पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली आहे. श्रीदेवी रुदागी (25) असे त्या शिक्षिकेचे नाव असून तिचे ती शिकवत असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या...
प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा दणका, जामीन देण्यास दिला नकार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती...
आता गोव्याला येणार नाही! पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केला गोव्यातील भीतीदायक अनुभव
एका पर्यटकाने ‘रेडिट’ या सोशल मीडिया साइटवर त्याला गोव्यात आलेला वाईट अनुभव शेअर केला. तसेच पुन्हा कधीही गोव्याला येणार नसल्याचे सांगितले. पर्यटकाने आपल्या पोस्टमधून...
डेटिंग अॅपमुळे 6.3 कोटी रुपये गमावले
सध्या डेटिंग अॅपचा सुळसुळाट झाला आहे. पैसे मोजून डेटिंग अॅपवर आलेल्या एका घटस्फोटित व्यक्तीला प्रेमाचा शोध घेणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला महिलेने...
संगोपनासाठी अमेरिकन महिला हिंदुस्थानात, इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून यादी केली शेअर
साधारणपणे चार वर्षांपूर्वी क्रिस्टन फिशर नावाची अमेरिकन महिला दिल्लीमध्ये स्थलांतरित झाली. क्रिस्टन फिशरला अमेरिकेपेक्षा हिंदुस्थानात मुलांचे संगोपन करणे चांगले वाटतेय. तीन मुलांची आई असलेल्या...
अल्ट्रा लक्झरी घरांची बंपर विक्री
हिंदुस्थानात 2024 साली 100 ते 200 कोटी रुपये किमतीची 25 अल्ट्रा लक्झरी घरे विकली गेली. साधारण 3650 कोटी रुपये एवढी ही उलाढाल झाली. 2025...
घिबलीच्या वेडाने चॅटजीपीटीच्या कर्मचाऱ्यांची ‘झोप उडवली’
आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचा चॅटबॉट असलेल्या चॅटजीपीटीच्या घिबलीचा अल्पावधीत इतका बोलबाला झाला आहे की त्याने चॅटजीपीटीच्या कर्मचाऱ्यांची अक्षरश ‘झोप उडवली’ आहे. चॅटजीपीटीचे अत्यंत प्रगत...